मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अमेरीकी उन्मत्तपणा

विजुभाऊ · · काथ्याकूट
भारतीय महीला राजदूत मीरा शंकर याना जॅकसन विमानतळावर http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-down-at-us-airport/20101209.htm ही अशी वागणूक देण्यात आली. गोर्‍या लोकांना भारतीय लोकांबद्दल हा असा आकस का असतो? त्यातून राजदूतसुद्धा सुटत नाहीत. त्या ऑफिसरने जणू साडी नेसलेली महिला कधी पाहिलीच नव्हती का? मात्र अमेरीकन अधिकारी हा मस्तवालपणा अरबांसोबत दाखवत नाहीत.

वाचन 15247 प्रतिक्रिया 0