फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या फुलांच्या रांगोळ्या...
http://www.misalpav.com/node/19262
http://www.misalpav.com/node/20308
http://www.misalpav.com/node/21612
खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी फुलांच्या रांगोळ्यांचे जे ३ धागे टाकले.त्यातला पहिला धागा नवोदित होता.दुसरा अगदी '' तयार '' नसला तरी बराच शिकलेला होता.त्यानंतरचा ''सप्तपदी विशेष'' हा विशेष...नावातच होता,(कारण त्यात सगळ्या/जास्तीत जास्त-सप्तपदीच्या रांगोळ्या नव्हत्या).
अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे... कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं :-)
१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम ;-)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
=========================================================================
सर्व फोटोज.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
२)
३)
४)
११)
=========================================================================
सर्व फोटोज.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
Book traversal links for फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कलादालनात धागा तय्यारच होत
ग्रेट...
अमेझिंग गुर्जि ....
काय बोलणार ?
सुंदर प्रतिसाद
@सौंदर्य पूर्ण , भक्तीमय ,
सौंदर्य पूर्ण , भक्तीमय ,
असेच
रांगोळ्यांतील प्याटर्न्स मस्त
मनस्वी कला.
गुलछडी स्पेशल रांगोळ्या भारी
आपल्या मोदका कडची,7 नंबरची
प्रयोजन काय होते म्हणायचे?
कलश दिसतोय
बरोब्बर..
अभिनंदन!
प्यारे काका... अता एक काम करा
धन्यवाद्स हो प्यारे काका..
मोदकाचं नवीन घराबद्दल अभिनंदन!धन्यवाद्स हो प्यारे काका.. :-)मस्त!!
अप्रतिम
अग्गागा
काहीच दिसत नाही ... तरीही उत्तम
अहाहा....... इतकी प्रसन्न
ह्या रांगोळीसाठी परत एकदा ...
अप्रतिम केवळ अप्रतिम
सुखद!
मस्त..
रंगसंगती खुप सुंदर. सर्वच
वाह .......
अप्रतिम !
खूप सुंदर.
मस्तच!
छानच आहेत रांगोळ्या.
झक्कास...
बा.डी.स.
अफाट!
लेखन प्रकार निवडु नका.
पुनश्च एकदा लई भारी ओ बुवा.
असेच म्हणतो.
छान
सुरेख
मस्तच आहेत रांगोळ्या.
नेहमीप्रमाणेचं लै भारी..
खंग्री........
बोले तो झक्कास.. एक नंबर..
मस्त रांगोळ्या. गुर्जी.......
@बालिका>>>
वरील रांगोळी लग्नानिमित्त
@बदामाची नक्षी काढलीय म्हणून
गुर्जी वसूल करा