रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!
लेखनविषय (Tags)
मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो. गणरायाच्या सुरेख रांगोळीने सुरूवात झाली.सध्या घडणार्या विविध घडामोडींना लक्षात ठेऊन एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पैकी अॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्स आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांच्या रांगोळ्या दृष्ट लागण्याजोग्या होत्या. व्यक्तिशः मला त्या खुपच आवडल्या.
पहा तुम्हाला आवडतात का..
सर्वात पहिली गणरायाची रांगोळी.
आणि हो, प्रत्येक रांगोळीसोबत एक सुंदर काव्यसुध्दा लिहिण्यात आलं होतं.
रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर सुरू असणार्या मालिकेत आपल्या अभिनयाने छोटा पडदा गाजवणारी हि बाल अभिनेत्री.
मदर तेरेसा.
माननीय सिंधुताई सकपाळ. यांच्या हनुवटीवर असणारा मुस इतक्या बेमालुमपणे काढला होता कि खरोखरचा भासत होता. दुर्दैवाने माझ्या मोबाईल कॅमेर्याने फोटो काढले असल्याने मला तो चांगल्या रितीने टिपता आला नाही. :(
मराठीतले दोन दिग्गज अभिनेते, ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने अनेक मराठी सिनेमात क्रुर खलनायक साकारले.
कँसरसारख्या भयानक आजारालासुध्दा मोठ्या धैर्याने तोंड देणारा आपला लाडका युवराज!
बाबु मोशाय....
यश चोप्रा!
ह्या रांगोळीच्या कलाकाराने बुध्दाच्या मुर्तीवरची शायनिंग अतिशय जबर काढली होती.
हि पण चांगली काढली होती.
स्टिव्ह जॉब्स!
सायना नेहवाल. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

प्रतिक्रिया
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम
अप्रतिम..
किसनराव
मस्त रे किसना ! धाग्याची वाट
सुंदर रांगोळ्या
सुंदर , अप्रतिम
सुंदर
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या...
बोट जातात रांगोळी टाकुन. तासन
खूप सुंदर.
वल्लाह क्या बात है !
अतिसुंदर
मस्तच , मला हेवा वाटतो या
मस्तच !!
वा!
अप्रतिम बोलायला शब्दच नाहि
अप्रतिम!!!!!!
अप्रतिम रांगोळ्या! ह्या
??
??
अप्रतिम रांगोळ्या!
पॉशच
खरच अप्रतिम रांगोळ्या आहेत
धन्यवाद
बुद्धाच्या चेहर्यावरचे
सुंदर
अप्रतिम रांगोळ्या आहेत सगळ्या
सगळ्याच रांगोळ्या खूपच छान
एकदम मस्त . . .
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम ....
डॉल्याचे पारणे फिटले ..
अतिशय सुंदर रांगोळ्या. परत
मस्तच!
सुरेख!
सुंदर कला !
सुंदर कला !
मस्त
सुंदर
शब्दात वर्णन करता येणार नाही
राजेश खन्ना खासच .
खुपच छान
अतिशय सुंदर......
अतिशय सुन्दर कौतुक करावे तेवधे थोदे वातते आहे !!
किसन शिंदे साहेब, मस्त रांगोळ्या आहेत लय भारी
अप्रतिम!!
लाजवाब रांगोळ्या !
आवडल्यात पण
अप्रतिम रांगोळ्या. केळीचे पान