मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ए गोळी मार अनुवादकाला

परिकथेतील राजकुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ए गोळी मार अनुवादकाला ढिशक्याँउ की अनुवादक डोक्यात जातोय अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू करेल अनुवादक भरशील तू स्पावडू शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा ए गोळी मार अनुवादकाला ढिशक्याँउ की अनुवादक डोक्यात जातोय अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू करेल अनुवादक भरशील तू स्पावडू शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा वाचन बिचन सोड डोक्याला शॉट तो कशाला मामा स्पावडू मामा वाह आपले काम फक्त काडी मिळाली की सारायला मामा स्पावडू मामा आपले काम काडी मिळाली की सारायला मामा स्पावडू मामा धक्का धक्का भावानुवादाचा धक्का फटका फटका दे रे फटका अनुवादक नाही लाजणार स्पावडू अजून एक अनुवाद फेकून मारेल स्पावडू मामा स्पावडू मामा हे मा..मा स्पावडू मामा दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंजी वाजवली प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंजी वाजवली प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली अरे हिंदीलिरिक्स साईटला झटका दे झाडी करून एका गाण्याचा शोध घे हिंदीची चिंधी करायची स्पावडू लोकांनी लाज काढली तरी दुर्लक्ष करायचे स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा ए गोळी मार अनुवादकाला ढिशक्याँउ की अनुवादक डोक्यात जातोय अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू करेल अनुवादक भरशील तू स्पावडू शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा हा भिकार अनुवाद माझाच आहे. टूकार प्रेरणा कोणाची आहे, ते तुम्ही ओळखालच!

वाचने 9798 वाचनखूण प्रतिक्रिया 49

विनायक प्रभू Wed, 05/09/2012 - 14:23
माझा नवरा तुझी बायको ह्या पिच्चर ची शीडी प्रिपेड कुरियर ने पाठवल्या गेली आहे.

In reply to by यकु

तुमचं झालं की ते राखेचं भगुनं हिकडं सारा! आन... जरा सरकून घ्या! आमी बी येतोय परिक्रमेला! ;) @ परा : =))

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यकु Sat, 05/12/2012 - 13:50
तुमचं झालं की ते राखेचं भगुनं हिकडं सारा! आन... जरा सरकून घ्या! आमी बी येतोय परिक्रमेला!
बिका, खरंच एक धागाच टाकतो एवढा चातुर्मास सुरु होऊन संपला की ;-) विजुभौ, सोकाजी, तुम्ही, मी , ते सत्काराची शाल वाले विटेकर विलासराव आणि आत्मशून्य ऑलरेडी गेलेले आहेतच =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

गवि Wed, 05/09/2012 - 14:33
गोळीच्या भीतीने आम्ही आमची ताजी मराठमोळी रचना: जेव्हा पण कोणी मुलगी पाहतो माझं हृदय दिवाणं बोले ओले ओले ओले ओले ओले ओले.. ही रिलीज करण्याचे पुढे ढकलले आहे. या दहशतवादाविरुद्ध संपादक काही कारवाई करणार आहेत की नाहीत?

राजेश घासकडवी Wed, 05/09/2012 - 14:43
हा परा लेकाचा इतका निरागस आहे की मी त्याला परागस म्हणतो. किती ते निर्मळ, निर्मम काव्य! वा! (माझ्या कवितेवर सुरेख सुरेख म्हटल्याबद्दल परतफेड केलेली आहे, सांगून ठेवतो. नंतर हिशेबात घोळ नको.)

In reply to by स्पा

@भयाण भयाण बाजार उठल्या गेला आहे>>> +++++++++११११११११११११११११

animated laughing smileys for orkut, myspace, facebook
More Animated Gif - GoodLightscraps.com
@-- धर्मेंद्र मसल गोळे >>> अरे बास अता... मेलो मेलो मी हसून हसून ... राम राम राम राम ...गोळा..गोळा आला पोटात...

In reply to by स्पा

काय रे मन्या, तुझ्या "धर्मेंद्र मसल गोळे" या नावाचं इंग्लिश भाषांतर करू का? या असल्या फडतूस भाषांतरांमुळे आजकालच्या पोरापोरींचं हिंदी आणि इंग्लिश बिघडत चाललेलं आहे.

पहाटवारा Wed, 05/09/2012 - 15:07
टाकावुतून टिकावू चा ऊत्तम नमुना पेश केल्याबद्दल श्री रा रा परा यांना शाल अन श्रीफळ देऊन अनुवाद नृशंसक संघातर्फे सत्कार !

प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली! परा, पोलिसानं भर चौकात`घ्या साइडला' म्हणावं असा प्रसंग अनुवादकावर आला आहे !

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस Wed, 05/09/2012 - 15:50
ए गोळी मार स्मायलीवाल्याला ढिशक्याँउ की स्मायलीवाला थांबतच नाही स्मायली बघशील तर मरशील स्पावडू टाकेल स्मायलीवाला भोगशील तू स्पावडू स्मायलीच जास्ती प्रतिसाद कमी आहे स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा

In reply to by प्रचेतस

कितना मारो तुम भी मूझे ,हसता मै रहूंगा सदा... हसने की दवा है ये मेरी स्मायली... मामा.. वल्लू मामा... ए.. मामा वल्लू मामा...

स्पा Wed, 05/09/2012 - 15:36
'किम् आगच्छसि खंडाला ?' =)) सुडक बाजा काका... आता थांबू नका पण.. एका ओळीवर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीयोत.. पूर्ण गाण्याचा अनुवाद हवा आत्ताच्या आत्ता

प्यारे१ Wed, 05/09/2012 - 15:37
>>>स्पावडू मामा मेलो मेलो! किती स्पावडू त्या एका कल्लूमध्ये बसतील ???? ;) २१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी करणार्‍या परशुरामांच्या भूमिकेत जाऊन अनुवादकरहित, डायरियन्सरहित, प्रतिसादनुत्सुक ब्लॉगर्स नि सदस्यरहित मिपा करण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार्‍या 'परा'सरांना मानाचा मुजरा... ! ___/\___ अवांतरः बाकी काही खोडं अम्मळ ना जाळण्याच्या कामाची ना फर्निचर बनवायच्या!

स्मिता. Wed, 05/09/2012 - 15:47
मी अनेक वेळा फर्माईश करूनही मी सांगितलेल्या गाण्याचा मराठी, हिंदी आणि संस्कृत गाण्याचा अनुवाद नाही करून दिलास. स्पावड्याच्या फर्माईशीवर मात्र लग्गेच कारवाई केलीस. हा हलकटपणा आहे पर्‍या!! ( सौ. अशी ही बनवाबनवी मधील सुधीर जोशी)

यकु Wed, 05/09/2012 - 15:58
अरारा ! वरची एक विशिष्‍ट जळपट प्रतिक्रिया फाट्यावर मारण्‍यात आली होती, कारण ऑलरेडी *भ्रमिष्‍टाच्या भ्रमात एक भर पडल्याने फारसं काही बिघडणार नाही. :) काव्याचा लक्ष्य विषय असलेले आदरणीय अनुवादक सिद्धांत वगैरेमध्‍ये स्वारस्य घेतात, त्याचा पराशेठनी समाचार घेतला आहेच - पण या भ्रमिष्‍टाला ते कुणी समजावून सांगावं? पण आता सहज मामांच्या मनातही आम्हीच दिसत असल्याने हे एक्स्‍ट्रा तोंड वाजवण्‍याची संधी दिल्याबद्दल आभारच. :) तुम्ही योगप्रभू आणि गविंचं नाव घेतलंत त्यावरुन खव आणि प्रतिसादांतील संवादाचा आपला अभ्यास दांडगा आहे हे मान्य करावेच लागेल ;-) योगप्रभू आणि गवि - करा आता काहीतरी. *साक्षेपी वाचकांना कोण ते लक्षात येईलच, न आल्यास आम्ही शंकानिरसन करु. ;-)

साती गुरुवार, 05/10/2012 - 00:32
गाण्यच्या निवडीसाठी दहा अनुवादरंजनात्मक ब्लॉग इनाम. :) जब्बरदस्त अनुवाद. (जाता-जाता- मूळ गाण्यात नसलेले शब्द घुसडल्याने हा अनुवाद नसून स्वैर रूपांतर आहे.) बाकी रौद्ररसातला औषधोपचार करण्याची संकल्पना भारीच. :)

In reply to by शुचि

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/10/2012 - 03:45
Look Mum the sun has come in the sky, draping the body (is) a fancy stoll Saffron has been batchelored on the earth, on top of that he is riding sorry. देखो मां गगन मे सूरज ये आया, पांघर के अंग पे महंगा शेला केसर के ये बिनब्याहे डाले धरती पे उन के उपर से ठाट से चले उस की माफी शेल्याला इंग्रजीत शब्द नसावा म्हणून स्टोलच म्हणून टाकले. कसें?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तिमा Sat, 05/12/2012 - 13:49
ही दोन भाषांतरे चालीवर म्हणतच माझ्या नातवाला भाताचे गोळे भरवीन हो!