मृत्युघंटा
शह देण्यासाठी लांडग्याला
झालेली कोल्हयांची युती
शेपटाच्या लांब्या कमी पडल्या
म्हणुन कापसाचे पुंजके
टिंबाला जोडुन दाखवले
तरसाने केलेली लांडग्याशी युती
आणि
हत्तीने घेतलेला लांडग्याचा चावा
सहनही होत नाही सांगता येत नाही
हत्ती डुलतोय मांस खावुन
लांडगा मेला तर हत्तीचा घोडा
लांब जायचे तर घोडाच बरा
पण हत्ती असणं म्हणे
भाग्याचे लक्षण
छापकाटा करुन
कुत्रे ठरवतील
तरसाला मारायचे की स्वतः मरायचे
काहीही असो
जंगलाची मृत्युघंटा वाजत आहे
होवुन जावु द्या
खांडववना प्रमाणे अग्नीतांडव
कदाचित
इंद्रप्रस्थ उभे राहिल दग्धभुमीवर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नृत्य आस्वाद
कविता वाचुन म्हणजे एकदम
का ?
नाना चेंगट साहेब, महाभारत तस मिपाभारत की जय हो.
तुमच्या लेखनात
"अॅनिमल फार्म" ही कादंबरी
नृत्य नव्हे ही नान्दी आहे एका
हम्म
पुढचे धागा-विषय मृत्यु
तु
असा कोंडीफोडू धिटपणा हवा.
हे काय आहे?
शरदिनी तैंच्या कविते इतकी
खरडवही संशोधनाचे फलित म्हणावे
:)