✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गोवा - ईतर छायाचित्रे

प
पांथस्थ यांनी
Tue, 01/08/2013 - 16:42  ·  लेख
लेख
गोवा भेटि दरम्यान काढलेली काहि इतर छायाचित्रे १. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्‍यावरील एक संध्याकाळ - Small Vagator Beach Distant View २. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्‍यावर टिपलेला सुर्यास्त - Coconut Trees and Beach ३. साळगावच्या मुख्य रस्त्यावरिल वाहतुक (हा फोटो काढतांना एक लाल दिव्याची पोलीस गाडी गेली त्यामुळे एक टिपक्या टिपक्यांची रेषा इतर रेषांपासुन वेगळी आणी वर बनली आहे) Night Traffic @ Saligaon Main Road ४. समुद्र खडकांवर खेळते पाणी (छोटा वाघातोर) Sea Rocks @ Small Vagator Beach ५. छोटा वाघातोरचा समुद्र किनारा - Small Vagator Beach / Ozran ६. चोडण बेटावर बांधुन ठेवलेली एक बोट - Parked Boat @ Dr. Salim Ali Bird Sanctuary, Charao Islands ७.चोडण बेटावर खेकडे पकडणारी मुले - Two boys catching crabs ८. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर एका झाडाचा काळा बाह्याकार (साळगाव - म्हापसा रोड) - Silhouette ९. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर नारळाची झाडे (साळगाव - म्हापसा रोड) - Coconut Trees
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
28255 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

जबराट !

विटेकर
Tue, 01/08/2013 - 16:50 नवीन
आवडेश !
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!

कुलभूषण
Tue, 01/08/2013 - 17:00 नवीन
फार उत्तम छायाचित्रीकरण...
  • Log in or register to post comments

आवडलेत!

समयांत
Tue, 01/08/2013 - 17:06 नवीन
पुफोशु.
  • Log in or register to post comments

जबरदस्तच,एकदम आवडेश

खबो जाप
Tue, 01/08/2013 - 17:16 नवीन
जबरदस्तच,एकदम आवडेश
  • Log in or register to post comments

लय भारी..

ह भ प
Tue, 01/08/2013 - 17:25 नवीन
कस्लं जम्लया फटू काढाय्ला.. क्यामेरा कंचा वो??
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

पैसा
Tue, 01/08/2013 - 17:30 नवीन
फार छान आलेत.
  • Log in or register to post comments

सगळेच छान

jaypal
Tue, 01/08/2013 - 17:42 नवीन
९ नं जास्त आवडला. फोटो अजुन थोडे मोठे हवे होते.
  • Log in or register to post comments

सगळे फोटो फ्लिकर वरच्या मुळ

पांथस्थ
Tue, 01/08/2013 - 21:37 नवीन
सगळे फोटो फ्लिकर वरच्या मुळ फोटोजला लींन्कड आहेत. हव्या त्या आकारात पाहु शकता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

सगळे फोटु आवडले.. - पिंगू

पिंगू
Tue, 01/08/2013 - 18:00 नवीन
सगळे फोटु आवडले.. - पिंगू
  • Log in or register to post comments

तुमचा दोन आणि नऊ नंबर चे फोटो

खबो जाप
Tue, 01/08/2013 - 19:59 नवीन
तुमचा दोन आणि नऊ नंबर चे फोटो मला माझ्या galaxy note वर wallpaper म्हणून वापरायचे आहेत वापरू का ?
  • Log in or register to post comments

नो प्रॉब्लेम!

पांथस्थ
Tue, 01/08/2013 - 21:33 नवीन
नो प्रॉब्लेम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

धन्यवाद

खबो जाप
Wed, 01/09/2013 - 00:01 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

बेस्ट!

प्रभो
Tue, 01/08/2013 - 20:40 नवीन
बेस्ट!
  • Log in or register to post comments

फोटो क्र. १, ४, ५, ८ आणि ९ हे

सस्नेह
Tue, 01/08/2013 - 20:57 नवीन
फोटो क्र. १, ४, ५, ८ आणि ९ हे भेटकार्डावरच्या चित्रांसारखे खोटे वाटावेत इतके सुंदर आहेत..
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त!

सोत्रि
Tue, 01/08/2013 - 21:07 नवीन
खत्रा फोटूज! - (गोवाप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments

मस्तच !

मदनबाण
Tue, 01/08/2013 - 21:09 नवीन
मस्तच ! :)
  • Log in or register to post comments

सुरेख फोटू. पहिला तर ग्रिटींग

रेवती
Tue, 01/08/2013 - 21:16 नवीन
सुरेख फोटू. पहिला तर ग्रिटींग कार्डासारखा आलाय.
  • Log in or register to post comments

जबराट! ४ थ्या फोटोमध्ये

यशोधरा
Tue, 01/08/2013 - 22:10 नवीन
जबराट! ४ थ्या फोटोमध्ये फिल्टर आहे?
  • Log in or register to post comments

नमस्कार,

पांथस्थ
Tue, 01/08/2013 - 23:29 नवीन
नमस्कार, फिल्टर तसे सगळ्या फोटोज मध्ये वापरले आहे. पण त्याचा परिणाम उठून दिसतो आहे #१ आणि #५ मध्ये. #४ चा इफ्फेक्ट हा लॉंग एक्स्पोजर ने आला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

माहितीबद्दल धन्यवाद.

यशोधरा
Wed, 01/09/2013 - 15:39 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

मस्त

सुचेल तसं
Tue, 01/08/2013 - 22:14 नवीन
एस.एल.आर. कॅमेर्‍यानी काढलेत का फोटो?
  • Log in or register to post comments

हो Canon EOS 5D Mark II

पांथस्थ
Tue, 01/08/2013 - 23:30 नवीन
हो Canon EOS 5D Mark II
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

खुपच छान आलेत फोटो. काही काही

मराठे
Tue, 01/08/2013 - 22:18 नवीन
खुपच छान आलेत फोटो. काही काही तर एन्लार्ज करून भिंतीवर (खर्‍या भिंती, फेसबुकातल्या नव्हे) लावावेसे वाटताहेत.
  • Log in or register to post comments

मस्त.. पहिल्या पक्षांच्या

शैलेन्द्र
Tue, 01/08/2013 - 23:04 नवीन
मस्त.. पहिल्या पक्षांच्या फोटोहुनही हे भन्नाट आलेत..
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी!

पांथस्थ
Tue, 01/08/2013 - 23:31 नवीन
धन्यवाद मंडळी!
  • Log in or register to post comments

फारच सुंदर. फिल्टर

दीपा माने
Wed, 01/09/2013 - 02:08 नवीन
फारच सुंदर. फिल्टर फोटोग्राफीमुळे चित्रकाराने चित्र चितारावे असा परिणाम साधला आहे.
  • Log in or register to post comments

जबर्‍या फोटु

झकासराव
Wed, 01/09/2013 - 14:59 नवीन
जबर्‍या फोटु :) ५डी मार्क २ बोले तो लयी भारी.
  • Log in or register to post comments

क्लास फोटोग्राफी!!

किसन शिंदे
Wed, 01/09/2013 - 15:52 नवीन
क्लास फोटोग्राफी!! सर्वच फोटो खुप आवडले.
  • Log in or register to post comments

४ आणि ५ मस्त.

स्पंदना
गुरुवार, 01/10/2013 - 09:06 नवीन
४ आणि ५ मस्त. फार छान सेन्स आहे तुम्हाला फोटो काढण्याचा. अँगल्ल, वेळ, फोटोच्या चौकटीत काय हव हे सार अगदी निटनेटकं. एकही गल्लत नाही.
  • Log in or register to post comments

हे फोटो तर अजूनच छान आहेत.

श्रिया
Fri, 01/11/2013 - 16:05 नवीन
हे फोटो तर अजूनच छान आहेत.
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम.

गणपा
Fri, 01/11/2013 - 16:10 नवीन
निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

फारच छान!

चित्रा
Tue, 02/05/2013 - 18:04 नवीन
फारच सुरेख आहेत फोटो. साळगावमधला आणि मुलांचा विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

कमालीचे कलाकार आहात तुम्ही !!

निम
Tue, 02/05/2013 - 18:22 नवीन
कमालीचे कलाकार आहात तुम्ही !! फोटोग्राफीवर पण एक धागा येऊ द्या ..
  • Log in or register to post comments

जबरी.... !!

सुहास झेले
Tue, 02/05/2013 - 18:34 नवीन
जबरी.... !!
  • Log in or register to post comments

एकदम जबरदस्त फुटु !!!!!!!!!!!

ईन्टरफेल
Tue, 02/05/2013 - 21:03 नवीन
एकदम जबरदस्त फुटु !!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

ख त र ना क!

सोत्रि
Tue, 02/05/2013 - 21:31 नवीन
प्रत्यक्ष गोव्यापेक्षा आवडावे इतके कातिल आहेत फोटो, फोटो बघून परत मन गोव्याकडे धाव घ्यायला लागलेय. - (गोवाप्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments

एका पेक्षा एक सरस फोटो ...खूप

सुनिल पाटकर
Wed, 02/06/2013 - 15:17 नवीन
एका पेक्षा एक सरस फोटो ...खूप आवडले
  • Log in or register to post comments

फार छान

मिहिर
Wed, 02/06/2013 - 15:54 नवीन
फोटो फार आवडले.
  • Log in or register to post comments

क्लासिक फोटोज!

प्यारे१
Wed, 02/06/2013 - 16:23 नवीन
क्लासिक फोटोज!
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो अतिशय सुरेख आलेत..

स्नेहानिकेत
Wed, 09/18/2013 - 22:23 नवीन
सगळेच फोटो अतिशय सुरेख आलेत...सालिगाव म्हापसा रोड नेहमीच्या येण्याजाण्याचा असल्याने ते दोन फोटो सुपरलाईक !!!!!!.
  • Log in or register to post comments

जबरदस्त फोटुग्राफी!

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/22/2013 - 23:24 नवीन
जबरदस्त फोटुग्राफी!
  • Log in or register to post comments

laI jhyaak

जे.पी.मॉर्गन
Mon, 09/23/2013 - 11:31 नवीन
laIcha bhaaree fatoo je.pee.
  • Log in or register to post comments

वाह छाया -चित्रे खूपच छान

माझीही शॅम्पेन
Tue, 09/24/2013 - 08:30 नवीन
वाह छाया -चित्रे खूपच छान आहेत , गोवा मस्तच !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा