✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझं खोबार... भाग ८

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Fri, 03/13/2009 - 05:11  ·  लेख
लेख

Book traversal links for माझं खोबार... भाग ८

  • ‹ माझं खोबार... भाग ७
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47057 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

सुंदर . .

सुक्या
Fri, 03/13/2009 - 23:54 नवीन
बिपीनभो . . लै झ्याक. संपुर्ण लेखमाला आवडली. खास म्हणजे अरब देशांविषयी माझे असलेले बरेच गैरसमज दुर झाले. तुझ्या लेखनी अशीच बहरत राहो. बाकी तो टॅक्सी / रेड सिग्नल चा जोक खासच. माझ्या मॅनेजरने मला त्याचा बँगलोरचा किस्सा सांगितला होता. त्याला अजुनही तो प्रसंग आठवला की फेफरं येतं :-). थ्रिल राइड घेण्यासाठी डिस्नेलँड पेक्षा बँगलोर का जावे असे तो नेहेमी म्हणतो. :-) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

अजूनही

शक्तिमान
Sat, 03/14/2009 - 01:07 नवीन
अजूनही खोबार मधेच आहात का?
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

हुप्प्या
Sat, 03/14/2009 - 02:02 नवीन
खूपच आवडले हे अनुभवकथन. नुकतेच कारमेन बिन लादेनचे पुस्तक वाचले. नकळत त्याच्याशी तुलना केली गेली. ती बाई बिन लादेन घराण्यातली असल्यामुळे कट्टर इस्लामी बंधनांचा तिला सामना करावा लागला. मला एक प्रश्न आहे. खरोखर इस्लाम इतका जुलमी आहे का? इतका टोकाचा असहिष्णू आहे का? याचे उत्तर नाही असे असेल तर ज्या भाषेत तो सांगितला गेला, ज्या भाषेत लिहिला गेला आणि जे स्वतः ती भाषा बोलत आहेत ते त्याचा चुकीचा अर्थ कसा काढतात? हा धर्म आधुनिक युगात कधी वावरू लागेल?
  • Log in or register to post comments

सुंदर

समिधा
Sat, 03/14/2009 - 06:14 नवीन
खुपच मस्त आहे तुझ खोबार..... पण अजुन का नाही लिहीणार? :( ८ ही भाग खुप सुंदर लिहीले आहेस ,अजुन काही अनुभव असतील तर नक्की लिही. =D>
  • Log in or register to post comments

अप्रतीम !!

अनिल हटेला
Mon, 03/16/2009 - 10:34 नवीन
बिपीनदा !! सिंपली ग्रेट !!! :-) कित्तीदा वाचलं तुझं खोबार ,पण मन काही भरलेलं नाय बघ !! आता मालिका संपवलीस म्हणतोयेस ,पण असेच आलेले वेगवेगळे अनुभव टंकत रहा ,आम्ही वाचत राहु !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

बिपिनराव मस्तच....

बन्ड्या
Fri, 03/20/2009 - 16:34 नवीन
बिपिनराव मस्तच....सिंपली ग्रेट !!! .....बन्ड्या
  • Log in or register to post comments

ऊत्तम

अबोल
Fri, 03/20/2009 - 20:46 नवीन
व्वा , कार्य़कर्तॅ तूम्हि तर मुस्लिम देषांच्या अब्रुचे खोबरे करुन टाकले. आणी इनोद पन ..... झक्कासच.
  • Log in or register to post comments

कार्य़कर्तॅ यांनी कुठे ही कोणाच्या ही अब्रुचे खोबरे केले नाही

वाहीदा
Sat, 03/21/2009 - 00:22 नवीन
कृपया खोबार ही मालीका पुर्ण वाचा . :-) LITTLE knowledge is always DANGEROUS !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोल

A1

स्पा
Fri, 07/22/2011 - 17:26 नवीन
जबर्या बिपीन दा लय भारी एका दमात वाचून काढले सर्व भाग :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/22/2011 - 17:30 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अतिशय सुरेख

स्मिता.
Fri, 07/22/2011 - 23:01 नवीन
आजच सर्व भाग एका मागे एक वाचून काढले. लेखमाला खूपच छान जमून आलीये. सौदी अरेबिया आणि तत्सम देशांबद्दल बरेच कुतुहल असते. या लेखमालेतून त्याबद्दल बरीच माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

काल ऑफिसात आणि आज घरी मिळून

इरसाल
Sat, 07/23/2011 - 13:14 नवीन
काल ऑफिसात आणि आज घरी मिळून सगळे भाग वाचून काढले. पूर्वीच्या प्रतिसादात लोकांनी म्हटलेले अगदी योग्य आहे तुम्ही नक्की ह्यावर एक पुस्तक काढा. तुमच्या दुबई आणि आफ्रिकेच्या काही लेखमाला आहेत काय मिसळपावावर ?
  • Log in or register to post comments

_/\__/\__/\_

सोत्रि
Sun, 07/24/2011 - 17:24 नवीन
बिकाशेठ, त्रिवार वंदन! काश! हे सगळे भाग मी जायच्या आधि वाचले असते. जे अनुभवले तेच सगळे वाचताना अगदी रियाध आणि खोबारला असल्या सारखे वाटले. - (काफिर्) सोकाजी
  • Log in or register to post comments

सुरेख

रुपी
Wed, 07/27/2011 - 22:31 नवीन
अतिशय सुरेख लेखमाला! खूप आवडली! पहिल्या भागात टाकलेल्या पुलंच्या वाक्याची गरज नाही. या लेखमालेवर पुस्तक प्रकाशित करायला सांगणार्‍या सर्वांशी सहमत आहे. एक शंका / कुतुहलः तुम्ही तिसर्‍या भागात लिहिलं आहे की कुठलंही धार्मिक साहित्य न्यायचं नाही. मग गणपती / आरती वगैरे कसं काय?
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम....

रूट
Mon, 12/12/2011 - 18:42 नवीन
बिका, तुमची "माझं खोबार..." ही लेखमाला अतिशय आवडली आहे. प्रत्येक भाग वाचताना जरा देखील उत्साह कमी झाला नाही. प्रत्येक भाग वाचताना चित्र डोळ्यांसमोर उभ रहात होतं. ...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत ह्या लेखा मधे सोकाजीरावत्रिलोकेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा लेख वाचायला मिळाला. - खुप-खुप धन्यवाद. अवांतरः माझा 'मिपा' वर पहिला प्रतिसाद .... :) , २ वर्षे वाचनमात्र होतो. अशुद्ध लेखन शुद्ध करण्यास 'मिपा'करांकडुन मदतीची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

लिंक का दिसत नाही.... ?

रूट
Mon, 12/12/2011 - 18:45 नवीन
"...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत" ह्या लेखाची लिंक वरील प्रतिसादात दिसत नाही.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रूट

बिपिनदा आज आत्ता आणी एकाच

विलासराव
Tue, 12/13/2011 - 01:03 नवीन
बिपिनदा आज आत्ता आणी एकाच बैठकीत ही संपुर्ण लेखमाला वाचुन काढली. अतिशय आवडली. आजपर्यंत न वाचल्याबद्दल खेदही वाटला. तुमचं खोबार मनात घर करुन गेलं. कधी जायचा योग आलाच तर नेहमीप्रमाणे आपले मार्गदर्शन मिळेल अशी आशाही आहेच.
  • Log in or register to post comments

सुपर्ब

आबा
गुरुवार, 05/31/2012 - 17:22 नवीन
सुपर्ब... सॉरी, पण हा धागा वर आणल्या शिवाय राहवत नाहीये !
  • Log in or register to post comments

समस्त वाचकांचे परत एकदा आभार!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/26/2012 - 14:17 नवीन
समस्त वाचकांचे परत एकदा आभार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा

मी मिपाकर नसताना ही लेखमाला

बॅटमॅन
गुरुवार, 05/31/2012 - 17:52 नवीन
मी मिपाकर नसताना ही लेखमाला वाचल्या गेली होती- निव्वळ अप्रतिम. आमच्या समस्त मित्रमंडळींना फार्वर्ड केल्ती.
  • Log in or register to post comments

माझं आवडलेली लेखमाला.

शिल्पा ब
Tue, 06/26/2012 - 13:03 नवीन
माझं आवडलेली लेखमाला.
  • Log in or register to post comments

...

मन१
Sat, 06/30/2012 - 17:57 नवीन
मालिका अजूनही चालली असती तरी कंटाळा आला नसता. "सौदी अरेबिया इज द सेकंड बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड." दुसरा हैराण. "व्हिच इज द बेस्ट प्लेस देन?" पहिला म्हणतो... "रेस्ट ऑफ द वर्ल्ड" !!!!! हे क्लासच.
  • Log in or register to post comments

आज

आनंदी गोपाळ
गुरुवार, 08/09/2012 - 21:48 नवीन
लिंक मिळाली. संपूर्ण वाचून काढली. सुंदर आहे. पण बरंचसं चिंतन राहून गेल्यासारखं वाटतं आहे... समहाऊ अजून काहीतरी व्यक्त व्ह्यायचं होतं असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

अत्यंत प्रवाही लेखन

प्रसाद गोडबोले
Sat, 02/23/2013 - 13:30 नवीन
मस्त लेखन ! थोडक्यात सौदी ची सफर झाली ! किमान तोंडओळख तरी झाली ! ( अवांतर : लवकरच आम्हाला " माझं रियाध " अशी सीरीज लिहायला लागेल अशी चिन्हे आहेत :) त्यामुळे आपल्या लेखनाचा विषेश फायदा झाले असे म्हणुन थांबतो )
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/23/2013 - 16:41 नवीन
धन्यवाद! तिथे मात्र (तिथल्या) राष्ट्रपित्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करू नका हं! न रहेगा (राष्ट्र)काका न रहेगी (राष्ट्र)काकू अशातली गत व्हायची! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काय बेक्कार मारलाय !!!

बॅटमॅन
Sat, 02/23/2013 - 17:01 नवीन
=)) =)) काय बेक्कार मारलाय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ओके

प्रसाद गोडबोले
Tue, 02/26/2013 - 01:31 नवीन
पॉइंट टेकन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

जितक्या वेळी वाचावी तितक्या

क्रान्ति
Sat, 02/23/2013 - 16:11 नवीन
जितक्या वेळी वाचावी तितक्या वेळी नवी वाटणारी उत्कृष्ट लेखमाला!
  • Log in or register to post comments

! Look who is talking!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/23/2013 - 16:41 नवीन
! Look who is talking!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

जितक्या वेळी वाचावी तितक्या..मी तर अनुभवतो आहे...

बारक्या_पहीलवान
Sat, 02/23/2013 - 18:02 नवीन
खरच आहे.. जितक्या वेळी वाचावी तितक्या वेळी नवी वाटणारी उत्कृष्ट लेखमाला! मी तर गेलि सहा वर्श्य सौदित जुबैलला नौकरि करत आहे. पन आताचे सौदि बदलत आहे. लिहायला खुप आहे पन मराठि...
  • Log in or register to post comments

हे लेख...

मुक्त विहारि
Tue, 01/06/2015 - 16:33 नवीन
परत परत वाचावेसे वाटतात. आम्हाला उंटात पण रस नाही आणि शेळ्या हाकण्यात तर अजिबातच नाही...
  • Log in or register to post comments

(No subject)

सस्नेह
Tue, 01/06/2015 - 17:11 नवीन
*smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुवि, उत्खननाबद्द्ल आभार्स !!

खटपट्या
Wed, 01/07/2015 - 04:49 नवीन
मुवि, उत्खननाबद्द्ल आभार्स !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे सदस्य सध्या इथं लिहित

आतिवास
Tue, 01/06/2015 - 23:53 नवीन
हे सदस्य सध्या इथं लिहित नाहीत का? का?
  • Log in or register to post comments

सहमत...

मुक्त विहारि
Wed, 01/07/2015 - 10:34 नवीन
बिकांनी परत एकदा कळफलकावर काहीतरी टंकावे, अशा अपेक्षेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

+१

सखी
Wed, 01/07/2015 - 19:52 नवीन
तीव्र सहमत. काही लेख वाचुन काटा आला होता हे आठवले. इच्छुकांसाठी इथे http://www.misalpav.com/user/322/authored त्यांचे लेखन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद, मुवि आणि सखी. तुमची

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/07/2015 - 21:18 नवीन
धन्यवाद, मुवि आणि सखी. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

या 'का'चं उत्तर मलाही

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/07/2015 - 21:17 नवीन
या 'का'चं उत्तर मलाही मिळालेलं नाहीये अजून! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

लेखन आवडलंं. डॉक्टर दळवी

श्रीगुरुजी
Mon, 10/19/2015 - 13:40 नवीन
लेखन आवडलंं. डॉक्टर दळवी नावाच्या एक महिला डॉक्टर व तिचे पती गेली २५-३० वर्षे सौदीत आहेत. त्यांचं "सोन्याची पाऊले" किंवा अशाच काहीतरी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात अगदी असेच अनुभव लिहिले आहेत.
  • Log in or register to post comments

'सोन्याच्या धुराचे ठसके' ..

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/19/2015 - 14:05 नवीन
'सोन्याच्या धुराचे ठसके' .. हेच बहुधा तुम्ही म्हणताय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बहुतेक हेच पुस्तक. मला नाव

श्रीगुरुजी
Mon, 10/19/2015 - 21:36 नवीन
बहुतेक हेच पुस्तक. मला नाव नीटसं आठवत नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेखन आवडलं.

दत्ता जोशी
Mon, 10/19/2015 - 15:31 नवीन
लेखन आवडलं. भारतीय विशेषतः हैद्राबादी आणि उत्तर भारतीय मुस्लिम लोकांचे तिकडे गेल्यावर बदललेले तेवर आणि उद्दामपणाचे बरेच अनुभव घेतलेत. सौदीमध्ये दांडिया आणि गणपती उत्सव, आरत्या वगैरे वाचून आश्चर्य वाटले. कदाचित हे अल खोबर मध्येच शक्य असावे. कारण इतर ठिकाणी स्थानिक फार लक्ष ठेवून असतात आणि मुथाव्वे धाडी पण टाकतात असे ऐकले आहे. दुबई आणि ओमान मध्ये वातावरण चांगले आहे. २००९-१०च्या काळात कतार मध्ये पण मध्ये कारमध्ये गणपती किंवा क्रॉस लावल्यास पोलिस काढायला लावत. तरी कतार अमेरिकेच्या मिन्ध्यात असल्याने त्यांनी अमेरिकन (अलिखित/ अघोषित) पोलिसी प्रमाणे चर्चला जागा दिली आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच लेखमाला!

बोका-ए-आझम
Wed, 10/21/2015 - 08:47 नवीन
माझे वडील सौिदी अरेबियामध्ये होते.पण ते रियाधला होते आणि राजधानी असल्यामुळे तिथला कर्मठपणा हा जास्तच होता. पण लेखमालेतून तुमचे अनुभव वाचताना मजा आली. आठही भाग बॅक टू बॅक वाचून काढले. कुठल्याही प्रथितयश offline प्रवासवर्णनाच्या तोडीचं आहे आणि आंतर्जालावर असल्यामुळे ६-७ वर्षांनंतरही वाचता येतंय आणि प्रतिक्रियाही देता येताहेत. पुनश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments

तुमचे आणि इतर सर्वच नवीन

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/21/2015 - 10:12 नवीन
तुमचे आणि इतर सर्वच नवीन प्रतिसादकांचे धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अप्रतिम लेखमाला

diggi12
Sun, 06/12/2022 - 10:27 नवीन
अप्रतिम लेखमाला
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Sun, 06/12/2022 - 11:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: diggi12
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा