✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाऊस आला, वारा आला.. :)

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 06/06/2008 - 00:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11549 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

आईग्ग्ग....

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/06/2008 - 00:39 नवीन
आईग्ग्ग... काय फोटू आहे... काय बघावं तेच कळत नहीये... (म्हणजे तात्याला की अनुष्काला... सॉरी अनुष्कावहिनी)... झकास... बिपिन.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

इनोबा म्हणे
Fri, 06/06/2008 - 00:52 नवीन
काय फोटू आहे... काय बघावं तेच कळत नहीये... (म्हणजे तात्याला की अनुष्काला... सॉरी अनुष्कावहिनी)... झकास... हा हा हा! हेच म्हणतो.... ;) अवांतरः अनुष्कावहीनी हाताच्या बोटांची अशी विशीष्ट रचना करत, नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

त्या...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/06/2008 - 01:07 नवीन
त्या तात्याला 'आय लव्ह यू' म्हणत असतील, फिंगर्स क्रॉस करून, म्हणजे तशी पद्धतच आहे ना... खोटं बोलताना फिंगर्स क्रॉस करायची, म्हणून. (तात्या ह.घे.) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

:)

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 06:17 नवीन
हा हा हा! माझी अनुष्का खोटारडी नाही हो. लाख गुणांची आहे ती! :) आपला, (पागल!) तात्या. -- साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?! :) असो, 'मै कभी कवी न बन जाऊ!' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे ...

छोटा डॉन
Fri, 06/06/2008 - 22:04 नवीन
>>साला, कुणाकरता तरी पागल होण्याची मजाच वेगळी ना! अगदी पहिल्या पावसात भिजण्याइतकी?! वा तात्या , काय वाक्य बोललात ... मस्त ... बाकी "दोन्ही फोटो" मस्त आहेत ... स्वगत : आयला तात्या भलतेच "एक प्रेमीका" व्रताचे दिसतायत ... सर्व मिपाकरांना "पहिल्या पावसाच्या [ थोड्या उशीराने] शुभेच्छा ... गेले ८ दिवस पावसात भिजणारा छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हे हे

वरदा
Fri, 06/06/2008 - 01:05 नवीन
मी सांगू.. She is keeping her fingers crossed...कशासाठी ते मी सांगायची काय गरज..... ;)
  • Log in or register to post comments

खुप छान आहेत हो तात्या...

फटू
Fri, 06/06/2008 - 01:10 नवीन
वर्षाकाळाच्या काव्यमय शुभेच्छा... आणि तुमचा आणि अनुष्कावहीनींचा फोटूही छान आहे बरं... (मी मागे एकदा अनुष्का वहींनींचा एकेरी उल्लेख केला होता तेव्हा तुम्ही दिलेला सुका दम माझ्या अजुनही चांगलाच लक्षात आहे :D ) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

कोणाचा बरे फोटो हा?

अभिज्ञ
Fri, 06/06/2008 - 01:24 नवीन
डावि़कडचा फोटो तर ओळखीचा वाटतोय.हि अनुष्का तर नव्हे? ;) पण हा उजविकडचा चेह-याचा चंबु केलेला फोटो कोणाचा बरे? :? :D (ह.घ्या.) जाउदे,तात्या तुम्हालाहि शुभेच्छा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

माझ्या ही

शितल
Fri, 06/06/2008 - 02:19 नवीन
सर्व मिपाकरा॑ना मान्सुनच्या शुभेच्छा ! अनुष्काचा फोटोही मस्त .
  • Log in or register to post comments

सुंदर पाऊस !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/06/2008 - 09:08 नवीन
पाऊस आला, वारा आला, शिर्षक वाचल्यावर पहिल्या पावसाच्या चिंब करणा-या काही ओळी असतील. एखादी पावसाची आठवण असेल. ''रिमझीम गीरी सावन, सुलग सुलग जाये, या किशोरच्या गाण्यातील बारकावे असतील असे काही असेल असे वाटले आणि इथे पाहतो तर एकाच माणसाला चिंब करणारा पाऊस पडत होता. :) बाकी पाऊस जोरदार आहे. एखाद्या रसिक माणसाला एखादा 'पाऊस' किती भूरळ घालू शकतो त्याचे उत्तम उदाहरण कोणते ? तर वरील दोन चित्रापैकी हस-या माणसाकडे आम्ही बोट दाखवू !!! :) मान्सूनच्या आमच्या मित्राला आणि अनुष्कावन्सला हार्दिक शुभेच्छा !!! आपला, प्रा.डॉ. भातृभजन ;)
  • Log in or register to post comments

झकास

अरुण मनोहर
Fri, 06/06/2008 - 10:04 नवीन
तात्या फोटू झकास. तुमचा आणि तुमच्या अनुश्का वहिनींचा पण! ह.घ्या. ;)
  • Log in or register to post comments

सर्वाना शुभेच्छा

विजुभाऊ
Fri, 06/06/2008 - 10:16 नवीन
मजा आला सर्वाना शुभेच्छा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

अनुश्का वहिनि ......

अन्जलि
Fri, 06/06/2008 - 12:05 नवीन
सर्व मिपाकराना मान्सुनच्या शुभेछा. सर्व मुम्बै मिपाकर पावसामुळे एकदाहि गाडीच्या गोन्धलामधे न अडकता आपआपल्या घरि वेळेवर पोचावेत हि पण शुभेछा. आता पाउस म्हटला कि फक्त २६ जुले आथवते आनि धडकि भरते. बाकि अनुश्का खुप सुन्दर पन फक्त तात्यान्कडे बघते असे वाट्तेय. खरे न?
  • Log in or register to post comments

हो खले आहे

आनंदयात्री
Fri, 06/06/2008 - 12:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्जलि

थेंब

प्रभाकर पेठकर
Fri, 06/06/2008 - 14:01 नवीन
Image removed. थेंब टपोरे ओले ओले भराभर गारा वेचू. अप्रतिम काव्य...
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 15:54 नवीन
अहो हे काय पेठकरसाहेब? मला ह्या फोटूतून का हाकललात? छ्या बुवा...! :) एनीवेज, अनुष्काच्या फोटूखाली 'अप्रतिम काव्य' हे शब्द लिहिण्यामागच्या आपल्या रसिकतेला सलाम! ती म्हणजे साक्षात एक काव्यच आहे! :) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चुकलेच...

प्रभाकर पेठकर
Sat, 06/07/2008 - 22:54 नवीन
अहो हे काय पेठकरसाहेब? मला ह्या फोटूतून का हाकललात? छ्या बुवा...! चुकलेच बघा. 'स्पॉट' शिवाय 'ब्यूटी' शोभत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हा.. हा.. हा..

रामराजे
Fri, 06/06/2008 - 14:23 नवीन
तात्या, जोडा अगदी शोभुन दिसतोय हो!
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 15:56 नवीन
कस्सं कस्सं! :) असो, हे म्हटल्याबद्दल मान्सूनच्या तुम्हाला अगदी पेश्शल शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामराजे

तात्या

झकासराव
Fri, 06/06/2008 - 21:52 नवीन
एवढ्या सुंदर शुभेच्छांबद्दल धन्यवाद ;) माझ्या तर्फे ह्या शुभेच्छा सगळ्या मिपा कराना. :) Image removed. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

झकास राव!

प्रमोद देव
Fri, 06/06/2008 - 22:31 नवीन
झक्कास !!!!!!!!!राव!!!!!!!!!!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

वा!

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 22:58 नवीन
काय सुंदर पाऊस पडतोय रे झकासा! :) सुरेख ..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

तात्या

झकासराव
Fri, 06/06/2008 - 23:26 नवीन
धन्यवाद. पण हे "इद न मम" अस काहितरी सन्स्कृतात म्हणतात तस आहे. हा पाउस मेलवर आला आणि मी इकडे धाडला. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आहा!!!

वरदा
Fri, 06/06/2008 - 22:21 नवीन
काय सुंदर झकासराव..... आता जाऊन भिजावसं वाट्टंय पावसात...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

झकासराव
Fri, 06/06/2008 - 22:45 नवीन
वरदा, देव साहेब :) वरदा जा ना मग फकस्त कॉम्प्युटरच्या खिडकीतुन ह्या खिडकीत उडी मारुन जाव लागत बघ. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा

>>चुकलेच

यशोधरा
Sat, 06/07/2008 - 23:15 नवीन
>>चुकलेच बघा. 'स्पॉट' शिवाय 'ब्यूटी' शोभत नाही. =)) सॉरी हां तात्या, पण ही खरतर पेठकर काकांची चूक आहे!! अस का बरं मज्जेशीर लिहावं त्यांनी?? :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा