लेखक मदनबाण यांनी सोमवार, 13/06/2011 08:54 या दिवशी प्रकाशित केले. या पुस्तकातील पाने काही क्षण टिपलेले... १ काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ ) पुढील पान: काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;) लेखनविषय: प्रवास छायाचित्रण लेखनप्रकार प्रकटन वाचने 7330 प्रतिक्रिया 19 प्रतिक्रिया मदण, अरे फोटोंना क्रमांक दे पाषाणभेद सोमवार, 13/06/2011 09:03 मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय. ३ ... छोटा डॉन सोमवार, 13/06/2011 09:23 वरुन ३ नंबरचा फोटो भारी ... लवासा हाय काय ? ;) - छोटा डॉन लवासा निश्चीतच नाही. ईशान्य पाषाणभेद सोमवार, 13/06/2011 09:43 In reply to ३ ... by छोटा डॉन लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा? लवासा निश्चीतच नाही. ईशान्य मदनबाण सोमवार, 13/06/2011 10:19 In reply to लवासा निश्चीतच नाही. ईशान्य by पाषाणभेद लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे, * मदनबाण सोमवार, 13/06/2011 10:23 In reply to लवासा निश्चीतच नाही. ईशान्य by पाषाणभेद * मस्त रे प्रचेतस सोमवार, 13/06/2011 09:33 मस्त रे बाणा, फोटू एकदम झकास. मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, ५० फक्त सोमवार, 13/06/2011 10:14 मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही. हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न मृत्युन्जय सोमवार, 13/06/2011 10:24 हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न ;) अरे वा...मी काढलेल्या फोटु मदनबाण सोमवार, 13/06/2011 10:26 In reply to हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न by मृत्युन्जय अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :) मस्त फोटो. म्रुत्युंजयने शिल्पा ब सोमवार, 13/06/2011 10:31 मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :) क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः किसन शिंदे सोमवार, 13/06/2011 10:53 क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा... पहिला फोटो रात्री काढला आहे मृत्युन्जय सोमवार, 13/06/2011 11:05 पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? पहिला फोटो रात्री काढला आहे मदनबाण सोमवार, 13/06/2011 22:28 In reply to पहिला फोटो रात्री काढला आहे by मृत्युन्जय पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;) क्या बात.. मिसळलेला काव्यप्रेमी सोमवार, 13/06/2011 12:46 क्या बात! बाणा, लै भारी रे!! चौथा फटू तर जबरा!! छान सहज सोमवार, 13/06/2011 14:32 उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा? यपस्स्स... मदनबाण सोमवार, 13/06/2011 22:29 In reply to छान by सहज यपस्स्स... ;) मस्त. कवितानागेश सोमवार, 13/06/2011 16:04 मस्त. :) मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर रेवती सोमवार, 13/06/2011 16:28 मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे. हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;) खी खी खी लवकर २ रा भाग टकतो. मदनबाण सोमवार, 13/06/2011 22:31 In reply to मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर by रेवती खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;)
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे पाषाणभेद सोमवार, 13/06/2011 09:03 मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य पाषाणभेद सोमवार, 13/06/2011 09:43 In reply to ३ ... by छोटा डॉन लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा?
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य मदनबाण सोमवार, 13/06/2011 10:19 In reply to लवासा निश्चीतच नाही. ईशान्य by पाषाणभेद लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,
मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, ५० फक्त सोमवार, 13/06/2011 10:14 मस्त फोटो रे, @ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही.
अरे वा...मी काढलेल्या फोटु मदनबाण सोमवार, 13/06/2011 10:26 In reply to हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न by मृत्युन्जय अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :)
मस्त फोटो. म्रुत्युंजयने शिल्पा ब सोमवार, 13/06/2011 10:31 मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :)
क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः किसन शिंदे सोमवार, 13/06/2011 10:53 क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा...
पहिला फोटो रात्री काढला आहे मृत्युन्जय सोमवार, 13/06/2011 11:05 पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
पहिला फोटो रात्री काढला आहे मदनबाण सोमवार, 13/06/2011 22:28 In reply to पहिला फोटो रात्री काढला आहे by मृत्युन्जय पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)
क्या बात.. मिसळलेला काव्यप्रेमी सोमवार, 13/06/2011 12:46 क्या बात! बाणा, लै भारी रे!! चौथा फटू तर जबरा!!
मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर रेवती सोमवार, 13/06/2011 16:28 मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे. हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;)
खी खी खी लवकर २ रा भाग टकतो. मदनबाण सोमवार, 13/06/2011 22:31 In reply to मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर by रेवती खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;)
प्रतिक्रिया
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे
मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात.
फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे.
फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते.
फोटो ३. उतारावरील पायर्यांची घरे मस्तच.
फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका.
फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार.
"हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.
३ ...
वरुन ३ नंबरचा फोटो भारी ...
लवासा हाय काय ? ;)
- छोटा डॉन
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य
In reply to ३ ... by छोटा डॉन
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा?
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य
In reply to लवासा निश्चीतच नाही. ईशान्य by पाषाणभेद
लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे.
नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,
*
In reply to लवासा निश्चीतच नाही. ईशान्य by पाषाणभेद
*
मस्त रे
मस्त रे बाणा, फोटू एकदम झकास.
मस्त फोटो रे, @ छोटा डॉन,
मस्त फोटो रे,
@ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही.
हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न
हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न ;)
अरे वा...मी काढलेल्या फोटु
In reply to हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न by मृत्युन्जय
अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :)
मस्त फोटो. म्रुत्युंजयने
मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :)
क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः
क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा...
पहिला फोटो रात्री काढला आहे
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
पहिला फोटो रात्री काढला आहे
In reply to पहिला फोटो रात्री काढला आहे by मृत्युन्जय
पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)
क्या बात..
क्या बात! बाणा, लै भारी रे!!
चौथा फटू तर जबरा!!
छान
उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा?
यपस्स्स...
In reply to छान by सहज
यपस्स्स... ;)
मस्त.
मस्त. :)
मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर
मस्तच फोटू रे बाणा!
मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे.
हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;)
खी खी खी लवकर २ रा भाग टकतो.
In reply to मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर by रेवती
खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;)