आर डी: ७२
पंचमदा असते तर आज ७२ वर्षांचे झाले असते. पण खरं सांगू? ७२ काय, किंवा १०० काय, मला व्यक्तिशः हा माणूस कधीच वृद्ध वाटला नसता. इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच.
वो जितना जिया, सही जिया!
हा लेख खास तुमच्या आठवणींचा बांध उघडण्यासाठी, मी देतोय ती केवळ झलक आहे या किमयागाराची, तुमच्याही आवडीची गाणी येऊ द्यात प्रतिसादातः
मला चटकन आठवणार्या चित्रपटांमधील प्रत्येकी एक सुंदर गीत देतो आहे (एकच गीत सुंदर? कसं शक्य आहे? बाकीच्या गीतांवर अन्यायच हा, पण वेळेचं बंधन आहे, म्हणून एक...)
आधी 'अ' आणि 'ब' या अक्षरांनी सुरू होणार्या चित्रपटांमधील ही गाणी, बाकी चित्रपटांमधील गाणी जसा वेळ मिळेल तशी येतीलच.
अ
रिमझिम रिमझिम: १९४२: A Love Story
वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ: आ गले लग जा
भोर भये पंछी धून ये सुनाये: आंचल
तुम आ गये हो नूर आ गया है: आंधी
चोरी चोरी चुपके चुपके: आप की कसम
मैने पूछा चांदसे: अब्दुल्ला
वादियां मेरा दामनः अभिलाषा
कोई माने या ना माने: आधिकार
हमें और जीने की चाहत ना होती: अगर तुम ना होते
हम दोनो दो प्रेमी- अजनबी
रैना बीती जाये: अमर प्रेम
बाहाँ में चले आ: अनामिका
कजरा लगा के: अपना देश
ब
चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए रे: बहारों के सपने
बडे अच्छे लगते हैं: बालिका बधु
ए री पवन ढूंढे किसे तेरा मनः बेमिसाल
यारा हो यारा, इष्क ने मारा: बेनाम
आओ ट्विस्ट करें: भूत बंगला
देखा ना हाय रे सोचा ना: बाँबे टू गोवा
रात कली इक ख़्वाब मे आयी: बुढ्ढा मिल गया
पल दो पल का साथ हमारा: (द) बर्निंग ट्रेन
सर्वच नाही तरी बरीचशी गाणी आवडतील अशी आशा आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इजाजत
आर.डी. (एक्स....)
उत्तम
क
सुरेख संकलन.
दिवार - कह दू तुम्हें.पुढचं
.
फटाल एरर
ड / द
चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए
हेच
आर.डी. बद्दल कितीही लिहीले
छान विषय.... वाचनखूण साठवल्या
सुंदर कलेक्शन!
इ
_/\_
रंगोली
आता 'रंगोली' म्हणताय तर चालवूयात पुढे?
मस्तच
वा वा क्या बात है!
खूपच सुरेल धागा! माझ्या
अजून एक आवडतं गाणं जवाने
ह
च/छ