माझा बी एक इनोद.
प्रतिक्रिया
पण मुद्दामून तो जेव्हा काही अरजन्ट काम करत असेल त्या वेळेस मी त्याला उगाचच एक आरोळी ठोकतो. "ए केत्या, फोरवर्ड कर रे." (जणु काय तो काम सोडुन टाईम पास करतोय)=)) =)) =)) मस्त, हे मजेशीर आहे :) बाकी आमच्याइथे कुणीच काम करत नसल्याने असे प्रश्न येत नाहीत ;) - छोटा डॉन
In reply to मस्त ... by छोटा डॉन
In reply to वा वा वा ~!~ मजा आली बाकी by टारझन
In reply to उत्तम : by छोटा डॉन
In reply to उत्तम : by छोटा डॉन
In reply to १. आमच्या ऑफिसात दिलेलं काम by टारझन
१. आमच्या ऑफिसात दिलेलं काम संपवलं की कायपण करायची मुभा असते. इंटरणेट अॅक्सेस लिमिटेड असुन टोकन प्राप्त झाल्यावर चालु होतेम्हणजे कसे ? तुमचे काम संपल्याने तुम्ही यॉडॉचा ब्लॉग वाचत होता, टीएलचे काम संपल्याने ती भटकत होती, टीएल काम संपल्यावर तुमचा ब्लॉग वाचत असते, तुमचे काम संपलयावर तीने तुम्हाला 'टारझनचा ब्लॉग' वाचायचा सल्ला दिला, तुमचे काम संपल्यावर आणि टीएल गेल्यावर तुम्ही खुप वेळ हसत होता. एवढ्या लवकर काम संपते कसे रे ? आयला तु काय 'भारतीय संसदेत' जॉब करतो काय रे ? काय ना बॉ, सकाळी हापिसात आलो, संसद दिवसभरासाठी तहकुब केली, काम संपले, बसलो ब्लॉग वाचत ! अरे काय मजाक लावला आहे भौ ?
२. आमचा चोखंदळपणा आपल्याला ठाऊक असावासमजा असला, किंवा समजा नसला, तर काय म्हणे ?
३. आमची लेडी टी.एल. बेस्ट आहेस्वतःची बायको किंवा स्वतःचा बॉस ( ह्या भिन्न भिन्न असणे हा सामाजिक संकेत आहे ) 'बेश्ट' आहे असे सांगणारे तुम्ही पहिलेच महाभाग भेटलात आम्हाला.
४. फॅन वगैरे काही नाही , तिचं वाचन झबरदस्त आहेबरं मग ? वाचन जबरदस्त असणे हा काय बॉस असण्याचा क्रायटेरिया आहे काय ? तसे असल्यास नान्या / पर्या ह्यांना आन्त्रप्रिनर का म्हणु नये ?
५. बाकी असो नसो काय फरक पडतोतरीही बाकी असोच ... - छोटा डॉन
In reply to असो. by छोटा डॉन
एवढ्या लवकर काम संपते कसे रे ?कारण कामं करताना आम्ही पण्णास वेळा टपरीवर इड्या फुकायला , च्या प्यायला जात नाही. मिपावर तर मुळीच डोकावत नाही :) पण हे तुम्हाला कसे माहिती असेल ? तुम्ही डेस्क वर असाल तेंव्हा णा :)
आयला तु काय 'भारतीय संसदेत' जॉब करतो काय रे ?जशा आपल्या कॉलेजच्या सोडुन बाकी कॉलेज च्या पोरी चिकण्याच दिसतात , तसं आपला जॉब सोडुन दुसरा जॉब भारतिय संसदेचा वाटावा ह्यात आपला काही एक गुन्हा नाहीये.
काय ना बॉ, सकाळी हापिसात आलो, संसद दिवसभरासाठी तहकुब केली, काम संपले, बसलो ब्लॉग वाचत ! अरे काय मजाक लावला आहे भौ ?अगदी ... लोकं सुद्धा म्हणतात .. लेका टार्या तुझ्या कामाचा स्पिड आहे का क्काय ? उच्चल की टाक .. उच्चल की टाक .. उच्चल की टाक .. सगळे लोकं बघत र्हात्यात आपल्याकडं >. ब्लॉग वाचनाबरोबर पोरींना मोफत फिटणेस सल्ले देणे हा आमचा आवडता छंद आहे :) आमचा क्युबिकल कसा भरल्यासारखा असतो त्यामुळे ;)
समजा असला, किंवा समजा नसला, तर काय म्हणे ?तर काय ? विनोबा म्हणे ...
स्वतःची बायको किंवा स्वतःचा बॉस ( ह्या भिन्न भिन्न असणे हा सामाजिक संकेत आहे ) 'बेश्ट' आहे असे सांगणारे तुम्ही पहिलेच महाभाग भेटलात आम्हाला.गप्राव .. चुकुन हे प्रतिसाद वाचले तर अॅप्रायझल ला बाजार उठेल माझा :) बाकी कधी कधी अपवाद घडतात . पण अपवादाने णियम सिद्ध होत नसले तरी आम्ही अपवाद सिंगल आउट करणार नाही.
वाचन जबरदस्त असणे हा काय बॉस असण्याचा क्रायटेरिया आहे काय ? तसे असल्यास नान्या / पर्या ह्यांना आन्त्रप्रिनर का म्हणु नये ?बळेच ओढुन ताणुन आमच्या माथी मारलेला मुद्दा आहे हा .. तुम्ही काय प्रत्येक माणसाला तोलताना कोणत्यातरी क्रायटेरिया मशिनितुनंच काढता का हो ? :)
तरीही बाकी असोच ...मग तरीबी सरपंच शंकरभाऊच !! - छोटा रिचार्ज
In reply to एवढ्या लवकर काम संपते कसे रे by टारझन
कारण कामं करताना आम्ही पण्णास वेळा टपरीवर इड्या फुकायला , च्या प्यायला जात नाही.चालायचेच, आम्ही काम करताना पण्णास वेळा कॅन्टिनमध्ये समोसे खात नाही आणि डेस्कवर झोपतही नाही, प्रत्येकाचे वेगवेगळे असते ना हो !
मिपावर तर मुळीच डोकावत नाही पण हे तुम्हाला कसे माहिती असेल ? तुम्ही डेस्क वर असाल तेंव्हा णाणै णा, आम्ही तेव्हा टपरीवर नव्हतो का ?
तसं आपला जॉब सोडुन दुसरा जॉब भारतिय संसदेचा वाटावा ह्यात आपला काही एक गुन्हा नाहीये.समज असला तरी काय ? तुम्ही काय आमचं प्रमोशन रोखणार आहात की इन्क्रीमेंटची वाट लावणार आहात ?
लोकं सुद्धा म्हणतात .. लेका टार्या तुझ्या कामाचा स्पिड आहे का क्काय ? उच्चल की टाक .. उच्चल की टाक .. उच्चल की टाक .. सगळे लोकं बघत र्हात्यात आपल्याकडंऑ ? आयला तो सॉफ्टवेअर का फॉफ्टवेअर का काय म्हन्त्यात त्यो जॉब सोडला काय ? आता कुणाच्या साईटवर आहेस ? डीएसकेच्या का कुमार बिल्डर्सच्या ?
ब्लॉग वाचनाबरोबर पोरींना मोफत फिटणेस सल्ले देणे हा आमचा आवडता छंद आहे आमचा क्युबिकल कसा भरल्यासारखा असतो त्यामुळेअगदी खरं, एकदम अव्वल लंबर बोलला बघ तु. आता तुझ्या ह्या महाण कार्यामुळे भारतातसुद्धा 'डब्ल्यु डब्ल्यु एफ- दिवाज श्टाईल' सामने खेळवणे कठिण जाणार नाही असे आम्हाला वाटते ;)
तर काय ? विनोबा म्हणे ...सच्चिदानंद सच्चिदानंद !!!
.. चुकुन हे प्रतिसाद वाचले तर अॅप्रायझल ला बाजार उठेल माझा बाकी कधी कधी अपवाद घडतात . पण अपवादाने णियम सिद्ध होत नसले तरी आम्ही अपवाद सिंगल आउट करणार नाही.बरं बॉ, तुम्ही म्हन्ताय तर जाऊ द्या हा विषय. एकदम कटाप !!!
.. तुम्ही काय प्रत्येक माणसाला तोलताना कोणत्यातरी क्रायटेरिया मशिनितुनंच काढता का हो ?छे, त्याचा तसा काही 'क्रायटेरिया' नाही बरं का ;)
मग तरीबी सरपंच शंकरभाऊच !!छ्या !!! अब की बारी ... गगनविहारी .. हे आपलं .. अटलबिहारी !!! - छोटा डॉन
In reply to कारण कामं करताना आम्ही पण्णास by छोटा डॉन
In reply to कारण कामं करताना आम्ही पण्णास by छोटा डॉन
In reply to उत्तम : by छोटा डॉन
In reply to स्वारी स्वारी ... by छोटा डॉन
In reply to स्वारी स्वारी ... by छोटा डॉन
In reply to डान्राव, टायपोबद्दल सॉरी by बिपिन कार्यकर्ते
In reply to वा वा वा ~!~ मजा आली बाकी by टारझन
In reply to . by आदिजोशी
In reply to आपण आमच्या साध्या प्रयत्नांना by टारझन
In reply to अरे? by आदिजोशी
In reply to माझ्या जुन्या ऑफिसात मी आयटी by पर्नल नेने मराठे
आज HR मधे घासायची वेळ आली नसती. मस्त $ घेउन आयटी माज केला असताअगं, HR मधे आहेस म्हणूनतर नेट अॅक्सेस आहे ना? ऐटीत गेली असतीस आयटीत आणि तिथे मिळालं नसतं नेट तर तुझं शेत तर उभं करपलं असतं ना?
In reply to माझ्या जुन्या ऑफिसात मी आयटी by पर्नल नेने मराठे
In reply to अग बयो धाग्याचा विषय काय आणि by गणपा
मस्त ...