अर्थ अवर
वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला.
मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी एक तास दिवे बंद. २००८ मधील अर्थ अवर कार्यक्रमात ३५ देशातील ४००हून आधीक शहरे सहभागी झाली होती. न्यूयॉर्क मधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथील कोका कोला बिलबोर्ड, गोल्डन गेट ब्रीज सॅन फ्रॅन्सीस्को, (नुकतीच मिपावर पाहीलेली ) स्पेस नीडल सीएटल, सिडनी ऑपरा हाउस, रोम मधील कलोसीयम, असे नेहमीच प्रकाशीत असणार्या स्थळातील दिवे विझवण्यात आले होते. २००८ मधील या मोहीमेत ५० दशलक्ष लोकांचा सहभाग होता. २००८ मधे याप्रकल्पात सहभागी गुगलने त्या दिवशी आपले वेबपेज काळ्या रंगात ठेवले होते.
या वर्षी अर्थ अवर २८ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० आहे. जवळजवळ ८० देश व हजारावर शहरे यात सामील होणार आहेत. दिल्ली व मुंबई शहरे ही यात सामील होणार आहेत. जवळजवळ १ अब्ज लोकांचा सहभाग अपेक्षीत आहे की त्याद्वारे डिसें २००९ मधे कोपनहेगन येथे होणार्या क्लायमेट चेंज वरील परिषदेत जगातील प्रमुख देशांच्या नेत्यांना ठोस उपाययोजनेसाठी एक जोरदार संदेश जावा.
२००८ मधे एक तास वीजवापर कमी झाल्याने होणारी वीजबचत व पर्यायाने कमी होणारे कार्बन डायॉक्साईड प्रदुषण याची पहाणी करण्यात आली. किमान १ टक्का ते ९ टक्के वीजबचत पर्यायाने ६ ते ४० टन कमी कार्बन एमीशन झाल्याचे दावे केले गेले. अर्थात एक तास वीजबंद हा काही ठोस उपाय नक्कीच नाही तर प्रतिकात्मक प्रयोग आहे. ह्या निमित्ताने याविषयावर जनजागृती तसेच प्रत्येकाने एक अल्पसा का होईना पुढाकार म्हणुन नक्कीच पाहीले पाहीजे. केवळ दोन तीन वर्षात या योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पहाता जगातील बहुसंख्य जनता पर्यावरण या विषयी जागरुक आहे व संघटीत होत आहे. तसेच भविष्यात आपापल्या सरकारांवर दबाव आणू शकतील हा एक मोठा दिलासा आहे.
आपण ह्यावर्षी या योजनेत सामील होणार? भारतासाठी ह्या प्रकल्पाचे संकेतस्थळ आहे अर्थअवर.इन तसेच मुख्य संस्थळ आहे अर्थअवर.ऑर्ग
एक छोटी चित्रफीत येथे पाहू शकाल - युट्युब दुवा
संदर्भ - http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour
वाचने
24300
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
वीजबचत?
In reply to वीजबचत? by प्रमोद देव
अन्यथा
In reply to वीजबचत? by प्रमोद देव
देवसाहेब,
In reply to देवसाहेब, by मराठमोळा
मुद्दे मान्य आहेत.
In reply to मुद्दे मान्य आहेत. by प्रमोद देव
वीज बचत व इंधन बचत
सुंदर माहिती ...
In reply to सुंदर माहिती ... by छोटा डॉन
बरोबर
In reply to सुंदर माहिती ... by छोटा डॉन
+१
उत्तम
आजच सकाळ
In reply to आजच सकाळ by परिकथेतील राजकुमार
हेच....
लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to लेख by नंदन
+१
चांगली
छान माहिती
In reply to छान माहिती by प्राजु
+१
कोण कोण?
In reply to कोण कोण? by देवदत्त
मी
अर्थ अवर...
आम्ही
आठवण करुन देत आहे
In reply to आठवण करुन देत आहे by सहज
सहज राव
In reply to आठवण करुन देत आहे by सहज
रात्री साडे आठ ते साडे नऊ या
तात्विक विरोध
In reply to तात्विक विरोध by राजेश घासकडवी
घासकडवी यांच्याशी पुर्णपणे
In reply to तात्विक विरोध by राजेश घासकडवी
बरं
In reply to बरं by सहज
दंगा????
In reply to दंगा???? by राजेश घासकडवी
वाटलेच
In reply to वाटलेच by सहज
सहजराव अन घासकडवीजी,लहान
In reply to वाटलेच by सहज
सहज नव्हे, मुद्दामच ...
In reply to सहज नव्हे, मुद्दामच ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा तेच
In reply to पुन्हा तेच by सहज
एक व्यावहारिक प्रश्न
In reply to वाटलेच by सहज
अभिज्ञ यांचा सल्ला मानून
In reply to अभिज्ञ यांचा सल्ला मानून by राजेश घासकडवी
पुन्हा कै च्या कैच
In reply to पुन्हा कै च्या कैच by सहज
शेवटचा प्रतिसाद
In reply to शेवटचा प्रतिसाद by राजेश घासकडवी
पुरे की हा फाल्तूपणा
In reply to दंगा???? by राजेश घासकडवी
>>भारतातल्या लोकांनी हे ऐकून
In reply to >>भारतातल्या लोकांनी हे ऐकून by नगरीनिरंजन
सद्य परिस्थितीवरून तर असं
In reply to सद्य परिस्थितीवरून तर असं by राजेश घासकडवी
भारताचा मध्यमवर्गच
In reply to तात्विक विरोध by राजेश घासकडवी
साफ असहमत
In reply to साफ असहमत by रमताराम
व्हयं म्हाराज्या ...
In reply to व्हयं म्हाराज्या ... by छोटा डॉन
मुंबई तुमची औद्योगीक राजधानी
In reply to मुंबई तुमची औद्योगीक राजधानी by Nile
एक मिनिट ...
In reply to एक मिनिट ... by छोटा डॉन
वा वा.. तुमची नैतिकता पाहुन
In reply to वा वा.. तुमची नैतिकता पाहुन by Nile
हा हा हा ...
In reply to वा वा.. तुमची नैतिकता पाहुन by Nile
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by सहज
समजा हे रेस्टॉरंट ज्या इमारती
In reply to समजा हे रेस्टॉरंट ज्या इमारती by Nile
चला
In reply to चला by सहज
कृपया
In reply to कृपया by Nile
अवघड आहे
In reply to अवघड आहे by सहज
खरंच? उद्योगधंद्यांने
In reply to खरंच? उद्योगधंद्यांने by Nile
पुन्हा
In reply to पुन्हा by सहज
पह्यला प्रतिसाद.
In reply to व्हयं म्हाराज्या ... by छोटा डॉन
डॉन, रमताराम आणि मी स्वतः यांना काही प्रश्न
In reply to डॉन, रमताराम आणि मी स्वतः यांना काही प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
वर उत्तर दिले आहेच ...
In reply to वर उत्तर दिले आहेच ... by छोटा डॉन
सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा
In reply to सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा by Nile
ओके ...
In reply to ओके ... by छोटा डॉन
असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी
In reply to असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी by Nile
सल्ल्यासाठी आभार ...
In reply to सल्ल्यासाठी आभार ... by छोटा डॉन
आमची काळजी करु नका, तुमच्या
+२
डिनर
In reply to डिनर by विनायक प्रभू
हो तर
माझे मत.
In reply to माझे मत. by Nile
+१
In reply to +१ by सहज
नाईल तु सर्वात श्रेष्ठ
In reply to +१ by सहज
+११
बापरे
In reply to बापरे by नितिन थत्ते
व्वा चाचा
In reply to व्वा चाचा by कुंदन
कंजुषी नको, काढा ते विस्कीची
In reply to बापरे by नितिन थत्ते
थत्तेचाचांशी फुल्टु सहमत.