मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात.
फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे.
फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते.
फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच.
फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका.
फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार.
"हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे.
नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,
प्रतिक्रिया
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे
३ ...
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य
*
मस्त रे
मस्त फोटो रे, @ छोटा डॉन,
हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न
अरे वा...मी काढलेल्या फोटु
मस्त फोटो. म्रुत्युंजयने
क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः
पहिला फोटो रात्री काढला आहे
पहिला फोटो रात्री काढला आहे
क्या बात..
छान
यपस्स्स...
मस्त.
मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर
खी खी खी लवकर २ रा भाग टकतो.