sms
मला कृपया सांगा..
३१ मार्च च्या मध्यरात्रीपासून भारत लंका फायनल बद्दलचा sms अख्ख्या भारतात फिरला, तो एकाही मिपाकराला मिळाला नाही काय ? मला आज संध्याकाळी मित्राने त्याच्या mobile वर १ एप्रिल ला आलेला तो sms दाखवला. नंतर आता रात्री माझ्या मुंबईत रहाणार्या मुलीने तिला काल सकाळी तोच sms आला होता अस सांगितल. त्या sms मधल ९५ टक्के prediction खर निघालेल आहे. वाद होणार असेल आणि भावना दुखावणार असतील तर कृपया हा धागा लगेच उडवून टाकावा ही विनंती.
वाचने
3173
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मला ही काही मित्रांकडून तो
मेसेजमधल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण
In reply to मेसेजमधल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण by असुर
जरा काही बरं झालेल पहावत नाही काहिंना.
In reply to मेसेजमधल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण by असुर
असूर म्हणतोय तसच असावं असं
In reply to मेसेजमधल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण by असुर
अचूक...............
तो एसएमएस वाचल्यावर लगेच
In reply to तो एसएमएस वाचल्यावर लगेच by सुहास..
इनो
मुळात म्याचेस पूर्णांशाने
हे सगळॅ खोटेच आहे .. आणि सचिन
+१ असुर