Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on Sat, 07/26/2008 - 07:13
  • Log in or register to post comments
  • 12834 views

Book traversal links for जॉर्ज कॉल्डवेल - भाग २

  • ‹ जॉर्ज कॉल्डवेल
  • Up
  • जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३ ›

प्रतिक्रिया

Submitted by नंदन on Sat, 07/26/2008 - 07:24

Permalink

भन्नाट

पहिल्या भागाला प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती, पण तेवढ्यात हा भाग आला. मस्त जमला आहे पहिल्या भागासारखाच. सुलेस सारखाच समोसाही रंगत चालला आहे :), पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 07/26/2008 - 07:39

Permalink

अतिशय सुंदर...

डांबिसा, तुझ्यासोबत आम्हीही वर्गात बसून शिकतो आहे की काय असं वाटावं इतपत चित्रदर्शी लेखन...! सुंदर...! आपण तर साला तुझ्या या जॉर्जच्या प्रेमातच पडत चाललोय...! :) येऊ दे अजून, वाट पाहतो... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Sat, 07/26/2008 - 14:19

In reply to अतिशय सुंदर... by विसोबा खेचर

Permalink

+१

एकदम सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 07/28/2008 - 19:02

In reply to अतिशय सुंदर... by विसोबा खेचर

Permalink

तात्यांशी..

सहमत आहे. मस्त झाला आहे हा ही भाग. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 07/26/2008 - 07:59

Permalink

पुढचा भाग

पुढचा भाग कधी?? हा भागही मस्तच!!
  • Log in or register to post comments

Submitted by विष्णुसूत on Sat, 07/26/2008 - 08:46

Permalink

सुन्दर ..

सुन्दर ... जॉर्ज च्या वर्गात बसायला आम्ही विकएंड ला हि येवु !!!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 07/26/2008 - 09:24

Permalink

सर जॉर्ज

पहील्या भागा सारखच हा भाग देखील अत्यंत वाचनीय. अवांतर - डॉ. ग्रेगरी हाऊस [सिझन ४] ची आठवण येतेय. जॉर्जनेच त्याला देखील शिकवले असावे : - )
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 07/26/2008 - 09:50

Permalink

काळरात्री

काळरात्रीची भयाण वेळ......... (क्रमशः) हॅट स्साल्ला .......डॅम्बिसा तू मराठी सीरीयल मस्त लिहिशील रे. स्वगतः त्या केसु ला सांगतो आता विडम्बने क्रमशः लिही आणि काही लोकांची ही खोड क्रमशः मोड म्हणुन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 07/26/2008 - 10:56

Permalink

हा भागही उत्तम

अजून येउदेत.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीमंत दामोदर पंत on Sat, 07/26/2008 - 11:07

Permalink

काळरात्री

काळरात्रीची भयाण वेळ......... (क्रमशः) हॅट स्साल्ला .......डॅम्बिसा तू मराठी सीरीयल मस्त लिहिशील रे. खरच आहे राव..................... आता तर मी अगदी आतुरतेने वाट पहातोय पुढल्या भागाची............ प्लीज लौकर लिही............
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 07/26/2008 - 11:13

Permalink

आणि मग

आणि मग एकदा ती वेळ आली....... काळरात्रीची भयाण वेळ......... (क्रमशः) >>>>>>>>>>>>. ~X( आता काय कराव ह्या क्रमश:ला????? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 07/26/2008 - 11:25

Permalink

मजा येतेय...

मजा येतेय... आय ऍम लविन' इट. लवकर लवकर येऊ दे... (स्वगतः अरे त्या 'क्रमशः' ला कुणीतरी नेऊन घाला रे तिकडे, बारा गडगड्याच्या विहिरीत...) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sat, 07/26/2008 - 11:39

Permalink

सुंदरच..

पिडांकाका मानले बघा तुम्हाला. स्वगतः जर तो "चॉक ऑफ सुप्रीम विझडम" मला मिळाला तर मी पण अशीच व्यक्तिचित्रे सुंदरपणे रंगवू शकेन काय? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sat, 07/26/2008 - 12:15

Permalink

मस्त!!

हा भागही मस्त.. आणि फार वाट पहायला न लावता योग्य अंतराने टंकल्याबद्दल थ्यांकू! मि.इंडिया,तिसरा भागही असाच फार वाट पहायला न लावता लवकर लिहा,ही विनंती,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 07/26/2008 - 13:52

Permalink

चॉक ऑफ

चॉक ऑफ सुप्रीम विझडम_ बट इव्हन द गॉड हिमसेल्फ डज नॉट ऍप्रूव्ह युवर आन्सर :):) हे मस्तच.. फार छान चाल्लंय..... ( ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला घाबरणारा ) भडकमकर _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 07/27/2008 - 17:25

In reply to चॉक ऑफ by भडकमकर मास्तर

Permalink

असेच

असेच. असेच. असेच. ++१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 07/26/2008 - 16:53

Permalink

वा!

दोन्ही भाग मस्त. लेखन चुरचुरीत आहे. २६ जुलैच्या सकाळी मान्सूनच्या पावसाबद्दल वाचणे म्हणजे भारीच. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Sat, 07/26/2008 - 20:42

Permalink

अप्रतिम....

पिडाकाका, अफलातून लेखन.अगदी जॉर्ज कॉल्डवेल चा तास अटेंड केलाय असेच वाटले. पुढचा भाग लवकर येउ द्यात. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 07/26/2008 - 23:00

Permalink

तुमचे लिखाण पण जॉर्ज सारखे

ड्यांबिस काका ! तुमचं लिखाण पण जॉर्ज द गुरू ऑफ सुप्रिम विस्डम सारखं आहे. खिळून राहिलो वाचताना ! "सो मिस्टर समोसा! कॅन यू टेल मी व्हॉट आय हॅव ड्रॉन हियर?" आय वुड हॅव रिप्लाईड "मि. हॉट डॉग , यु हॅव ड्रॉन अ स्पाईडर नेट ", मला तर सगळे स्ट्रक्चर तसेच वाटतात. स्ट्रक्चर जेवढं काँप्लेक्स तेवढा .. आमचा स्पाईडर मोठा ... सही हो ड्यांबिस काका !! तुम्ही क्रमशः नंतर एक कमर्शिय ब्रेक ठिवा बॉ !!! जाम छापाल !!! (मटण समोसा) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Sat, 07/26/2008 - 23:14

Permalink

अप्रतिम..

अप्रतिम.. लिहा लवकर..
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sun, 07/27/2008 - 19:09

Permalink

खुपच मस्त.

पिडा काका काय हो, अशा उंचीवर लेख नेऊन ठेवता आणि आम्ही खाली पडायची वाट पहाता. :) आम्ही मस्तच रंगलो आहोत तुम्ही ऑरगॉनिक केमेस्ट्री मध्ये. (पण मला का माहित ह्या लेक्चरला जास्त झोप यायची एकदा तर मी लेक्चर चुकुन पळताना मला सरांनी या वर्गात बसलात तर जरे बरे होईल असे हे शेरे एकवले आहेत.) पण मार्क मिळुन देणारा विषय आहे आणि त्याहुन जास्त तो फक्त स्ट्रक्चर ने समजतो शब्दाहुन जास्त हे मात्र नक्की. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रत्नागिरीकर on Sun, 07/27/2008 - 19:42

Permalink

मस्त!!!!

पहील्या भागासारखाच हा भाग देखील अत्यंत वाचनीय.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 07/28/2008 - 13:55

Permalink

तुमच्यापै

तुमच्यापैकी जे सायन्सवाले असतील त्यांना कल्पना असेल. जे सायन्सवाले नसतील त्यांनी आपल्या आसपासच्या कुणातरी बारावी सायन्सला असलेल्या विद्यार्थ्याचं पुस्तक जरूर पहावं!
ह्यॅ:..... आम्ही १२ सायन्सचा केमिस्ट्रीचा पहिला धडा 'ऑरगॅनिक केमिस्ट्री' ६ वेळा शिकून शेवटी मास्तरानं नाद सोडून दिल्यामुळे गपगुमान कॉमर्सकडे वळलो. डांबिसकाका आपण धन्य आहात..महान आहात... केमिस्ट्रीच्या इतक्या लांबच्या पल्ल्यावर मजल मारलीत, मला तर नुसतं वाचूनच फेफरं आलं.
तास संपल्याच्या बेलने आम्हाला जाग आणली. पन्नास मिनिटं कशी गेली हे कळलंसुद्धा नव्हतं!!! जॉर्जने हातातला खडू परत खिशात टाकला आणि एकही शब्द न बोलता तो वर्गाबाहेर पडला.....
आमच्या घारे सरांची आठवण झाली राव. डोळ्याचा चष्मा कमरेच्या पट्ट्यात खोचून, दोन्ही हात खिशात घालून हा माणूस वर्गात यायचा. मी त्याचं फेव्हरिट गिर्‍हाईक... आल्या-आल्या मला विचारायचा, "बारक्या....काल कुठेपर्यंत आलो होतो आपण?" (आता हा माणूस घरच्या संबंधांमुळे मला वाट्टेल त्या नावाने हाक मारायचा, आणि त्याचं लेक्चर चुकवणं म्हणजे हा संध्याकाळी घरी येऊन मला धूणार हे ठाऊक असल्याने मी रोज वर्गात नित्यनेमाने हजेरी लाऊन असायचो. त्यामुळे हा प्रश्न मलाच.) मी उत्तर दिलं की घारे सर पुढे सुरु व्हायचे...पुस्तक नाही, नोट्स नाहीत, काही नाही..धडाधड सुरु... आम्ही म्हणायचो, 'घारे सर रोज सकाळी चहात पुस्तकाची पानं बुडवून खातात त्यामुळे त्यांना पुस्तकाची वेगळी गरज पडत नाही' ;)
"डोन्ट वरी! टेक धिस चॉक ऑफ सुप्रीम विझडम फ्रॉम मी!! ऍन्ड नाऊ राईट डाऊन द नेक्स्ट स्टेप!!!"
:)
"फ्रॉम टुडे, यू आर नॉट जॉन!! यू बीट्रेयड द गॉड!!! फ्रॉम टुडे युवर नेम इज 'जूडास'!!!!"
अरे वा...म्हणजे इनोदही करायचे तर हे गुर्जी.... मागच्या भागात वाटले तेव्हढे दुष्ट नाही दिसत की :)
काळरात्रीची भयाण वेळ......... (क्रमशः)
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( लै भारी काका, येऊदे लवकर पुढचा भाग :) पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 07/29/2008 - 00:29

Permalink

सुंदर

वा ! पहिल्या भागाने ज्या अपेक्षा वाढवल्या होत्या, त्याच ह्या भागातही कायम आहेत ! - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 10/20/2021 - 21:18

Permalink

+१०१

जबरी +१०१ वातावरण रंगवलंय क्लास मधलं ! पिडां साहेब भारी लिहितात !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com