हसन अली
हसन अली ह्या इसमा कडे ३७, ००० कोटी रुपयाची करबाकी आहे असे एक दोन वर्षापूर्वी वाचनात आले होते.
त्या नंतर आता म्हणे त्याच्या कडे ५०, ००० कोटी रुपयाची कराची थक बाकी आहे.
हा इसम पुण्याचा.
१. हा कोण आहे. कोणाला माहीत आहे का. माझ्या माहिती प्रमाणे ह्या माणसाचे स्टड फार्म आहे पुण्यात. स्टड फार्म एवढा पैसा मिळवून देत असेल तर आतापर्यंत मोठ मोठ्या उद्योजकांनी त्यात पैसा ओतून बरेच असे फार्मस् निर्माण केले असते. मग एवढा पैसा आला कोठून.
२. टाइम्स नाऊच्या नुसार हा कोण्या राजकीय पुढाऱ्याचा मोहरा आहे. कोण असेल तो पुढारी. ५००००० कोटी रुपये जर कर बाकी असेल तर स्विस बॅंकेत त्याच्या तिप्पट पैसा जरुर असणार - म्हणजे साधारण १५०००० कोटी रुपये झाले. ह्या पैशात किती अतिरेकी संघटनांना पैसा पुरवता आला असेल. २०१० - २०११ मध्ये भारताचा सगळा मिळून संरक्षण खर्च १४७००० कोटी रुपये झाला. ह्या राष्ट्रात अराजक माजवण्याचे सामर्थ्य ह्या माणसा कडे आहे. हा विचार डोक्यात येतो. आपल्याला काय वाटते.
एवढे सगळे असून सरकार अजून सुद्धा चुप का. मला वाटते सरकार ने ह्या पैशाचा जर प्रामाणिकपणाने शोध लावला व ही गोष्ट पुर्णत्वाला नेऊन जर देशा समोर एक केस स्टडी म्हणून ठेवली तर त्यातून फार मोठे कार्य होणार आहे. हे घडवून आणण्यासाठी लागणारी यंत्रणा सरकार कडे आहे, पैसा आहे. फक्त इच्छा शक्ती नाही असे वाटते. ह्याचीच खंत आहे. पैसे खाऊ पणा पुर्वी पण होता पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले आहे. लोक हतबल आहेत का लोकांच्या संवेदना बोधट झाल्या आहेत. त्यांना उठवणारा व जागे करणारा एखादा जांबूवंत पाहिजे आहे.
Book traversal links for हसन अली
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म्म
इतके हजार कोटी
अझीम प्रेमजी कडे अमाप संपत्ती
वड्याचं तेलं वांग्यावर
त्या वेळी अ . प ला उत्तर
राईट, बंधू...
आपल्या देशाच्या लाडक्या कृषी
अहो पण कृषीमंत्री स्ट्ड
स्ट्ड फार्म कसा बनवावा?
घोड्यांची पागा म्हणजे stud
माझ्या बायकोच्या आजीचा म्हणजे
आपला पूर्ण आदर करून
पैसा
चितळे साहेब ...
खर आहे
हसन
आपली राजकिय/आर्थिक व्यवस्था
माझ्या माहीतीप्रमाणे
http://www.gfip.org/storage/g
हसन अली संदर्भात मागे
ता वरुन ताकभात
हसन अली हा फक्त या
New Financial Terminology in India: Forwarded post
New Financial Terminology in India:
छान छान
मी नाही रचले हे समीकरण
एकूणच येडी - रेड्डी या तुलनेत
खरतर शरद पवार इतके भ्रष्ट आहेत
पुरावे
पंतप्रधानांनी सार्या देशाला जे सांगितले आहे ते कितपत खरे आहे?
माहिती देण्याची तत्परता
हा मुद्दा असा अदृश्य शाईने का लिहीलात?
व्याप्ती वेगळी कशी?
*****
गैरवापर
धाग्यावर टारझन यांनी गमतीत
थत्तेकाकांना नवश्या गवश्या
पंतप्रधान गप्प कां हे मात्र कळत नाहीं
आपण दिलेले उदाहरण एका (Single) केसचे आहे.
स्पष्टीकरण
किती शब्दच्छल करता हो थत्ते चाचा.
?
बोफोर्स भ्रष्टाचार
सुधीर काळे- खरे आहे हो तुम्ही म्हणता ते.
एका फटक्यात शहानिशा करून त्यांनी परत यावे हेच बरे!
आवडला आपला प्रतिसाद
मला परवा एका राजकारणी मित्राने एक बातमी दिली
'ममोसिं' चतुर (पण आज्ञाधारक) सनदी नोकर आहेत याबाबत सहमत!
हे जाहीर आकडे आहेत.
चिंतामणी सर, आपण आणि अनेक जण