ह्या कन्नडीगांना आलाय माज
काव्यरस
ह्या कन्नडीगांना आलाय माज
ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||
लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||
अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्या दुकानांना नावं आमची
सार्या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||
आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||
या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||
-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.
-पाषाणभेद
वाचने
21073
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
बीदर-भालकी-कारवारसह... झालाच पाहिजे
In reply to बीदर-भालकी-कारवारसह... झालाच पाहिजे by विसुनाना
आजच 'द हिंदू' या दैनिकात
आजच 'द हिंदू' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे?
मला वाटतं अभिनंदनच करावं, मराठी माणसांच्या भावनांचा इतका व्यवस्थित 'चोळामोळा' मराठी माणसाशिवाय कोणीही करु शकत नाही. :) -दिलीप बिरुटेIn reply to आजच 'द हिंदू' या दैनिकात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रातील (पुण्यातील)
महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे?शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीचे अभिनंदनच करायला हवे... असो खालची लिंक वाचुन झाल्यावर कोणाचे कोणी आणि का ? अभिनंदन करावे ते सांगता येईल का ? बेळगाववासी जनतेनी देखील बातमी आवडीने पहावी,म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग लक्षात येईल ! http://216.15.199.42/dainiksaamana/epaperimages/15102012/15102012-md-hr-7/1035580.JPGकन्नडिगा जनता विरुद्ध मराठी
भावना पोहचल्या
In reply to भावना पोहचल्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणतो. आपल्याच लोकांकडे
सामोपचाराची भाषा केवळ मराठी
कॉलिंग जहालभाषाचिकित्सक
In reply to कॉलिंग जहालभाषाचिकित्सक by सस्नेह
मिपावर
आर्थिक विचार करता
जिथे
हम्म... बेळगाव पाकिस्तानात
In reply to हम्म... बेळगाव पाकिस्तानात by नाना चेंगट
या.... कुठे होतं इतक्या दिवस.
In reply to या.... कुठे होतं इतक्या दिवस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय चांगल्या लेखाचा दुवा
In reply to या.... कुठे होतं इतक्या दिवस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगल्या लेखाचा दुवा
In reply to या.... कुठे होतं इतक्या दिवस. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख बाकी भारी आहे बघा प्राडॉ
In reply to हम्म... बेळगाव पाकिस्तानात by नाना चेंगट
कैच्याकै
In reply to हम्म... बेळगाव पाकिस्तानात by नाना चेंगट
कैच्याकै अच्रत बव्लत
आली भेदक पाषाणी तो...फं जीईईई
दफोराव का उगाच त्रास करुन
In reply to दफोराव का उगाच त्रास करुन by मदनबाण
सीमा
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
असलीच बदललेली मतांच्या
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
पाभेंच्या शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
दफोराव तुमच्या भावना मी समजु
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
-१
In reply to -१ by पुण्याचे वटवाघूळ
लहानपणीच्या मतांबाबत एकदम
In reply to असलीच बदललेली मतांच्या by पाषाणभेद
चिल माडी सार!
In reply to चिल माडी सार! by दादा कोंडके
>>>>.....जर निपाणी आणि बेळगाव
In reply to >>>>.....जर निपाणी आणि बेळगाव by पाषाणभेद
कोकणी ही मराठीची बोलीभाषा
In reply to कोकणी ही मराठीची बोलीभाषा by बॅटमॅन
>>>कोकणी ही मराठीची बोलीभाषा
In reply to >>>कोकणी ही मराठीची बोलीभाषा by पाषाणभेद
माफ करा. माझा मराठीचा
In reply to >>>>.....जर निपाणी आणि बेळगाव by पाषाणभेद
समजले नाही
In reply to समजले नाही by पुण्याचे वटवाघूळ
आता
हम्म
In reply to हम्म by पैसा
ते खरे मराठी भाषेचे प्रेमी.
ते खरे मराठी भाषेचे प्रेमी. आमच्यासारखे आंजावर चर्चा करत बसत नाहीत. की मराठीचा उद्घोष करत स्वत;च्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत.१००% सहमत ! जर कर्नाटक सरकार बेळगाव आणि इतर भाग त्यांचा आहे असा दावा सांगुन कानडीची सक्ती करत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले ? महाराष्ट्रात मराठी शाळांची दुरावस्था सगळ्यांना माहित आहे.मध्यंतरी असेही वाचनात आले होते की मुलींच्या शाळेत स्वच्छतागॄहेच नाहीत !‘अशा शाळांपेक्षा जनावरांचे कोंडवाडे बरे’तेव्हा कर्नाटकात लोक सुखी आहेत यात काही तथ्य नसावे.जरा हे देखील वाचावे मग... महाराष्ट्रात दुष्काळ हटत नसेल तर कर्नाटकात जाण्यात गैर काय?In reply to हम्म by पैसा
राजकारणाचा भाग.
नुकतेच कर्नाटकात फिरुन आलो.
पाभे तुमच्या भावना समजु शकतो.
In reply to पाभे तुमच्या भावना समजु शकतो. by इरसाल
इरसाल, अहो प्रश्न काय तुम्ही
बेळगावच्या विभाजनाचा विकल्प
अभिमान
In reply to अभिमान by मी_आहे_ना
हा हा हा
In reply to हा हा हा by पाषाणभेद
मान्य
In reply to मान्य by मी_आहे_ना
"आपलं झालं थोडं"
मुळ भांडण जर सुटता सुटत नसेल
महाराष्ट्राने स्वतंत्र
In reply to महाराष्ट्राने स्वतंत्र by नितिन थत्ते
काहीतरी काय बोलता
ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ
In reply to ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ by बॅटमॅन
आदरे
In reply to आदरे by चिरोटा
ब्याटम्यानप्पा आहे ते, बाकी
पाभे
लादणे नसावे
इथं महिन्याच्या खर्चाच्या
अमर व्हायचा मुलमंत्रः
व्वा..
महागाईने त्रस्त
In reply to महागाईने त्रस्त by मि.इंडिया
शिक्षणाचं माध्यम कोणतं
In reply to शिक्षणाचं माध्यम कोणतं by गवि
+१ महापद्म
In reply to +१ महापद्म by पुण्याचे वटवाघूळ
धागा
In reply to शिक्षणाचं माध्यम कोणतं by गवि
हम्म...