परिश्रमांती रसग्रहण
ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले.
सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद. केवळ त्यामुळेच निनाद यांचा सुंदर प्रतिसाद आपणास वाचायला मिळाला.
लंडनला आमच्या बरोबर बरेच मित्र सवंगडी हे केवळ आर आर ह्यांच्या निर्णयामुळे नाईलाजाने दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी आले होतेअहाहा.. पहिल्याच वाक्यातून लेखकाने किती विविध गहन विषयांना स्पर्श केला आहे पहा. पहिल्याच ३ शब्दात लेखक आपण लंडनला असतो हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतो. आर आर हे लेखकाचे कोणी मित्र आहेत कि नातलग हा suspense ह्याच वाक्यात लेखक निर्माण करतो. बाकी आर आर यांचा निर्णय वगैरे समजण्यास तुमचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाढा अभ्यास पाहिजे. परंतु एकदा का तुम्हास हे रहस्य उलगडले की मग तुम्हाला करून चुकते की एका व्यक्तीच्या निर्णयामुळे किती लोकांची आयुष्ये बदलून जाऊ शकतात. लेखकाचे मित्र सवंगडी नक्की शिक्षणासाठी परदेशात गेले होते की दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला हा अजून एक suspense लेखक निर्माण करतो आणि तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो. किंबहुना लेखकाने मराठी भाषेला एक नवीन परदेशात हा एक context sensitive जोडशब्द बहाल केला आहे असे म्हणावेसे वाटते. (उदा. कोक /बर्गर / पिझ्झा खायला आणि/ अथवा/ व शिक्षणासाठी ह्या ऐवजी कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी).
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)पुढील वाक्यात ह्या लेखकाच्या प्रयोगशीलतेचा अजून एक नाविन्यपूर्ण आविष्कार दिसून येतो. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी देण्याच्या आपल्या इतके वर्षांच्या खुळचट प्रथेला छेद देऊन लेखक एक नवीन पायंडा पडण्याचा प्रयत्न करतो. पूर्णविराम वाक्याच्या पहिले देण्यामुळे वाचण्यास कुठून सुरुवात करायची हे कळते. तसेच त्या . चा bullets ऐवजी वापर करून लेखक आपले लेखन मुद्देसूद बनवण्यचे दुहेरी उद्दिष्ट सध्या करतो. आपण इतके दिवस कसे काय इतके कठीण प्रकारे लिहिलेले वाचत होतो हा विचार करून मलाच स्वत:ची शरम वाटली.
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .आता लेखक भारतात आल्यावर तो कार्यक्रम करतो की तो भारतात आला म्हणून इंग्लंडात कार्यक्रम होतात ह्याचा शोध घेण्याचे काम लेखक वाचकांवर सोपवतो. लेखकाने नवीन जोडशब्द शोधल्याने की काय पण लेखक एक स्वल्पविराम व ह्या शब्दानंतर टाकून देतो.
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .( येथे कॉफी ही बियर पेक्षा महाग असते म्हणून ती मागवली )अजून एक बहारदार वाक्य जे भरपूर गोष्टी सांगून जाते. लेखकाचा मित्र मधुशाला चालवतो. तिथे बियर बरोबर कॉफी सुद्धा विकतो. तीसुद्धा बियर पेक्षा महाग. लेखकाची ती खरेदी करण्याची ऐपत आहे.
काही नवजात गायिका भसाड्या आवाजात गाणी गायल्यावर लगेच फुले उधळण्यात आली.लेखकाबद्दल अजून माहिती देणारे आणि वाचकाला विचार करण्यास भाग पाडणारे वाक्य. लेखकाला गायिका नवजात आहेत हे बघताच कळले. वाक्यातून त्या गायिकांनी गाणी गायली की त्या नवजात आहेत म्हणून लेखकानेच गायली हे कळण्यास मार्ग नाही. परंतु भसाड्या आवाजात गाणे म्हटल्यास लगेच फुले उधळण्यात येतात हे महत्वाचे.
मग तो आला . हिरोसारखा दिसणारा एक तरुण तो आल्यावर एकदम सन्नाटा ( तो मैफिलीची सुरवात ह्या गाण्याने करतो हे सर्वाना ठाऊक )आहाहाहा .. काय वातावरण निर्मिती केली आहे पहा. ३-४ शब्दांची छोटी छोटी वाक्ये.
आणी त्याने'' मौला मेरे मौला .... तेरी''................. . त्यांचे गाणे ,ती सादर करण्याची पद्धत व त्याचा जीव ओतून गाणे सादर करणे .. ( ह्या गाण्याला २० हजार तरी सहज .....) आमच्या मित्राने धंद्यांचे गणित सांगितले .अजून एक नवीन पायंडा. " " च्या ऐवजी ( ) वापरणे.
दिवसा हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो . व रात्री येथे पहाटे पर्यत गातो .( आणी हा नियमित रियाझ सुद्धा करतो असे कळले )येथे लेखकाने . चा वापर separator सारखा केला आहे. पुर्णविरामाचे इतके विविध उपयोग आजपर्यंत उमगले नव्हते.
मी त्याची स्वाक्षरी घेतली . '' एक दिन तुम जरूर बडे स्टार बनोगे ,फिर तुम्हे फुरसत कहा होगी '' माझ्याकडे पाहून तो हसला . अजूनही त्यांचे स्वर कानात गुंजतात .लेखकाच्या दूरदृष्टीला आणि गुणग्राहक्तेला सलाम. मेंढ्राला मांस असतं की मेंढरु म्हंणजेच मांस ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जेवढे बकरे खाल तेवढे अधिकंच आपण मांसाहारी होत जातो . ( ह्याचा अर्थ सांगणार्यास मला मिळालेलं बक्षिस फॉरवर्ड ). (स्वाक्षरी सौजन्य टारझन)
वाचने
23129
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
णतमस्तक
प्रतिसादाच फारसा कळला नव्हता
In reply to प्रतिसादाच फारसा कळला नव्हता by रेवती
किती ते कमी लेखायचे
In reply to किती ते कमी लेखायचे by लंबूटांग
अस्सं काय! मी पुण्याची
मस्त! मस्त! ए मच अवेटेड लेखन
वेळ गावला वाट्टं!!
च्यायला : शिमग्याचं! कवित्व
कठिण आहे!
. हसून हसून मेले
In reply to . हसून हसून मेले by पुष्करिणी
+n
In reply to +n by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंटर नेट स्नेही मला एक प्रश्न
उच्च!
लंबू टांग सर्व प्रथम जाहीर
In reply to लंबू टांग सर्व प्रथम जाहीर by निनाद मुक्काम …
खरे तर
In reply to लंबू टांग सर्व प्रथम जाहीर by निनाद मुक्काम …
अरे निनाद, कुणी चुका दाखवल्या
In reply to अरे निनाद, कुणी चुका दाखवल्या by गणपा
कारण सग्गळ्ळे मेले
In reply to अरे निनाद, कुणी चुका दाखवल्या by गणपा
गणपा तुझा व्यनी मिळाला त्याला
In reply to गणपा तुझा व्यनी मिळाला त्याला by निनाद मुक्काम …
फावड्याला फावडा म्हणण्यात मी कचरत नाही.
In reply to फावड्याला फावडा म्हणण्यात मी कचरत नाही. by गणपा
ओ गनपासेट, आमालाबी देत जा की
In reply to ओ गनपासेट, आमालाबी देत जा की by Nile
तुम्ही जर्मनीवाल्या धाग्यांवर
In reply to तुम्ही जर्मनीवाल्या धाग्यांवर by शिल्पा ब
माताय माझ्या व्यनीला इतकी
In reply to लंबू टांग सर्व प्रथम जाहीर by निनाद मुक्काम …
लेख आणि प्रतिसाद दोन्ही जबरा!
=)) =)) =)) =)) जबरा!
(No subject)
छान...
.तिन वर्ष व, चार आठवड्यात
In reply to .तिन वर्ष व, चार आठवड्यात by अनामिक
अहो त्यांना सुपारी मिळाली कि
In reply to अहो त्यांना सुपारी मिळाली कि by निनाद मुक्काम …
तू इथे उपप्रतिसाद दिला आहेस
In reply to तू इथे उपप्रतिसाद दिला आहेस by अनामिक
अनामिकशी सहमत. लंबूटांग हा
In reply to अनामिकशी सहमत. लंबूटांग हा by रेवती
माझी खात्री पटली पण त्यांच्या
न्यू क्रिप्टीक किंग इन टाउन!
मला कवितांचे, गाण्याचे रसग्रहण
=)) =)) =)) हसुन हसुन. मेले.
असे रसग्रहण दुर्मिळच !!
उच्च दर्जाचं रसग्रहण.
ह्या रसग्रहणाला २५ हजार तरी
भन्नाट... बाकी लंबूटांग
In reply to भन्नाट... बाकी लंबूटांग by शिल्पा ब
तू कधीपासून कंपूबाज झालीस?
In reply to तू कधीपासून कंपूबाज झालीस? by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी स्वतः घुसले नाही जर्मन
In reply to मी स्वतः घुसले नाही जर्मन by शिल्पा ब
बळचकर.
In reply to बळचकर. by ३_१४ विक्षिप्त अदिती
पंगाशेठचा काय संबंध? उगाच
In reply to पंगाशेठचा काय संबंध? उगाच by शिल्पा ब
रोचक
In reply to रोचक by ३_१४ विक्षिप्त अदिती
@उगाच भांडणं लाउन गंमत बघायची
@वैयक्तिक होते आहे थोडे आणि
In reply to @वैयक्तिक होते आहे थोडे आणि by निनाद मुक्काम …
आवरा!
In reply to @वैयक्तिक होते आहे थोडे आणि by निनाद मुक्काम …
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by सहज
क्ड्क्ड्क्ड्क्ड्क्ड्क्ड्क्डकड
In reply to ह्म्म्म by सहज
@अचूक माहीती देत गेले की
शिल्पा ब तुम्ही अगदी
In reply to शिल्पा ब तुम्ही अगदी by निनाद मुक्काम …
<<माझे लेखन व प्रतिसाद वाचणे
In reply to <<माझे लेखन व प्रतिसाद वाचणे by शिल्पा ब
@आणि या प्रतिसादाआधी कोणताही
In reply to @आणि या प्रतिसादाआधी कोणताही by निनाद मुक्काम …
मी काय करायचं आणि काय नाही ते
In reply to मी काय करायचं आणि काय नाही ते by शिल्पा ब
"(" आणि ")"राहिला की हो
In reply to <<माझे लेखन व प्रतिसाद वाचणे by शिल्पा ब
@उगाच तोंडदेखली फुकट
In reply to @उगाच तोंडदेखली फुकट by निनाद मुक्काम …
बघा ना !!
In reply to बघा ना !! by सूड
तिची सासू येऊन तुम्हाला
In reply to तिची सासू येऊन तुम्हाला by निनाद मुक्काम …
छे छे आम्ही आमचं नाक
हॅ हॅ हॅ
निण्या...
In reply to निण्या... by स्पा
स्पा येथे जर्मनी
In reply to निण्या... by स्पा
माझा प्रतिसाद
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
इंटर नेट स्नेही @ या अर्थाने
In reply to इंटर नेट स्नेही @ या अर्थाने by निनाद मुक्काम …
तुम्हाला समस्त मिपाकरांनी
In reply to तुम्हाला समस्त मिपाकरांनी by इंटरनेटस्नेही
तुम्हाला मेहेंदळे ह्यांनी
In reply to तुम्हाला मेहेंदळे ह्यांनी by निनाद मुक्काम …
साहेब, मला काय सांगायचे ते
In reply to साहेब, मला काय सांगायचे ते by इंटरनेटस्नेही
तुम्ही येथे लिहित आहात तेथे
In reply to तुम्ही येथे लिहित आहात तेथे by निनाद मुक्काम …
=)) =)) =)) =)) चिल ड्युड,
In reply to निण्या... by स्पा
@मिपावर नवीन लोकांचे ऱ्यागिंग
बाप रे !
काय लहान मुलांसारखे भांडता
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
+१
In reply to +१ by छोटा डॉन
Whats the problem man ?
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
सहजरावांच्या पहिल्या
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
मृत्युंजय यांच्याशी बहुतांश
+१
रणांगण... चालु द्या...
चालु द्या :)
.अरे द्येवा........ --
वाईड बॉल
सर्वप्रथम एका चुकीबद्दल जाहीर
In reply to सर्वप्रथम एका चुकीबद्दल जाहीर by लंबूटांग
तुमचा खुलासा पटला.एक
नावडतीचे मीठ अळणी अशातला हा
In reply to नावडतीचे मीठ अळणी अशातला हा by पक्या
<<<खूप त्रासलेला माणूस साध्या
In reply to <<<खूप त्रासलेला माणूस साध्या by शिल्पा ब
आमचं नाव ? ते ही डायरेक्ट :)
In reply to <<<खूप त्रासलेला माणूस साध्या by शिल्पा ब
तुम्ही फक्त कंपूबाज लोकांना व
In reply to तुम्ही फक्त कंपूबाज लोकांना व by निनाद मुक्काम …
काय म्हणता!! मी फक्त कंपुबाज
यापुढे फालतू प्रतिसाद, भांडणे
मी वेगळी प्रतिक्रिया देतिये.
टारझन ह्यांनी खुलासा दिला मी
हा धागा वाचनमात्र केला जात