पुन्हा एकदा पाकिस्तान
पाकिस्तान शत्रु असला, जरी तो आपल्या देशात अतिरेकी पाठवत असला तरीही ते त्या देशाचे राष्ट्रिय धोरण आहे आणि त्याचा संबंध त्या देशातील कलावंत आणि खेळाडु यांच्याशी जोडु नये अशी सहिष्णु व मानवतावादी, कला-क्रिडा प्रोत्साहक भूमिका मांडलेली दिसते. पाकिस्तानी खेळाडुंना इथे येण्यास वा पाकिस्तानी कलाकारांना इथल्या सिने/ करमणुक क्षेत्रात काम करु देण्यास विरोध करणार्यांना संकुचित म्हटले जाते.
कालची बातमी हादरवणारी आहे. वैमनस्य असलेल्या दोन राष्ट्रात चकमकी घडणे समजण्यासातखे आहे. मात्र रानटीपणे हल्ला करुन सैनिकांचे शिरच्छेद करणे व शिर कापून नेणे हे कसले द्योतक आहे? 'आम्ही काहीही केले तरी तुम्ही आमचे काही वाकडे करु शकणार नाही' हा माज त्यामागे आहे. आणि खरोखरच आपले सरकार निषेध खलिता पाठविण्यापलिकडे काही करणार नाही. उद्या कदाचित 'हे हल्लेखोर आमचे सैनिकच काय नागरीकही नव्हते' असा पवित्रा पाकिस्तान घेईल.
मग अशा घटना घडल्यानंतरही आपण' कला आणि क्रिडा क्षेत्रात जात, धर्म, देश वगैरे सीमांची बंधने नसतात' असे गुणगुणत पाकिस्तानी खेळाडुंना निमंत्रित करत राहणार का? इथे खेळायला आलेल्या वा करमणुक क्षेत्रात कमावुन गेलेल्या/ कमावत असलेल्या कितीजणांनी आपल्या देशबांधवासमोर अशा कृत्यांचा निषेध केला आहे? जर त्या कलावंतांना/ खेळाडुंना इथे येणे महत्वाचे वाटत असेल तर त्यांनी अशा कृत्यांचा जाब आपल्या राष्ट्राला का विचारु नये? आणि जर ते असे करत नसतील तरीही आपण त्यांना इथे कडेकोट बंदोबस्तात मिरवणार का?
वाचने
70266
वाचनखूण
प्रतिक्रिया
132
खरे आहे ...
पाकिस्तानात (आणि भारतातही?)
In reply to पाकिस्तानात (आणि भारतातही?) by ऋषिकेश
?
In reply to ? by विकास
हे जस्टिफिकेशन नव्हे अनेक
अस
१०० % अनुमोदन.
निषेध
पंतप्रधानांना कुठे ह्या
आपल्या सहिष्णु सरकारने
हुतात्मा झालेल्या भारतीय
In reply to हुतात्मा झालेल्या भारतीय by पाषाणभेद
बाकी या धाग्यावरच्या सगळ्याच
पाकिस्तानात?
संताप संताप फक्त संताप
हुतात्मा
In reply to हुतात्मा by चिरोटा
होय हे असेच चालू राहणार, आपण
In reply to हुतात्मा by चिरोटा
कणाहीन सरकारचा निषेध
कालची बातमी हादरवणारी आहे.
In reply to कालची बातमी हादरवणारी आहे. by मदनबाण
सहमत...
In reply to सहमत... by गवि
सहमत आहे
In reply to कालची बातमी हादरवणारी आहे. by मदनबाण
आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान
In reply to आपल्या मातॄभूमीसाठी बलिदान by पिंपातला उंदीर
तुमचे हेच मत अजून पण कायम आहे
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiआक्रोश
In reply to आक्रोश by पैसा
तुमचा आमचा आक्रोश कोणाच्या कानावर पडणार आहे?,,,,
बनाना रिपब्लिक
In reply to बनाना रिपब्लिक by श्रीगुरुजी
या ठळ्क घटना आहेत. अशा इतर
आताच बी रामन यांचा लेख वाचला.
In reply to आताच बी रामन यांचा लेख वाचला. by श्रीगुरुजी
काही दिवसांपूर्वी
जे झाले ते अतिशय भयानक आणि
मता
In reply to मता by ऋषिकेश
कमीत कमी पाकीस्तान हे एक शत्रुराष्ट्र आहे
In reply to मता by ऋषिकेश
भारताने सद्यस्थितीत काय करावे ?
पाकिस्तानशी स्ंबंध तोडा
In reply to पाकिस्तानशी स्ंबंध तोडा by श्रीगुरुजी
पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी
In reply to पहिले सगळे उपाय केल्यानंतर जी by ऋषिकेश
"पहिले सगळे उपाय केल्यानंतर
In reply to पाकिस्तानशी स्ंबंध तोडा by श्रीगुरुजी
सद्यपरिस्थितीत पाकिस्तानशी
काश्मिर व पंजाबमधून
In reply to काश्मिर व पंजाबमधून by श्रीगुरुजी
या उपायाने जगाची सहानुभुती
In reply to या उपायाने जगाची सहानुभुती by ऋषिकेश
नेमकी काय सहानुभूती आणि पाठिंबा आहे?
In reply to या उपायाने जगाची सहानुभुती by ऋषिकेश
पोखरण२
In reply to काश्मिर व पंजाबमधून by श्रीगुरुजी
आडवायचे आणि पाकडे बोंबा
In reply to काश्मिर व पंजाबमधून by श्रीगुरुजी
झाल का हो गुर्जी हे गेल्या
कोणत्याही राष्ट्राला
घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही.
In reply to घटनेला 'वाजवीपेक्षा अधिक' फुगवण्यात फारासे हशील दिसत नाही. by ऋषिकेश
पण मग देहाची विटंबना /
In reply to पण मग देहाची विटंबना / by गवि
पण मग देहाची विटंबना /
In reply to पण मग देहाची विटंबना / by ऋषिकेश
"दुसरे असे की आपल्या
In reply to "दुसरे असे की आपल्या by श्रीगुरुजी
एक गंमत वाटली २,३ भारत करत
In reply to एक गंमत वाटली २,३ भारत करत by ऋषिकेश
थोडीशी चुक आहे.
In reply to थोडीशी चुक आहे. by अमोल खरे
बरोबर. बलुचिस्तान! आभार!
In reply to बरोबर. बलुचिस्तान! आभार! by ऋषिकेश
केनेडी
In reply to "दुसरे असे की आपल्या by श्रीगुरुजी
जर पाकिस्तानशी संबंध तोडणे
In reply to जर पाकिस्तानशी संबंध तोडणे by पिंपातला उंदीर
अरे बस कर पगले...
हे वाचा.
एकेकाचे प्रतिसाद त्याच्या
In reply to एकेकाचे प्रतिसाद त्याच्या by नाना चेंगट
अगदी, सर्वच..
In reply to अगदी, सर्वच.. by गवि
भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे
In reply to भारतीय इतके "थंड रक्ताचे" कसे by मदनबाण
पुलंच्या एका ललित लेखात लोकल
In reply to एकेकाचे प्रतिसाद त्याच्या by नाना चेंगट
+१
In reply to +१ by सुनील
खत्रा!
ठोस निर्णय घ्यायची वेळ.
निषेध निषेध!
' कला आणि क्रिडा क्षेत्रात
उपाय
In reply to उपाय by राजेश घासकडवी
इतकी वर्षं पाकविरोधी आरडाओरडा
In reply to उपाय by राजेश घासकडवी
तुम्ही स्वतःच का करत नाही अशी
षंढ राष्ट्र
दुर्दैवी घटना
पाकिस्तानी वृत्तपत्र "डॉन
अकबरुद्दीन ओवेसी आता कुठे
नक्की काय झाले?
समजत नाही
In reply to समजत नाही by क्लिंटन
+/-
In reply to +/- by विकास
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
गोंधळलो! :-)
In reply to गोंधळलो! :-) by विकास
अणुबॉम्ब
In reply to अणुबॉम्ब by क्लिंटन
"जर युध्दाची वेळ आली तर
In reply to "जर युध्दाची वेळ आली तर by श्रीगुरुजी
धाडसी विधान!
In reply to "जर युध्दाची वेळ आली तर by श्रीगुरुजी
नो फर्स्ट युज
In reply to नो फर्स्ट युज by क्लिंटन
मला वाटते...
In reply to मला वाटते... by विकास
नो फर्स्ट युज
In reply to गोंधळलो! :-) by विकास
MAD
In reply to समजत नाही by क्लिंटन
"आजच पेपरात बातमी आली आहे की
हे
सर्वात प्रथम हा विचार केला
In reply to सर्वात प्रथम हा विचार केला by श्रीगुरुजी
इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि.
In reply to इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि. by अर्धवटराव
यावर जरा सविस्तर लिहाल क?
In reply to यावर जरा सविस्तर लिहाल क? by श्रीगुरुजी
आहो गुरुजी जरा त्यांच्या
In reply to यावर जरा सविस्तर लिहाल क? by श्रीगुरुजी
पाकिस्तानशी संबंध अपरिहार्य का आहेत?
In reply to इथे हित-अहीत कारक संबंधाचा ऑप्शन नाहि. by अर्धवटराव
हम्म...
मेरे पती का सिर ला के दो...
मोदींची धडाडी
In reply to मोदींची धडाडी by हुप्प्या
Sorry to burst the bubble Sir
In reply to Sorry to burst the bubble Sir by पिंपातला उंदीर
.
In reply to . by नितिन थत्ते
+१
In reply to Sorry to burst the bubble Sir by पिंपातला उंदीर
म.टा चुकले वाटते...
सहमत
तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची
In reply to तेव्हा पाकिस्तानशी युद्धाची by मदनबाण
ताक :-Pakistan's fourth
In reply to ताक :-Pakistan's fourth by मदनबाण
ता.क :-
आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद
In reply to आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद by श्रीगुरुजी
काय सांगता?
In reply to आतापर्यंत तीनवेळा शिरच्छेद by श्रीगुरुजी
एकंदरीत स्वत:ची मतपेढी
'भारतीय जवानांकडून सीमेचे
Let's talk it out: Hina Rabbani Khar to India
राजकीय वास्तव
हा सगळा प्रकार मला एकतर्फी
In reply to हा सगळा प्रकार मला एकतर्फी by बोलघेवडा
कप्पाळ आमचं
या महिन्यात पाकिस्तान कडुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RBI in talks with govt over a Financial Resolution Authority Modi government cuts through red tape to make working easier in Indiaचला सरकारने काही तरी पावले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्रेमा काय देऊ तुला (शिकलेली बायको)In reply to चला सरकारने काही तरी पावले by मदनबाण
ता.क :-कालबाह्य लष्करी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pooling of gas and coal on cards: Government plans to fuel up 91K MW of stuck power projectsIn reply to ता.क :-कालबाह्य लष्करी by मदनबाण
मागील एनडीए सरकारच्या काळातही
ता.क :-कालबाह्य चेतक-चीता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }पाकिस्तान आणि चीनची मैत्री
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }In reply to पाकिस्तान आणि चीनची मैत्री by मदनबाण
नथुला पास चे महत्व आपल्यासाठी
In reply to नथुला पास चे महत्व आपल्यासाठी by मदनबाण
The Tibet story that you
२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to २०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं by मदनबाण
दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा
In reply to दक्षीण आशियातील अण्वस्त्रांचा by माहितगार
प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला by मदनबाण
खुशब -४ अजुन सुरु झाली नाही,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to प्रत्यक्ष अस्तीत्वात नसलेला by मदनबाण
अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर
In reply to अण्वस्त्र युद्धासाठी डझनभर by माहितगार
एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }In reply to एवढी सव्वाशे किंवा दोनशे ठेऊन by मदनबाण
आर्थीक आणि लष्करी दॄष्ट्या
रशिया आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी उलाढाल !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }‘चीनशी युद्ध झाल्यास दोन्ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparedness२०१३ मध्ये काँग्रेस होती ,
पाकिस्तान ने जनवरी से अब तक 1300 बार सीज फायर का उलंघन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteचीनी बाजु :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteभारतीय दुतावासातील दोन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What stops India from designating Pakistan a terrorist state and cutting off diplomatic relations with it? :- Brahma Chellaneyऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सरहद पर एक फौजी अपना वादा निभा रहा हैं,वो धरती माँ की मोहब्बत का कर्ज चुका रहा हैं।In reply to ऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ? by मदनबाण
पुढच्या ऑपरेशन
In reply to ऑपरेशन पूंछ और कितने बार करना है, जरा बताओ तो सही ? by मदनबाण
@ मदनबाण
पाकिस्तानचा सर्वनाश म्हणजे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फौजी भी कमाल के होते हैं,जेब के छोटे बटुए में परिवार, और दिल मे सारा हिंदुस्तान रखते हैं।