✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाकतोड्याचे प्रोफाईल.

श
शैलेन्द्र यांनी
Sun, 08/05/2012 - 22:15  ·  लेख
लेख
एक हात गळ्यात असल्याने पावसाळा वाया चाललाय.. अशात काल धो धो पावसात एक नाकतोडा घरात घुसला.. मग काय, फोटोग्राफीची सगळी खाज त्याच्यावर भागवुन घेतली..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8776 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

जबरी. सॉलिडच आलेत फोटो.

प्रचेतस
Sun, 08/05/2012 - 22:40 नवीन
जबरी. सॉलिडच आलेत फोटो.
  • Log in or register to post comments

"सच्चं भण गोदावरि

शैलेन्द्र
Sun, 08/05/2012 - 22:43 नवीन
"सच्चं भण गोदावरि पुव्वसमुद्देण साहिआसन्ती सालाहणकुलसरिसं जइ ते कुले कुलं अत्थि ||" मस्तं..
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पैसा
Sun, 08/05/2012 - 22:51 नवीन
पण तो नाकतोड्या फोटोतच बरा!
  • Log in or register to post comments

बाप...रे! अगदी नाक तोडायला

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/05/2012 - 23:09 नवीन
बाप...रे! अगदी नाक तोडायला आल्या सारखा वाटतोय. ;-)
  • Log in or register to post comments

क्लास. तुम्ही फोटो घेत होता

शिल्पा ब
Mon, 08/06/2012 - 09:42 नवीन
क्लास. तुम्ही फोटो घेत होता म्हणुन नाकतोडा शांत बसला होता की काय ;) इतक्या जवळुन नाकतोडा कधीच पाहीला नव्हता.
  • Log in or register to post comments

घरातल्या पाशवी शक्तींनी

शैलेन्द्र
Mon, 08/06/2012 - 10:57 नवीन
घरातल्या पाशवी शक्तींनी नाकतोड्याला कॅमेर्‍याऐवजी झाडुने टीपायचा बेत केला होता.. मी नाकतोड्याला अभय दीले, आनी त्याने मला फोटो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

@मी नाकतोड्याला अभय दीले, आनी

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/06/2012 - 15:06 नवीन
@मी नाकतोड्याला अभय दीले, आनी त्याने मला फोटो..>>>Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

फोटो आवडले

स्पा
Mon, 08/06/2012 - 20:21 नवीन
आता स्माय्ल्या आवरा भटजी ब्वा.. अति वाटत.. असो.. फोटो आवडले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दिसता घरी नाकतोडा फोटोग्राफीचा छद जोडा

चिम् चिम् मामा
Mon, 08/06/2012 - 10:33 नवीन
दिसता घरी नाकतोडा फोटोग्राफीचा छद जोडा
  • Log in or register to post comments

छंद जोडा ऐवजी कंड शमवा, जास्त

शैलेन्द्र
Mon, 08/06/2012 - 11:05 नवीन
छंद जोडा ऐवजी कंड शमवा, जास्त योग्य आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिम् चिम् मामा

मस्त आलेत फोटो !! गळ्यातला

सुहास..
Mon, 08/06/2012 - 11:12 नवीन
मस्त आलेत फोटो !! गळ्यातला नवीन हात कधी आणि केव्हढ्याला घेतलात ;) . पावसाळा सरेपर्यंत निघो ही सदिच्छा
  • Log in or register to post comments

लय महाग पडलाय.. आता काय

शैलेन्द्र
Mon, 08/06/2012 - 11:15 नवीन
लय महाग पडलाय.. आता काय बोलायचं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

ईईईईईईईईईईईईईईई

अमृत
Mon, 08/06/2012 - 11:22 नवीन
त्या नाकतोड्यासाठी आणि वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह वा फोटोंसाठी :-) अमृत
  • Log in or register to post comments

खूप छान.... दुसरा फोटो जास्त

सौरभ उप्स
Mon, 08/06/2012 - 11:39 नवीन
खूप छान.... दुसरा फोटो जास्त आवडला... बाकी फोटो ओके ओके वाटले.... सगळ्या फोटोस मध्ये एकसारखं focusing केल्यामुळे थोडी मजा कमी झालीये बाकी फोटोंमध्ये... जरा जास्तच defocus झाल्यासारखे वाटले काही फोटो...... बाकी timing सोल्लिड जमलाय... कीप इत अप...
  • Log in or register to post comments

अगदी मान्य.. गड्बड अशी होती

शैलेन्द्र
Mon, 08/06/2012 - 12:07 नवीन
अगदी मान्य.. गड्बड अशी होती कि एका हाताने फोकसिंग करता येत नव्हतं.. त्यामुळे डिस्प्ल्येवर बघुनच काढावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

मस्त..

कॉमन मॅन
Mon, 08/06/2012 - 11:45 नवीन
मस्त..:)
  • Log in or register to post comments

आयला एकच नंबर!!!

बॅटमॅन
Mon, 08/06/2012 - 11:48 नवीन
आयला एकच नंबर!!!
  • Log in or register to post comments

फोटो मस्त

विसुनाना
Mon, 08/06/2012 - 17:20 नवीन
पण तो प्रार्थना कीटक (मँटिस) आहे का? नाकतोडा (ग्रासहॉपर) वेगळा दिसतो.
  • Log in or register to post comments

हो . आम्ही गवळण म्हणतो.

स्पंदना
गुरुवार, 08/09/2012 - 16:12 नवीन
हो . आम्ही गवळण म्हणतो. एकसारख ताक घुसळत असल्यासारखे हात हलवते म्हणुन. बाकी इतक निरखुन काय पहातोय तो नाक्तोडा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

लई भारी नाकतोडा!

मोहनराव
Mon, 08/06/2012 - 19:28 नवीन
लई भारी नाकतोडा!
  • Log in or register to post comments

मस्त

एस
Wed, 08/08/2012 - 01:24 नवीन
छान... रिवर्स लेन्स फोटोग्राफी?
  • Log in or register to post comments

नाही.. विथ मग्निफायींग

शैलेन्द्र
Wed, 08/08/2012 - 09:50 नवीन
नाही.. विथ मग्निफायींग लेन्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

रिवर्स लेन्स फोटोग्राफी

एस
Wed, 08/08/2012 - 15:30 नवीन
झक्कास... मी काढलेले एक प्रचि येथे देत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मस्तचं.. पण यासाठी अडाप्टर

शैलेन्द्र
गुरुवार, 08/09/2012 - 21:30 नवीन
मस्तचं.. पण यासाठी अडाप्टर शोधायला हव ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मॅक्रो फोटोग्राफी

एस
Fri, 08/10/2012 - 00:49 नवीन
शैलेन्द्रजी, रिवर्स लेन्स फोटोग्राफी ला अडॉप्टर ची फारशी गरज नसते. दोन प्राईम लेन्सेस (शक्यतो एकाच फोकल लेंग्थ च्या उदा. ५०मिमी फ१.८ घ्यायच्या. एक कॅमे-याला नेहमीसारखी लावायची, दुसरी लेन्स घेऊन तिच्या सीपीयू कॉन्टॅक्टस् च्या बाजूला एक छोटीशी स्प्रिंगने बंद होणारी कळ असते, ती ढकलून शेवटपर्यंत न्हायची व काड्यापेट्यांतील काड्या इ. खोचून ती तिथे अडकवून टाकायची (फिक्स करायची). त्यामुळे अपर्चर पूर्ण क्षमतेने उघडले जाते. लेन्समध्ये पाहून खात्री करावी. मग ह्या लेन्स ची पुढची काचेकडील बाजू मागे करून कॅमे-याला जोडलेल्या लेन्सच्या पुढे आणून अलाईनमेन्ट करून दोन्ही लेन्सेस एकमेकींना टेकवून फिल्टरच्या रिंगवरून चिकटपट्टीने जोडून टाकायच्या. आता कॅमे-याला जणू काही दोन्ही बाजूंना सीपीयू स्पर्शबिंदू असलेली एकच एक लेन्स लावल्याचे दिसेल. (इथे दोन्ही लेन्सेस एकसारख्या असलेल्या किंवा एकाच मापाचे फिल्टर्स बसणा-या असल्याचा फायदा होतो.) दोन्ही लेन्सेस मॅन्युअल फोकसिंग मोडला ठेवाव्यात. मागील लेन्सचे अपर्चरसुद्धा पुढील लेन्सइतकेच ठेवावे. दोन्ही झूम लेन्सेस असतील तर दोन्हींचे नाभीय अंतर (फोकल लेन्ग्थ) सारखेच ठेवावे. पुढील लेन्सचा फोकस स्केलमध्ये पाहून सर्वात जवळ ठेवावा आणि मागील लेन्सचा फोकस इन्फिनिटीवर सेट करावा. ज्या विषयवस्तूचा फोटो काढायचा आहे ती वस्तू पुढील बाजूस अगदी जवळ नेऊन पुढे-मागे नेत योग्य अंतरावर हाताने मागील लेन्सचा फोकस सेट करावा आणि क्लिकावा. कॅमे-यावरचा पॉप-अप फ्लॅश वापरता मात्र येत नाही. विषयवस्तू (सब्जेक्ट) टॉर्च वगैरे वापरून उजळावी. सुरुवातीला शार्प फोटोग्राफ्स घेणे अजिबात जमत नाही. पण मग जमायला लागले की मजा यायला लागते. विशेषतः फुलांच्या पाकळ्यांवरील, पुंकेसराच्या देठाच्या लवेवरील सूक्ष्म दवबिंदू फार चांगले येतात. पुढील फोटोंची वाट पहात आहे. शुभेच्छा... आपला, स्वॅप्स ता.क. खास मॅक्रो लेन्स घ्यायची नसेल तर काही मॅक्रो फिल्टर्स बाजारात मिळतात. उदा. कॅनन ७७मिमी ५००डी क्लोजअप फिल्टर किंवा एक्स्टेन्शन ट्यूब इ. पण आधी रिवर्स लेन्स मॅक्रो तर करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

छान.. हे टेक्नीक माहीत नव्हत,

शैलेन्द्र
Fri, 08/10/2012 - 12:29 नवीन
छान.. हे टेक्नीक माहीत नव्हत, मी समजायचो कि दोन लेन्स जोडायला अडप्ट्र लागेल. सध्या मग्नीफाइंग फिल्टर वापरतोय, लेन्सच्या पुढे लावायचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा