पाऊस आला, वारा आला.. :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 12:37 am

मौजमजासद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2008 - 12:39 am | बिपिन कार्यकर्ते

आईग्ग्ग...

काय फोटू आहे... काय बघावं तेच कळत नहीये... (म्हणजे तात्याला की अनुष्काला... सॉरी अनुष्कावहिनी)... झकास...

बिपिन.

इनोबा म्हणे's picture

6 Jun 2008 - 12:52 am | इनोबा म्हणे

काय फोटू आहे... काय बघावं तेच कळत नहीये... (म्हणजे तात्याला की अनुष्काला... सॉरी अनुष्कावहिनी)... झकास...
हा हा हा! हेच म्हणतो.... ;)

अवांतरः अनुष्कावहीनी हाताच्या बोटांची अशी विशीष्ट रचना करत, नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2008 - 1:07 am | बिपिन कार्यकर्ते

त्या तात्याला 'आय लव्ह यू' म्हणत असतील, फिंगर्स क्रॉस करून, म्हणजे तशी पद्धतच आहे ना... खोटं बोलताना फिंगर्स क्रॉस करायची, म्हणून.

(तात्या ह.घे.)

बिपिन.

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 6:17 am | विसोबा खेचर

हा हा हा!

माझी अनुष्का खोटारडी नाही हो. लाख गुणांची आहे ती! :)

आपला,
(पागल!) तात्या.

--

साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?! :)

असो, 'मै कभी कवी न बन जाऊ!' :)

छोटा डॉन's picture

6 Jun 2008 - 10:04 pm | छोटा डॉन

>>साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?!
वा तात्या , काय वाक्य बोललात ...
मस्त ...

बाकी "दोन्ही फोटो" मस्त आहेत ...
स्वगत : आयला तात्या भलतेच "एक प्रेमीका" व्रताचे दिसतायत ...

सर्व मिपाकरांना "पहिल्या पावसाच्या [ थोड्या उशीराने] शुभेच्छा ...

गेले ८ दिवस पावसात भिजणारा छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा's picture

6 Jun 2008 - 1:05 am | वरदा

मी सांगू..
She is keeping her fingers crossed...कशासाठी ते मी सांगायची काय गरज..... ;)

वर्षाकाळाच्या काव्यमय शुभेच्छा... आणि तुमचा आणि अनुष्कावहीनींचा फोटूही छान आहे बरं... (मी मागे एकदा अनुष्का वहींनींचा एकेरी उल्लेख केला होता तेव्हा तुम्ही दिलेला सुका दम माझ्या अजुनही चांगलाच लक्षात आहे :D )

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अभिज्ञ's picture

6 Jun 2008 - 1:24 am | अभिज्ञ

डावि़कडचा फोटो तर ओळखीचा वाटतोय.हि अनुष्का तर नव्हे? ;)
पण हा उजविकडचा चेह-याचा चंबु केलेला फोटो कोणाचा बरे? :? :D (ह.घ्या.)

जाउदे,तात्या तुम्हालाहि शुभेच्छा.

अभिज्ञ.

शितल's picture

6 Jun 2008 - 2:19 am | शितल

सर्व मिपाकरा॑ना मान्सुनच्या शुभेच्छा !
अनुष्काचा फोटोही मस्त .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2008 - 9:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाऊस आला, वारा आला, शिर्षक वाचल्यावर पहिल्या पावसाच्या चिंब करणा-या काही ओळी असतील. एखादी पावसाची आठवण असेल.
''रिमझीम गीरी सावन, सुलग सुलग जाये, या किशोरच्या गाण्यातील बारकावे असतील असे काही असेल असे वाटले आणि इथे पाहतो तर एकाच माणसाला चिंब करणारा पाऊस पडत होता. :)

बाकी पाऊस जोरदार आहे. एखाद्या रसिक माणसाला एखादा 'पाऊस' किती भूरळ घालू शकतो त्याचे उत्तम उदाहरण कोणते ? तर वरील दोन चित्रापैकी हस-या माणसाकडे आम्ही बोट दाखवू !!! :)

मान्सूनच्या आमच्या मित्राला आणि अनुष्कावन्सला हार्दिक शुभेच्छा !!!

आपला,
प्रा.डॉ. भातृभजन ;)

अरुण मनोहर's picture

6 Jun 2008 - 10:04 am | अरुण मनोहर

तात्या फोटू झकास. तुमचा आणि तुमच्या अनुश्का वहिनींचा पण! ह.घ्या. ;)

विजुभाऊ's picture

6 Jun 2008 - 10:16 am | विजुभाऊ

मजा आला
सर्वाना शुभेच्छा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अन्जलि's picture

6 Jun 2008 - 12:05 pm | अन्जलि

सर्व मिपाकराना मान्सुनच्या शुभेछा. सर्व मुम्बै मिपाकर पावसामुळे एकदाहि गाडीच्या गोन्धलामधे न अडकता आपआपल्या घरि वेळेवर पोचावेत हि पण शुभेछा. आता पाउस म्हटला कि फक्त २६ जुले आथवते आनि धडकि भरते. बाकि अनुश्का खुप सुन्दर पन फक्त तात्यान्कडे बघते असे वाट्तेय. खरे न?

आनंदयात्री's picture

6 Jun 2008 - 12:14 pm | आनंदयात्री

.

प्रभाकर पेठकर's picture

6 Jun 2008 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

थेंब टपोरे ओले ओले
भराभर गारा वेचू.

अप्रतिम काव्य...

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 3:54 pm | विसोबा खेचर

अहो हे काय पेठकरसाहेब? मला ह्या फोटूतून का हाकललात? छ्या बुवा...! :)

एनीवेज, अनुष्काच्या फोटूखाली 'अप्रतिम काव्य' हे शब्द लिहिण्यामागच्या आपल्या रसिकतेला सलाम!

ती म्हणजे साक्षात एक काव्यच आहे! :)

आपला,
(अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jun 2008 - 10:54 pm | प्रभाकर पेठकर

अहो हे काय पेठकरसाहेब? मला ह्या फोटूतून का हाकललात? छ्या बुवा...!

चुकलेच बघा. 'स्पॉट' शिवाय 'ब्यूटी' शोभत नाही.

रामराजे's picture

6 Jun 2008 - 2:23 pm | रामराजे

तात्या, जोडा अगदी शोभुन दिसतोय हो!

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 3:56 pm | विसोबा खेचर

कस्सं कस्सं! :)

असो, हे म्हटल्याबद्दल मान्सूनच्या तुम्हाला अगदी पेश्शल शुभेच्छा! :)

झकासराव's picture

6 Jun 2008 - 9:52 pm | झकासराव

एवढ्या सुंदर शुभेच्छांबद्दल धन्यवाद ;)

माझ्या तर्फे ह्या शुभेच्छा सगळ्या मिपा कराना. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रमोद देव's picture

6 Jun 2008 - 10:31 pm | प्रमोद देव
विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 10:58 pm | विसोबा खेचर

काय सुंदर पाऊस पडतोय रे झकासा! :)

सुरेख ..!

तात्या.

झकासराव's picture

6 Jun 2008 - 11:26 pm | झकासराव

धन्यवाद.
पण हे "इद न मम" अस काहितरी सन्स्कृतात म्हणतात तस आहे.
हा पाउस मेलवर आला आणि मी इकडे धाडला. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वरदा's picture

6 Jun 2008 - 10:21 pm | वरदा

काय सुंदर झकासराव..... आता जाऊन भिजावसं वाट्टंय पावसात...

झकासराव's picture

6 Jun 2008 - 10:45 pm | झकासराव

वरदा, देव साहेब :)
वरदा जा ना मग फकस्त कॉम्प्युटरच्या खिडकीतुन ह्या खिडकीत उडी मारुन जाव लागत बघ. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

यशोधरा's picture

7 Jun 2008 - 11:15 pm | यशोधरा

>>चुकलेच बघा. 'स्पॉट' शिवाय 'ब्यूटी' शोभत नाही.

=))

सॉरी हां तात्या, पण ही खरतर पेठकर काकांची चूक आहे!! अस का बरं मज्जेशीर लिहावं त्यांनी?? :)