चिरोटा साहेब, त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान हे तुमच्या लक्षात नाही का आले अजून? राजदूताला अशी वागणूक मिळते तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचे पंचारतीने स्वागत होणार आहे काय ?? ही वागणूक त्या एका व्यक्तीला नसून सर्व तपकिरी कातडीवाल्यांना आहे.
बाहेरच्यांकडे आपण १०५ हे तत्व असावे. एक काम करा, महाभारत पुन्हा वाचा, ते नाही पटले तर भारताचा इतहास वाचा. अंभीने काय केले, पृथ्वीराज कसा हरला हे जाणून घ्या. ते ही पचत नसेल तर पंचतंत्र चालेल. बघा, म्हणजे तसा आग्रह नाही, जमले तर करा.
राजदूताला विमानतळावर सिक्युरिटी चेक मधुन सूट असते काय? माझ्या मते त्यांच्याकडची कागदपत्रे चेक करता येत नाहीत. पण गरज पडल्यास सिक्युरिटी चेक चा आग्रह धरता येतो. कुठल्याही व्यक्तिला पॅट सर्च असेल तर इन रूम सर्च घेण्याची विनंती करता येते. मीरा शंकर यांची ही विनंती धुडकावून लावण्यात आली. हे अयोग्य आहे. त्याचा निषेध करता येइल. पण विमानतळावरील तपासणी मधुन केवळ राष्ट्राध्यक्षांना सूट आहे असे समजतो. तज्ञांनी खुलासा करावा.
मटा मधील बातमी मधला एक परिच्छेद
जॅक्सन-एव्हर्स इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मीरा शंकर बाल्टीमोरला रवाना होणार होत्या. त्यादृष्टीने त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि सिक्युरिटी लाइनमध्ये उभ्या राहिल्या. पण काही सुरक्षारक्षकांनी अचानक त्यांना या रांगेतून बाहेर काढलं आणि व्हीआयपी रुममध्ये नेऊन त्यांची झडती घेतली. जॅक्सन एअरपोर्टवर अद्याप फुल-बॉडी स्क्रिनर्स बसवलेले नाहीत. अशावेळी साडी नेसलेल्या मीरा शंकर यांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकांनी हा मार्ग अवलंबला.
पूर्ण बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7069900.cms
मग नक्की कशाचा निषेध करणार? जो एक निषेध करायचा मुद्दा असु शकेल असे मला वाटत होते. तो पण नाही आहे इथे. ती बाई (अमेरिकन विमानतळावरची) कायद्यानुसार वागली. काय चुकले नक्की तिचे? तुम्हीही त्यांना अशीच वागणूक द्या.
तुम्हाला अजूनही समजलेले नाही...विचारणा झाल्यावर त्यांनी आपण राजदूत असल्याचे सांगून तशी कागदपत्रे दाखवली तरीही त्यांची झडती घेण्यात आली...याचा काय अर्थ होतो? आणि पूर्ण कपडे घातलेल्या त्याच एकट्या होत्या का? कदाचित असतीलही म्हणा..
राजदूताला विमानतळावर सिक्युरिटी चेक मधुन सूट असते काय?
येथे एक धागा आहे या बद्दल. (विषय जरी रॉबर्ट वडरा/वडार यांना त्यात सवलत असे असेल तरी) त्यात एक फटु आहे तो बघीतल्यावर सगळ्या शंका दूर होतील अशी (भाबडी) आशा आहे. :)
काय उपयोग या धाग्याचा?
हो तेही खरेच आहे.
असे धागे काढणे हे सुद्धा त्या खसखशीच्या दाण्यावरच्या चित्रा सारखे एक अनावश्यवक कौशल्य.
असो
भारताने आत्मसम्नान कधीच गहाण टाकलाय.
अवांतर : गांधीना ब्रीटीश रेल्वे अधिकार्याने रेल्वेतून पहिल्यावर्गातून खालीउतरवले., त्यांचे सामान फेकून दिले .गांधीनी ब्रीटीश सरकारला भारतातून बाहेर फेकून देण्याचे मनसूबे रचले
>>>भारताने आत्मसम्नान कधीच गहाण टाकलाय.
एक राजदुत किंवा एक भारतीय व्यक्ति म्हणजे संपूर्ण भारत नाही.
तुम्ही एक पत्र लिहाच ओबामाला " काय रे तुझे डोके ठिकाणावर आहे काय?"
मजकुर पूर्वेकडुन घ्या !
>>अवांतर : गांधीना ब्रीटीश रेल्वे अधिकार्याने रेल्वेतून पहिल्यावर्गातून खालीउतरवले., त्यांचे सामान फेकून दिले .गांधीनी ब्रीटीश सरकारला भारतातून बाहेर फेकून देण्याचे मनसूबे रचले
तुर्तास असो.
एक राजदुत किंवा एक भारतीय व्यक्ति म्हणजे संपूर्ण भारत नाही.
असहमत. राजदूत हा त्या त्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो. कोणत्याही देशाचा राजदूत हा त्या देशाच्या राजाचे / सरकारचे इतर देशात प्रातिनीधी असतो. राजदूताचा अपमान हा पर्यायाने देशाचा अपमान असतो.
सामान्य भारतीय नागरीक आणि दूतावासातील राजदूत यात फरक असतो. राजदुताला राजकीय संरक्षण असते. त्याना काही खास राजकीय अधिकार असतात.
भारताकडून असे काही झाले असते तर अमेरीकेने त्वरीत निषेध केला असता. प्रेस्टीज इश्यू केला असता. भारताने त्या व्यक्तीवर कारवाई केली असती.
भारत सरकारने कारगील युद्धाच्या वेळेस पाकिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्याची धमकी दिली होती.
दूतावास बंद करणे म्हणजे त्या देशाशी व्यापरीक राजकीय संबन्ध न ठेवणे.
गोंधळ होत आहे तुमचा विजुभाउ ! तुम्ही म्हणालात आत्मसन्मान गहाण टाकला आहे. माझा त्यावर आक्षेप आहे. भारत सरकार योग्य त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित करत आहे.
हा एकप्रकारे भारताचा आणि भारतीय परंपरेचाही अपमान असल्यानं मीरा शंकर यांनीही झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. आपण इथे पुन्हा कधीही येणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय.
दरम्यान, गव्हर्नर ऑफिस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं प्रवक्ते डॅन डर्नर यांनी सांगितलं आहे. मिसिसिप्पी स्टेट युनिव्हर्सिटीनं मीरा शंकर यांची माफी मागितली आहे.
हे मटाने दिलेले वृत्त आहे. तुमची अपेक्षा तिथेच मोठा तमाशा करावा अशी होती का? खरेच तसे करायला हवे होते पण असे मत मांडले की विचारवंत भडकतात त्याचे काय? राजकारण आणि धर्म सुक्ष्म असते. लगेचच भारताने आत्मसन्मान गहाण टाकलाय असे निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.
एक गोष्ट लक्षात घ्या...अमेरिकेत लेखी स्वरुपात किंवा अगदी तोंडी जरी तक्रार केली तरी त्याची त्वरित दखल घेतली जाते...म्हणून सामान्य भारतीयांकडून याविषयी विरोध दाखवण्यासाठी इथे मेल लिहू शकता
JMAA.info@jmaa.com
http://www.whitehouse.gov/contact?utm_source=contact&utm_medium=intro&utm_campaign=hotlist
मी आताच संतापून लिहिलंय...
This letter is in regards to the news below
http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-down-at-us-airport/20101209.htm
As an Indian I would like to ask you few questions.
1) Even when the ambassador stated her status by showing the papers why she was patted down?
2) Would you do this to the Arab ambassadors? Or even Pakistani ambassadors considering they *** up in your country's *** and making you live under camera in your own home.
3) Have you people NEVER EVER seen anybody in sari or you are just ignorant ***?
4) Indians and making money for your country and are an asset, peace loving people.
This type of behavior from your side is just like the people who are scaring the hell out of you. (If you don't understand this sentence get some indian to explain it to you.)
This incident is extremely insulting to all the Indians worldwide. We strongly object.
Also train your employees to understand the concept of political leaders or diplomat and their status.
- Shilpa
Proud Indian.
As an Indian I would like to ask you few questions.
Indians and making money for your country and are an asset, peace loving people.
पत्रामागची कळकळ स्तुत्य आहे. पण वरील वाक्ये पुन्हा एकदा भारतीयत्व या कन्सेप्टच्या संदर्भात तपासून पाहिली पाहिजेत.
This incident is extremely insulting to all the Indians worldwide.
येथे people from Indian origin अधिक योग्य झाले असते.
कोण मीरा शंकर ?
विजुभौ तुम्ही आजकाल विश्वाची फारच चिंता करु लागला आहात. हे वय झाल्याचे लक्षण आहे, का त्या विहिरीतल्या पिशाच्चाने तुम्हाला झपाटले आहे ?
असो..
ह्याचा निषेध म्हणुन आज आम्ही अमेरिकन झेंड्याची चड्डी घालुन दारवा पियाला जाउ.
जयहिंद !
आजच एका नविन अमेरिकन झेंड्याच्या चड्डीची तुझ्यासाठी पाठ्वली आहे
आता ह्यापुढे असे काही घडले की चड्डी अडकवायची आणि संतापाने दारु पियाला जायचे.
चार पेग झाले की तिथुनच एक खरमरित मेल ओबाम्याला धाडून द्यायची.
काय बोल्तो
अगदी अगदी. आणि इमेल मध्ये 'फ* , अॅ*' सारखे मनाला गुदगुल्या करणारे (लिहिणार्याच्या) आणि शेंडीला झिणझिण्या आणणारे (वाचणार्याच्या) शब्द देखील वापरु. मग आपण अभिमानाने त्या पत्राची एक कॉपी इथे मिपावर देखील डकवु. मग लवकरच लोक आपल्याला देशभक्त आणि अन्याय विरोधी लढ्याचे प्रमुख समजु लागतील. कदाचित विचारवंत देखील म्हणतील.
देशभक्त , सर्वसामान्य नागरीक , आणि राजकीय नेते यांच्यात एक फरक आहे
सर्वसामान्य नागरीक विचार करतो
देशभक्त कृती करतो
राजकीय नेता त्या कृतीला स्वतः दिलेली चालना असे भासवतो
असामान्य नागरीक ती कृती होऊच शकत नाही असे सांगत असतो
अवांतर : वरील सूत्रानुसार श्री श्री परा , शुची तै विजुभाऊ आणि नाना कुठल्या कॅटेगरीत मोडतात?
यावर उत्तम उपाय म्हणजे आपणही असेच करणे. पुढील वेळी अमेरिकेचा राजदूत येणार असेल तेव्हा पाळत ठेवून त्याची अशीच झडती घेणे. त्याला एक नाही तर चार तास बसवून ठेवावे. अमेरिकेसारखा उन्मत्तपणा आपण दाखवायला काय हरकत आहे?
काय चुकीचे आहे. बरोबर बोललेत ते. इंदिरा गांधींनी हेर्नी किसिंजर ची खोड अशीच मोडली होती एकदा असा किस्सा ऐकुन आहे. त्या बाइने जे करुन दाखवले ते आपणही करावे.
मी कुठे म्हंटल चुकीचं बोलले म्हणून...त्यांनी गमतीशीर विधान केलं असं माझं म्हणणं आहे..
बाकी इंदिरा गांधीनी जशास तसे उत्तर दिले होते पण आता नवीन इंदिरा गांधी कुठून आणणार तुम्ही? कारगिल झालं, वाट्टेल तेव्हढे हल्ले झाले...याच पार्श्वभूमीवर (हा शब्द म्हणायचीसुद्धा चोरी आजकाल) आताच्या नेत्यांनी काय केलं हे सांगुन ज्ञानवर्धन कराल अशी आशा आहे.
यावर उत्तम उपाय म्हणजे आपणही असेच करणे. पुढील वेळी अमेरिकेचा राजदूत येणार असेल तेव्हा पाळत ठेवून त्याची अशीच झडती घेणे. त्याला एक नाही तर चार तास बसवून ठेवावे. अमेरिकेसारखा उन्मत्तपणा आपण दाखवायला काय हरकत आहे?
मुळात मी राजदूत आहे तेंव्हा मला असामान्य वागणुक मिळालीच पाहिजे असा तोरा तो करेल असे वाटत नाही. त्यातुनही झडतीची सक्ती झाल्यास तो नक्की सहकार्य करेल असेच वाटते.
कदाचीत मी चुकत असीन पण आपण एखाद्या मोठ्या पदावर आहोत ह्याचा नको तेवढा अभिमान, तोरा काही भारतीय अधिकारी व नेते मिरवतात तसा बाहेर कोणी मिरवत नसेल. मध्ये जपान मध्ये प्रदुषणमुक्ती अभियानाचा विशिष्ठ दिवस म्हणुन सर्व सरकारी अधिकार्यांनी वाहनांचा वापर टाळला होता त्या दिवशी जपानचे अध्यक्ष सायकलवरुन आपल्या कार्यालयात जात असतानाचा त्यांचा फोटु प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्याच खाली आचारसंहिता चालु झाल्याने गाडी काढुन घेतली म्हणुन मुलाच्या गाडीवरुन कार्यालयात येत असतानाचा महापौरांचा फोटो प्रसिद्ध झाला होता. ह्या फोटोत प्रसिद्धी देण्यासारखे काय होते हे मला आजवर उमगलेले नाही. मुळात महापौर शहराच्या भल्यासाठी काय करतात हेच मला उमगलेले नाही.
परासाहेब, तुम्ही बातमी नीट वाचली का? बाईंनी सुरुवातीला वेगळी वागणूक मागितली असे त्यात कुठे लिहिले आहे? मी वर दिलेला परिच्छेद पुन्हा वाचा. त्यात स्पष्ट लिहिले आहे की "त्यादृष्टीने त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि सिक्युरिटी लाइनमध्ये उभ्या राहिल्या". परत वाचा "त्या सिक्युरिटी लाइनमध्ये उभ्या राहिल्या". यात त्यांनी असामान्य वागणूक मागितली का?
यानंतर त्यांना त्यांचा पेहराव बघून बाजूला काढण्यात आले (आणि reading between the lines, वंश बघून). त्यानंतर त्यांनी राजदूत असण्याचा उल्लेख केला तर काय चुकले? राजकीय शिष्टाचार धरून या बाबतीत त्यांना सामान्य नागरीकापेक्षा वेगळी वागणूक नको मिळायला?
मुळात अशी झडती का घेतली जाते माहित आहे का? एकतर Possible security threat म्हणून किंवा smuggling च्या शंकेने. भारतासारख्या देशाचे राजदूत असे करतील का? मूळ बातमीत एक वाक्य आहे. " एका देशाच्या राजदूताला अशी वागणूक मिळणं निश्चितच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गव्हर्नर ऑफिस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं प्रवक्ते डॅन डर्नर यांनी सांगितलं आहे". हे सगळे शिष्टाचारात बसत असेल तर अमेरिकेने चौकशी पण नसती केली.
जाता जाता, अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे, तेथील सर्व लोक नेहमी नियमाप्रमाणे वागतात, सर्वांना समान वागणूक देतात असे कुणाला वाटत असेल तर एवढेच म्हणेन की "झोपेतून जागे व्हा"
जाता जाता, अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे, तेथील सर्व लोक नेहमी नियमाप्रमाणे वागतात, सर्वांना समान वागणूक देतात असे कुणाला वाटत असेल तर एवढेच म्हणेन की "झोपेतून जागे व्हा"
गेलात तुम्ही विचारवंतांच्या "गुड बुकात" ;)
मेहेंदळे साहेब आपण माझी प्रतिक्रीया निट वाचलीत का ? मी स्पष्टपणे "कदाचीत मी चुकत असीन पण आपण एखाद्या मोठ्या पदावर आहोत ह्याचा नको तेवढा अभिमान, तोरा काही भारतीय अधिकारी व नेते मिरवतात तसा बाहेर कोणी मिरवत नसेल"" असे म्हणले आहे. मी बाईंनी असे केलेच असेल असे कुठे म्हणलेले नाही हो.
मुळात अशी झडती का घेतली जाते माहित आहे का? एकतर Possible security threat म्हणून किंवा smuggling च्या शंकेने. भारतासारख्या देशाचे राजदूत असे करतील का?
ह.घा. पण बहुदा त्या सिक्युरीटी वाल्यांनी नुकताच एखादा हिंदी शिणीमा पाहिला असावा ;)
जाता जाता, अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे, तेथील सर्व लोक नेहमी नियमाप्रमाणे वागतात, सर्वांना समान वागणूक देतात असे कुणाला वाटत असेल तर एवढेच म्हणेन की "झोपेतून जागे व्हा"
ह्या एकाच वाक्याने आपण मिपावरील एका विशिष्ठ गटाचे हिरो झाला आहात तर एका विशिष्ठ गटाने आपल्यावर पाळत ठेवायला सुरुवात देखील केली असेल.
>>बहुदा त्या सिक्युरीटी वाल्यांनी नुकताच एखादा हिंदी शिणीमा पाहिला असावा
ही ही ही !!!
>>ह्या एकाच वाक्याने आपण मिपावरील एका विशिष्ठ गटाचे हिरो झाला आहात तर एका विशिष्ठ गटाने आपल्यावर पाळत ठेवायला सुरुवात देखील केली असेल
अरे वा !! मला इतके महत्त्व मिळेल असे वाटले नव्हते. छान छान !!!
प्रतिक्रिया
करावे तसे भरावे
चिरोटा साहेब, त्यांचा अपमान
राजदूताला विमानतळावर
मटा मधील बातमी मधला एक
मग नक्की कशाचा निषेध करणार?
तुम्हाला अजूनही समजलेले
येथे एक धागा आहे या बद्दल.
विजुभाउ काय उपयोग या
काय उपयोग या धाग्याचा? हो
>>>भारताने आत्मसम्नान कधीच
एक राजदुत किंवा एक भारतीय
गोंधळ होत आहे तुमचा विजुभाउ !
बरोबर आहे तुमचे म्हणणे.
खुप छान लिहिलंय ! मज्जा आली
फोटो बद्दल काहीच नाही..... का
अर्रे हो , ते रहिलंच ! :)
एक गोष्ट लक्षात
'निषेध नोंदविणे खरेच गरजेचे
धन्यवाद शिल्पा. अवांतरः बघ
बापरे, जहाल आहे हे... मराठी
As an Indian I would like to
अमेरिकन सरकारचे काय उत्तर आले?
अजुनतरी काहीच नाही.
कोण मीरा शंकर ? विजुभौ तुम्ही
आजच एका नविन अमेरिकन
तुमची चड्डी त्याला दिसणार
खरमरित मेल ओबाम्याला धाडून
चालेल...जमतंय का
ह्याचा निषेध म्हणुन आज आम्ही
बास की राव!!
पूर्वी लोक पट्ट्या पट्ट्याचा
काही प्रश्न १) हल्ली पट्ट्या
देशभक्त , सर्वसामान्य नागरीक
यावर उत्तम उपाय म्हणजे आपणही
हॅ हॅ हॅ भलतेच गमतीशीर हो
काय चुकीचे आहे. बरोबर बोललेत
चेटकीण
हेन्रीच तो. निक्सन बरोबर
मी कुठे म्हंटल चुकीचं बोलले
यावर उत्तम उपाय म्हणजे आपणही
परासाहेब, तुम्ही बातमी नीट
जाता जाता, अमेरिका म्हणजे
मेहेंदळे साहेब आपण माझी
>>बहुदा त्या सिक्युरीटी
जातात कशाला मरायला अमेरीकेत
नायतं काय!!! आपापल्या हापिसात
प.रा हि कशी वाटते ते बघा
अशी पाहिजे. एक अजुन आहे पण ती
वॉव .. ये तो बडा टाँईंग है
ए परा तू वरचीच चड्डी कापून