माझा बी एक इनोद.
आता याला इनोद म्हण्या ऐवजी हा एक लयी दुष्ट/वाईट प्रकार हाय, जो मी माझ्या एका परम मित्राच्या बाबतीत नेहमी करतो.
मी हापिसात एकदम कोपर्यात बसतो. त्यामुळ माझे मोनिटर कोणाला दिसत नाय.
माझ्या पुढे माझा एक मित्र बसतो(आम्ही सगळे त्याला लाडाने 'केत्या' बोलतो). त्याचा मोनिटर मला आणि आजूबाजूच्या तीन-चार जणांना दिसतो. पन त्याच्या लीड ला दिसत नाय.
इतर येळेला नाही, पण मुद्दामून तो जेव्हा काही अरजन्ट काम करत असेल त्या वेळेस मी त्याला उगाचच एक आरोळी ठोकतो.
"ए केत्या, फोरवर्ड कर रे." (जणु काय तो काम सोडुन टाईम पास करतोय)
वाईट चिडून तो माझ्याकडे बघतो. मग २-३ मिनिटातच त्याचा लीड निरिक्शन करण्यासाठी त्याच्याकडे उगाचच येऊन एक चक्कर मारून जातो आनि उगाच काही प्रश्न इचारून जातो. पन तोपर्यन्त मी त्याला त्याच्या लीड च्या नजरेतुन खाली उतरवलेले असते. (आहे की नाहि मज्जा)
अजून अश्याच काही आरोळ्या मी मारत असतो.
"मस्त सीन आहे, फोरवर्ड कर रे"
"हा बघ बर, काय स्कोर झालाय"
"हि कोण रे नवीन हिरोईन"
"कोणता पिक्चर आहे रे हा".
"मग विकले का हे शेअर"
.
तो माझ्यावर वाईट वाईट भडकतो. पण काय करनार,
ह्यो परम मित्र असल्याने, याचा बदला देखील अश्याच एक दुष्ट पद्धतीने घेतो, पण ते पुन्हा कधीतरी.
तोवर तुम्हि लोकं सुध्हा तुमच्या कलीगान्ना कसे छळता ते सांगा.
वाचने
4434
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
मस्त ...
In reply to मस्त ... by छोटा डॉन
+१
In reply to +१ by स्वैर परी
+२
तो तुमचा मित्र याचा बदला कसा
हा हा हा.. असाच चावट पणा
वा वा वा ~!~ मजा आली बाकी
In reply to वा वा वा ~!~ मजा आली बाकी by टारझन
उत्तम :
In reply to उत्तम : by छोटा डॉन
ऑऑऑऑ
In reply to उत्तम : by छोटा डॉन
१. आमच्या ऑफिसात दिलेलं काम
In reply to १. आमच्या ऑफिसात दिलेलं काम by टारझन
असो.
In reply to असो. by छोटा डॉन
एवढ्या लवकर काम संपते कसे रे
In reply to एवढ्या लवकर काम संपते कसे रे by टारझन
कारण कामं करताना आम्ही पण्णास
In reply to कारण कामं करताना आम्ही पण्णास by छोटा डॉन
वा वा, नरेश राव, तुमचा हा
In reply to कारण कामं करताना आम्ही पण्णास by छोटा डॉन
अँ ?..
In reply to उत्तम : by छोटा डॉन
स्वारी स्वारी ...
In reply to स्वारी स्वारी ... by छोटा डॉन
खुलाश्याबद्दल धन्यवाद . तसाही
In reply to स्वारी स्वारी ... by छोटा डॉन
डान्राव, टायपोबद्दल सॉरी
In reply to डान्राव, टायपोबद्दल सॉरी by बिपिन कार्यकर्ते
काय हे
In reply to वा वा वा ~!~ मजा आली बाकी by टारझन
.
In reply to . by आदिजोशी
आपण आमच्या साध्या प्रयत्नांना
In reply to आपण आमच्या साध्या प्रयत्नांना by टारझन
अरे?
In reply to अरे? by आदिजोशी
आदी , आज तुम्ने मेरी आखे खोल
माझ्या जुन्या ऑफिसात मी आयटी
In reply to माझ्या जुन्या ऑफिसात मी आयटी by पर्नल नेने मराठे
:-)
In reply to माझ्या जुन्या ऑफिसात मी आयटी by पर्नल नेने मराठे
अग बयो धाग्याचा विषय काय आणि
In reply to अग बयो धाग्याचा विषय काय आणि by गणपा
C++ म्हणजे काय? D2K म्हणजे