दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?
- वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
- दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?
In reply to उपाय १ - तो केल्यावरही by नितिन थत्ते
In reply to उपाय १ - तो केल्यावरही by नितिन थत्ते
In reply to बहुतांश अतिरेकी शेजारील by विजुभाऊ
In reply to मी काय म्हणतो by एक तारा
In reply to केले तर जिंकू आपणच याची by गवि
In reply to केले तर जिंकू आपणच याची by गवि
In reply to दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ by गवि
In reply to बराचसा सहमत आहे. पहिल्या by नितिन थत्ते
पंजाबात आणि ब्रिटिशांबाबतही अनेक पक्ष होते किंवा तसे आहेत असे म्हणून तत्कालीन सरकारांना चर्चा टाळता आली असती. परंतु त्या सरकारांनी तसे केले नाही. काही गटांशी चर्चा करून आणि काही सवलती देऊन त्यातील एखादा गट यशस्वी होत आहे असा भास त्यातल्या लोकांसाठी निर्माण केला गेलाएखाद्या पक्षाशी/विचाराशी चर्चा करणे किंवा न करणे हे पर्याय असु शकतात. मुळात दहशतवाद्यांची काहि मागणी आहे का केवळ दहशत निर्माण करून आपले महत्त्व वाढवणे इतकेच उद्दिष्ट आहे? गेल्या अनेक हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांनी कोणतीही मागणी केल्याचे ऐकिवात नाही. प्रश्न असा आहे की कोणताही चेहरा, चर्चा करण्यास किमान तयार असलेले नेतृत्त्व / संस्था, ज्यावर चर्चा करायची तो विषय/विचार असे काहिच नसताना चर्चा कशावर आणि कोणाशी करावी? पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहिच हशील नाहि कारण त्यांचा स्वतःच्या देशातील घटनांवर कंट्रोल राहिलेला नाहि तर तेथील 'सरकार'चा भारतातील घटनांवर कंट्रोल असेल असे वाटत नाही. बाकी उपाय तिसरा अमलांत आणायचा हा पर्याय योग्य कितपत आहे याबद्दल मी साशंक आहे. बचाव भक्कम करताना भारतीय नागरीकांनाही बर्याच नियमांना, प्रसंगी स्वात्संत्र्यावर घाला घालणार्या नियमांना सामोरे जावे लागेल. हे कितपत योग्य ठरेल? (उदा. फोन टॅपिंग, एमेल स्क्यानिंग वगैरेला मान्यता द्यावी असे वाटते का?)
In reply to दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ by गवि
In reply to आयला गवि, तुम्ही फारच by प्यारे१
In reply to पिसाळलेला कुत्रा मारण्या शिवाय पर्याय नसतो by ज्ञानोबाचे पैजार
पिसाळलेला कुत्रा आपण मारुनच टाकतो. त्याच्या बरोबर चर्चा करत नाही किंवा तो चावु नये म्हणुन पायाला पॅड लावुन फिरत नाहीअहो पण पिसाळलेल्या कुत्र्याला मारल्यावर त्याचे निमित्त करून किंवा त्याला बघुन इतर कुत्रे पिसाळत नाहित.. दहशतवादी त्याचे निमित्त करून किंवा त्याचा वापर करून अनेक दहशतवादी उभे करतात. मला तरी उपाय१ अयोग्य वाटतो
In reply to -१ by ऋषिकेश
In reply to उपाय १, हा सर्वात घातक by गणेशा
In reply to रक्ताच्या काही ठराविक by गवि
In reply to उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण by गणेशा
In reply to अॅनॉलॉजी समजून घ्यावी. by गवि
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
In reply to आयडीयाची कल्पना by परिकथेतील राजकुमार
In reply to @ ॠशिकेश , गणेशा, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to @ ॠशिकेश , गणेशा, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to @ ॠशिकेश , गणेशा, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to उपाय आहे! by चतुरंग
In reply to क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे. by मस्त कलंदर
In reply to माहितीबद्दल धन्यवाद मक! by चतुरंग
In reply to दुर्दैवाने गुगलबाबाकडे या अभियानाची काहीच माहिती नाहीय. by मस्त कलंदर
In reply to क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे. by मस्त कलंदर
In reply to क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे. by मस्त कलंदर
In reply to छान माहिती by प्रदीप
अशा प्रकारची व्याख्याने बर्याच मोठ्या प्रमाणावर होणे जरूरीचे आहे. त्याला योग्य तो प्रतिसाद जनतेकडून लाभणे हेही तितकेच महत्वाचे.कोणास ठाऊक, कदाचित होत असतीलही. किंवा आणखीही बरेच तर्हेतर्हेचे प्रयत्न शांतपणे, गाजावाजा न करता सतत चालत असणेही शक्य आहे. होते काय, की असे काही घडले, की उच्चरवात 'षंढ! षंढ!!!' करून सार्वजनिक ठिकाणी ओरडण्याची अहमहमिका लागते. त्या कोलाहलात बाकीचे काही ऐकू येत नाही. आणि बाकी सगळे विसरले जाते. (काही उपाययोजना व्हायची असेल, किंवा करता यावी म्हणून किमान काही साधा सकारात्मक विचार जरी करायचा असेल, तर सर्वप्रथम हे बोंबलणे बंद झाले पाहिजे. बोंबलणार्यांना 'आपण षंढ आहोत' असे वाटत असेल तर तसे खुशाल वाटो बापडे, नव्हे भाडखाऊ लोकशाहीत तसा तो त्यांचा अधिकारही आहे, पण इतरांनाही आणि देशालाही षंढ ठरवण्याने काहीही विधायक असे साध्य होत नाही. उलट, 'झाला अतिरेकी हल्ला की उठले सगळे भारतीय आणि स्वतःलाच आणि स्वतःच्याच देशाला षंढ म्हणून घेऊ लागले' असे जर होऊ लागले, तर अतिरेक्यांचा त्याहून मोठा विजय नसावा. आपणच आपलेच डीमॉरलायज़ेशन करू लागलो, तर अतिरेक्यांची गरजच काय आहे - फक्त क्याटालिष्ट म्हणून?)
In reply to होत असेलही by पंगा
In reply to उपाय आहे! by चतुरंग
In reply to उपाय आहे! by चतुरंग
५ - इयत्ता ९, १०, ११ आणि १२ अशी चार वर्षे लष्करी प्रशिक्षण (उदा, एन्सिसी) सक्तीचे करणे. शिस्त, समन्वय, आज्ञापालन, टीमवर्क, धाडस, प्रसंगावधान अशा गुणांची जोपासना व्हायला हे नक्कीच मदत करते.हा उपाय वर वर चांगला वाटत असला तरी भयंकर अतिरेकी आहे. या उपायाने भारताचा इस्राएल व्हायला वेळ लागणार नाही.
In reply to ५? by प्रियाली
In reply to का बरं? by चतुरंग
In reply to ५? by प्रियाली
In reply to अर्थ by प्रदीप
In reply to मागच्या स्फोटांच्या वेळी मी लिहिलेला माझ्या अनुदिनीवरील लेख by क्लिंटन
In reply to दुवा वाचला. बराच प्रॅक्टिकल by नितिन थत्ते
In reply to हल्ले by प्रदीप
In reply to +१ अगदी बरोबर, हेच मनात आले. by चतुरंग
In reply to थत्ते यांचा सिनीसिझम अस्वस्थ करणारा आहे. by निनाद
In reply to हे थोडं विषयाला सोडुन !! by अर्धवटराव
In reply to हल्ले by प्रदीप
(अधिक सविस्तर आणि गंभिर उत्तर नंतर वेळ मिळाला की देईन...) In reply to उपाययोजना by प्रदीप
In reply to उपाययोजना by प्रदीप
In reply to हम्म....या धाग्यावर मारे लोक by शिल्पा ब
In reply to सहमत आहे. त्याच प्रमाणे ज्या by नितिन थत्ते
In reply to +१००००० by sagarparadkar
In reply to हो नक्कीच आहे. by निनाद
In reply to पुरवणी by ऋषिकेश
३. न्यायव्यवस्था वेगवान करावी: जर पोलिस सक्षमीकरण आहे तर न्यायव्यवस्था वेगवान कशी व्हावी? पोलिसांनी आपल्याला मिळालेल्या विस्तारित अधिकाराचा दुरूपयोग केलेला या वेगवान न्यायप्रक्रियेत पकडणे जवळजवळ अशक्य होते.विशेषतः अधोरेखित केलेल्याबाबतः न्यायालयांच्या प्रदीर्घ (उन्हाळी) सुट्ट्या बंद केल्या आणि न्यायाधीशांची रिक्त पदं भरली तरी बराच फरक पडावा. उदाहरणादेखल काही दुवे दिले आहेत.
In reply to ३. न्यायव्यवस्था वेगवान by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ३. न्यायव्यवस्था वेगवान by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अमेरिकेच्या धर्तीवर आपले प्रयत्न बेतावेत असे मला वाटते by सुधीर काळे
अमेरिकेने केलेले उपाय परिणामकारक आहेत असे दिसते.सहमत आहे. अमेरिकेने केलेले उपाय अमेरिकेत परिणामकारक ठरले.
त्यामुळे त्यांच्याकडून या विषयीची माहिती मिळवून त्याच धर्तीवर आपले प्रयत्न बेतावेत असे मला वाटते.याच्याशीही काहि प्रमाणात सहमत आहे. मात्र त्या धर्तीवर पेक्षा त्याचा अभ्यासकरून भारतीय समाजाला योग्य असे नियम बनविण्याची गरज आहे. मात्र ते अमेरिकन नियमां इतके 'जाचक' असावेत का हा वादाचा मुद्दा आहे. दुसरे असे की अमेरिकेचे उपाय प्रभावी ठरण्याचे अजून एक मुख्य कारण त्या देशाच्या सीमेवर एकही 'शत्रु' राष्ट्र नाही. किंबहुना दहतवादाची केंद्रे त्या देशाच्या सीमेला लागून नाहीत. अश्यावेळी त्यांच्या उपायांचा अभ्यास जरूर करावा मात्र सारखे तिथे ९/११ नंतर अजूनही मोठा हल्ला झालेला नाहि हे सत्य असले तरी सारखे उगाळू नये असे वाटते, कारण दोन्ही देशांची भैगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती खूप वेगळी आहे. (हे म्हंजे अमेरिकेत अजूनही एकही महिला राष्ट्र्पती झालेली नाहि हे सतत उगाळण्यासारखे वाटते)
In reply to जरी या प्रतिक्रीयेवर प्रतिसाद by ऋषिकेश
In reply to नाहीं तर आहेच "ये रे माझ्या मागल्या"! by सुधीर काळे
म्या कुठे उगाळले? एकदाच तर म्हटले!कृपया प्रतिसादातील पहिले वाक्य वाचावे. प्रतिसाद केवळ तुम्हाला उद्देशुन नव्हता. शिवाय अमेरिकेने केलेल्या उपाय योजना वाईट आहे किंवा त्या स्वीकारू नयेत असेही मी म्हटलेले नाही. फक्त त्या अमेरिकेत यशस्वी ठरण्यामागे अनेक कारणे आहेत तेव्हा तसेच्या तसे अनुकरण न करता तुम्ही मुळ प्रतिसादात म्हणता तसे त्या 'धर्तीवर' करता यावेत. जर चर्चा बघितली तर अमेरिकेचे उदा अनेकदा येते आहे म्हणून उगाळणे हा शब्दप्रयोग केला. असो. माझ्या प्रतिसादामुळे जर तुम्हाला वैयक्तीक रोख आढळला असेल तर क्षमस्व. तसा उद्देश नव्हता.
In reply to जरी या प्रतिक्रीयेवर प्रतिसाद by ऋषिकेश
In reply to समारोप by ऋषिकेश
In reply to मात्र सरकारवर असाच by समंजस
In reply to 'एक षंढ राष्ट्र' अशी आपली जगातील प्रतिमा बदललीच पाहिजे! by सुधीर काळे
२६/११ नंतर प्रशिक्षणकेंद्रांवर हल्ले करायला हवे होते (इस्लामाबादवर नाहीं). त्यामुळे सर्वंकश युद्ध पेटणार नाहींअसे होणे शक्य वाटत नाही. तुम्ही कोठेही हल्ला करा सर्वकष युद्ध पेटेलच. पाकिस्तान तर गप्प बसणारच नाही मधल्यामधे आपण आणि पाकिस्तान अनुक्रमे अमेरिका आणि चीनच्या शक्तीप्रदर्शनाचे साधन होऊ शकतो किंवा एकटे पडून पाकिस्तान + चीन (+आता कदाचित नेपाळ(माओवादी)) यांच्या पैकी कोणाच्याही भावी हल्ल्याला सतत तयार रहावे लागु शकते. हल्ला करणे अगदी यशस्वी हल्ला करणे (तुलनेने) सोपे असावे(?**) . मात्र त्याचे 'आफ्टरइफेक्टस' अधिक धोकादायक आहेत. (**आपल्या व पाकिस्तानच्या सामरिक तुलनेवर एक चांगला संकलित लेख रेडिफवर वाचला होता. दुवा मिळाला तर इथे देतो. त्यानुसार आपली परदेशाला लागून असलेली एकूण सीमा पकडल्यावर चीन + पाकिस्तानने एकत्र आव्हान दिले तर आपली ताकद अगदीच तुटपुंजी आहे. सर्वंकष विचार करता पाकिस्तानपेक्षा आपण केवळ हवाई दलात प्रगत आहोत)
In reply to शक्य वाटत नाही by ऋषिकेश
In reply to दहशतवादी कुणा (कुणा) ला म्हणावे? by चित्रगुप्त
पेशवे साठ लाख, ऐशी लाख घेऊन कुणाच्याही बाजूने लढत..च्यायला इंग्रज साले मुर्खच ! उगा ताकद आणि पैसा वाया घालवला. पेशव्यांनाच ५-५० लाख दिले असते तर पेशव्यांनी भारत पालथा घालायला मदत नसती केली ?
In reply to दहशतवादी कुणा (कुणा) ला म्हणावे? by चित्रगुप्त
टार्याच्या ह्या धाग्याची