पुन्हा अजमल कसाब
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सुप्रीम कोर्टानेही पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सविस्तर बातमी येथे - http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Kasab-death-penalty-upheld-SC-says-he-waged-war-on-state-and-confessed-to-26-11/Article1-920850.aspx
या निकालानिमित्त मला पडलेले काही प्रश्न -
१. असे कळले की परत हा अतिरेकी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करू शकतो. असे आपल्या घटनेत आहे म्हणे, भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला घटनेने दिलेले अधिकार असतात का / असावेत का?
२. राजकारणी पैशाचे घोटाळे करतातच आणि आपण ते सहनही करतो पण देशाच्या दृष्टीने या संबंधात घटना दुरुस्ती करून (३/४ मते) अतिरेकी हे भारतीय नसल्याने त्यांना वेगळे फास्ट ट्रॅक कोर्ट, वेगळे कायदे का असू नयेत.
३. २६-११-२००८ पासून ह्या अतिरेक्याला आपण पोसत आहोत याचा खर्च कुठून होतो?
४. परत जर दयेचा अर्ज होऊन फाशी लांबणार असेल तर परत दयेच्या अर्जावर विचार होऊन फाशीला किती वेळ लागेल सांगता येत नाही (येथे भाबड्या भारतीय मनाला परत असेच वाटते की राष्ट्रपती फाशीच कायम ठेवतील) तोपर्यंत त्याला परत आपल्या देशाने पोसायचे का?
५. अतिरेक्यांचा प्रश्न लवकर सुटेल (किंवा अशीच नरमाईची, बोटचेपेपणाची धोरणे राहिली तर तो कायमचा सुटेलच) असे वाटत नाही, त्या दृष्टीने लवकरात लवकर त्या संबंधात नवीन कायदा किंवा घटना दुरुस्ती महत्वाची नाही का?
वाचने
4874
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी
In reply to त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी by पुण्याचे वटवाघूळ
दहशतवादाचा भस्मासूर संपत नाही
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
परंतु आत्म्याच्या स्मायलींचा
In reply to परंतु आत्म्याच्या स्मायलींचा by मोहनराव
@भस्मासुर कधीच संपणार नाही!
(No subject)
हम्म
अतिरेक्यांसाठी नसावेत
अर्थातच आपल्या खिशातून
हुकुमी एक्का
In reply to हुकुमी एक्का by राही
जिता जगता सबूत
नंबर कितवा आहे..?
In reply to नंबर कितवा आहे..? by सुहास
ओळीनेच?
In reply to ओळीनेच? by हुप्प्या
इंदिरा गांधी आणि मकबूल भट
In reply to इंदिरा गांधी आणि मकबूल भट by सुहास
मकबूल भट
In reply to नंबर कितवा आहे..? by सुहास
अकरा
त्याची फाशी
In reply to त्याची फाशी by इरसाल
..
In reply to .. by गवि
कोणत्या ब्याक्ग्राउंडवर तो