✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन

म
मृत्युन्जय यांनी
Fri, 02/18/2011 - 15:07  ·  लेख
लेख

Book traversal links for विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन

  • ‹ विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान
  • Up
  • विश्वचषकातले उर्मटशिरोमणी - पुष्प ४ - ग्लेन मॅक्ग्राथ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22522 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

छान

प्रमोद्_पुणे
Fri, 02/18/2011 - 15:23 नवीन
हे सुद्धा पुष्प छान. थोडे आश्चर्य वाटले मात्र तू सचिन वर एवढे लिहिलेस..
  • Log in or register to post comments

क ड क

गणपा
Fri, 02/18/2011 - 15:32 नवीन
क ड क
  • Log in or register to post comments

डु प्रतिसाद काढला आहे.

गणपा
Fri, 02/18/2011 - 15:38 नवीन
डु प्रतिसाद काढला आहे.
  • Log in or register to post comments

डु प्रतिसाद काढला आहे.

गणपा
Fri, 02/18/2011 - 15:38 नवीन
डु प्रतिसाद काढला आहे.
  • Log in or register to post comments

सचिन ला उर्मट लोकांत आणुन

मुलूखावेगळी
Fri, 02/18/2011 - 15:38 नवीन
सचिन ला उर्मट लोकांत आणुन त्यामगाची थियरी जी मांडलीत ती शब्दशः.पटवुन सांगायची पद्धत आवडली. कणेकर पाठ केलेत वाटतं? फार छान लिहिलेस सगळेच पुष्प १ नं. नेक्ष्ट कोन रे?
  • Log in or register to post comments

जर व्हिव रिचर्ड्स उर्मटांच्या

असुर
Fri, 02/18/2011 - 15:42 नवीन
जर व्हिव रिचर्ड्स उर्मटांच्या शाळेचा मुख्याध्यापक असेल तर सचिन आणि गांगुली हे त्याच्या शाळेतून बाहेर पडलेले गुणवत्ता यादीतले विद्यार्थी आहेत. सचिनपेक्षा त्याची बॅट जास्त उर्मट आहे. आजपर्यंत सचिनमुळे घरी बसून सामने बघायला लागणारे खेळाडू मोजायला गेलो तर त्याचेदेखील शतक झाल्याचे लक्षात येईल. उर्मटांच्या शाळेत गांगुली बहुतेक रेकॉर्डहोल्डर असावा. --असुर
  • Log in or register to post comments

गांगुलीचे लॉर्ड्स वर शर्ट

विजुभाऊ
Fri, 02/18/2011 - 16:07 नवीन
गांगुलीचे लॉर्ड्स वर शर्ट काढून फिरवणे या इतके सॉलीड दृष्य भारतीय संघाने कधीच पाहिले नव्हते. त्या एका दृश्याने भारतीय संघ गोर्‍यांविरुद्ध "माज" दाखवू शकतो हे सिद्ध केले
  • Log in or register to post comments

लेख काय तुमचा प्रतिसाद काय..

मेघवेडा
Fri, 02/18/2011 - 17:23 नवीन
लेख काय तुमचा प्रतिसाद काय.. इतका 'वाईड बॉल' आजवर बघितला नाय बा.. =)) =)) http://www.misalpav.com/sites/all/modules/bueditor/icons/quote_s.png
त्या ९८ धावा तर जागतिक उर्मटपणाचे पारितोषिक मिळवु शकल्या असत्या. तो असले अपमान विसरत नाही. सचिनला बाद केल्यावर भर मैदानात भांगडा केलेल्या ओलोंगाला नंतर त्याने असेच धरुन धरुन बडवले होते.
अगदी अगदी! पाकिस्तान विरूद्ध विश्वचषकातला सामना.. ते चार्ज्ड वातावरण.. अब्जो लोकांच्या अपेक्षांचं ओझं .. नि तरी साहेब तितकेच निर्विकार .. कसं जमतं या माणसाला कोडंच आहे ब्वॉ.. बाकी ओलोंगासारखाच मॅग्रालाही धरून धरून बडवला होता त्यानं.. कॅडीकनंही नाही का फुकाची बडबड केली होतीन २००३ च्या वर्ल्डकपमधल्या सामन्याआधी आणि आता त्याला सचिन म्हटला की फक्त तो षटकार आठवत असेल!! लेख मस्तच रे मृत्युंजया! फक्त सचिनची बॅटिंग क्रूर वाटली नाही कधी त्यामुळे जरा 'उर्मट-उद्धट' वगैरे विशेषणं पटायला वेळ लागला जरा.. पण मुद्दा एकदम मान्य! छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मस्त मस्त..

स्वाती दिनेश
Fri, 02/18/2011 - 16:56 नवीन
हे पुष्पही आवडलेच मी त्याच्या कारकीर्दीबद्दल काही लिहिणार नाही आहे. लिहायची इच्छाच नाही आहे. येथे फक्त एक लहानसा बदल सुचवू इच्छिते.. इच्छा ऐवजी गरज... :) बाकी मस्तच.. ४थ्या उर्मटवीराची वाट पाहत आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

संपादित. सुचनेबद्दल धन्यवाद.

मृत्युन्जय
Sat, 02/19/2011 - 02:09 नवीन
संपादित. सुचनेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

माईक कास्प्रोवीच

निमिष ध.
Fri, 02/18/2011 - 20:41 नवीन
अवांतर त्या माईक कास्प्रोवीचची शारजा मध्ये काय हवा काढली होती. ती पूर्ण मालिका भारत सचिन मुळेच जिंकला होता. एकदम मस्त लेखमाला !!
  • Log in or register to post comments

लेखामागची भावना आवडली

चतुरंग
Fri, 02/18/2011 - 20:52 नवीन
परंतु सचिनला उर्मट म्हणण्यापेक्षा बेडर आणि सडेतोड म्हणणे जास्त आवडेल. इतर महान खेळाडू आणि सचिन ह्यात हाच फरक मला नेहेमी जाणवत आलाय की आपल्या गुणवत्तेचा पुरेपूर माज बरेच मोठे खेळाडू दाखवतात आणि सचिन फक्त बॅटनेच बोलतो! तरीही चांगल्या लेखाबद्दल तुझे कौतुक आहे! पुढचे शिरोमणी कोण ते बघायची उत्सुकता लागली आहे. -रंगा
  • Log in or register to post comments

दोन तारे....!!

इन्द्र्राज पवार
Fri, 02/18/2011 - 21:37 नवीन
आमच्या लाडक्या सचिनला उद्देश्यून 'उर्मट' असे जरी "अत्यंत नाईलजास्तव" श्री.मृत्युन्जय यानी म्हटले असले तरी या लेखमालेचा तो एक भाग आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष करावे असे वाटते...पण क्रिकेट विश्वातील कुठलाही देश त्याला 'उद्धट, उर्मट, आगावू, बेफिकीर, गुर्मीत असणारा...' अशी विशेषणे कदापिही लावण्याचे इच्छिणार नाही, इतकी सचिनची प्रतिमा धवल आहे.....[ती वरील काही उदाहरणावरून लेखकाने अधिकच स्पष्ट केलेली आहे....] या देशात संगीतक्षेत्रातील अढळ तारा "लता" नावाचा तसा प्रत्येक क्रिडारसिकाच्या हृदयी वसलेला हा तारा "सचिन...". या लेखाच्या निमित्ताने या दोन तार्‍याच्या भेटीचा एक फोटो आपल्या सर्वांसाठी. [नेटवर हा फोटो सर्वानी पाहिला असणारच, पण तरीही या लेखाला पूरक आहे म्हणून इथे देत आहे....] Image removed.Image removed." alt="" /> लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे. इन्द्रा
  • Log in or register to post comments

मस्त!!

बेसनलाडू
Fri, 02/18/2011 - 22:27 नवीन
साहेबांवरचे लेखन सकाळी सकाळीच वाचून उरलेला दिवस सुखासमाधानाचा जाणार, याची खात्री पटली. (सचिनभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

जमला आहे लेख एकदम झकास

निशदे
Fri, 02/18/2011 - 22:32 नवीन
ह्याच लेखाची वाट बघत होतो....... पुनश्च तुम्हाला दंडवत.....सचिन च्या खेळाचा मस्त आढावा घेतलात. अजून येऊ द्यात. :)
  • Log in or register to post comments

मस्त लेख झालाय सचिन च्या

निनाद मुक्काम …
Sat, 02/19/2011 - 01:31 नवीन
मस्त लेख झालाय सचिन च्या तेंडूलकर ह्या गेटवे जवळील उपहारगृहात सहपत्नी ४ वर्षापूर्वी गेलो होतो .तिथला बार चा व्यवस्थापक माझा मित्र (सचिन भक्त ) तेथे मायकेल शूमेकर आणि सचिनचा एकत्र भलामोठ्ठा फोटो होता ..(त्यांचा जाहिरातीमधील ). कुटुंब उद्गारले '' हा तर आमच्या देशाचा लिजेंड '' ''आणि हा आमच्या '' (इति मी ) ज्या दिवशी सचिनने शोहेबाची पिसे काढली २००३ मध्ये उपहारगृहात सर्वांना शेंपेन पाजण्यात आली . क्रिकेट आमचा धर्म सचिन आमचा देव Image removed.
  • Log in or register to post comments

सचिनला उर्मट म्हटल्याबद्दल

मृत्युन्जय
Sat, 02/19/2011 - 01:52 नवीन
सचिनला उर्मट म्हटल्याबद्दल ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची जाहीर माफी. त्याला उर्मट म्हणलेच नाही आहे अ‍ॅक्चुयली. त्याच्या बॅटला उर्मट म्हटले आहे. :) या मालिकेत सचिनवरचा लेख खरे म्हणजे ६ / ७ वा येणार होता पण उद्याच्या सामन्याचा मुहुर्त दाधुन जरा लवकर टाकला. :) या लेखामालिकेत सौरव गांगुलीचा समावेश करण्याची जबरदस्त इच्छा होती. पण दुर्दैवाने त्याचे नाव या लेखमालिकेत येणार नाही आहे. त्याचा सूड तुम्हा सर्वांवर त्याच्यावर एक वेगळा लेख लिहुन काढण्यात येइल.
  • Log in or register to post comments

मनापासुन धन्यवाद आपले ...

गणेशा
Mon, 02/21/2011 - 16:40 नवीन
मनापासुन धन्यवाद आपले ... सचिन बद्दल हि खुप छान लिहिले आहे.. खुप आवडले .. गेल्या भागातच याचे नाव यावे असे वाटले आणि लगेच पुढचा भाग सचिन म्हंटल्यावर खुपच छान वाटले. पुढचा भाग कदाचीत : रीकी पाँटींग असेल असे वाटते.. अवांतर : बिच्चारा गांगुली .. कारकिर्द खुपच छान असताना ही तो दुर्दैवीच ठरला ..आणि येथे ही त्याचे तेच दुर्दैव आड आले वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सुंदर लेख!पण

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/19/2014 - 18:25 नवीन
सुंदर लेख!
पण
ह्या सगळ्यात सचिन आणि वॉर्न बद्दलचे सारेच कसे र्‍हायले???
Image removed. अता ह्या लेखाच्या शेवटापासून पूर्ण-विरामा पर्यंतचा उरलेला सचिनही लिहुन टाका. Image removed. आणि मग त्यात नमनाला मात्र (अर्थातच-घडाभर! ;) ..) वॉर्न'च टाका . म्हणजे कसं, अनुष्ठानाची-सांगता जाहल्या सारखे कृतकृत्य वाटेल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा