व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस..
दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान..
भेंडी गव्वार ललिता पव्वार..
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...
हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..?
हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..?
दाद्या दाद्या खच्चून पाद्या..
एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा..
रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो.
राम मून पांडू कलर डू डाय डू..
फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड..
एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला..
मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा..
कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..?
चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा..
पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..
गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..
वाचने
53367
वाचनखूण
प्रतिक्रिया
180
सुरेख
In reply to सुरेख by विवेक मोडक
उभे राहिले
हा हा मस्त..जुन्या गोष्टींना
?
In reply to ? by पंगा
हाहाहा
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
कशाचा नमुना...
एक मणूस होता त्याला ४ ताप
कॅप्टन गरूड
ओळखा पाहू...
In reply to ओळखा पाहू... by पंगा
बहुरंगी करमणूक
In reply to बहुरंगी करमणूक by अत्रन्गि पाउस
ग्राफीक गोगलगाय.
आणखी काही
In reply to आणखी काही by बेसनलाडू
अजून एक
In reply to अजून एक by चित्रा
पॅक पॅक पॅक पॅक बदक पलाला
वाह!
हे एक राहिलंच
थांब टकल्या भांग पाडतो. एव्हढ
मस्त धागा आणि प्रतिसाद.
कट्टी-सो
कापूसकोंड्याची
तुम्ही नागपुर चे का हो?
दत्त दत्त ..दत्ताची गाय..
आदा पादा कोण पादा दामाजीचा
In reply to आदा पादा कोण पादा दामाजीचा by स्पा
एक विनंती
In reply to एक विनंती by पंगा
आय थिंक
In reply to एक विनंती by पंगा
ओ पंगा उर्फ तथाकथित गागा भट्ट
In reply to ओ पंगा उर्फ तथाकथित गागा भट्ट by स्पा
आभार
In reply to आदा पादा कोण पादा दामाजीचा by स्पा
आदा पादा...
वा चीगो सही
मस्तच....... आटली बाटली कचकन
अजून एक
शाळा सुट्ली
In reply to शाळा सुट्ली by ramjya
पुढे?
अरे
आमीबी खेळात सामील हाय...
आमच शिकू
In reply to आमच शिकू by ramjya
जास्त मनावर घेउ नका. मराठीत
आपणच आपल्या धाग्यावर कॉमेंट
आयला.. गगनविहारी कुठेही
शाळेची आठवण
परमवीर
In reply to परमवीर by निनाद मुक्काम …
हे हे हे.. हेच आमच्या गोटात
अजून एक आठवले - कोणी म्हणजे
In reply to अजून एक आठवले - कोणी म्हणजे by पक्या
मुलीला म्हणायचे
In reply to अजून एक आठवले - कोणी म्हणजे by पक्या
उंटाची मान म्हशीचं शाण
In reply to उंटाची मान म्हशीचं शाण by बॅटमॅन
वर्गात पैला लंबर आला की
In reply to वर्गात पैला लंबर आला की by यसवायजी
पेढा अन रेडा पर्यंत आठवतेय,
वेणी- रिबिन घालणार्या छोट्या मुली
In reply to वेणी- रिबिन घालणार्या छोट्या मुली by ramjya
सही... हे राहिलंच..
In reply to वेणी- रिबिन घालणार्या छोट्या मुली by ramjya
पुढे हे
आमच्या वेळी शक्तीमान..च्या
In reply to आमच्या वेळी शक्तीमान..च्या by डावखुरा
शक्तीमान शक्तीमान
अरे वा लहानपण अगदी ओथंबुन
कित्ती कित्ती छान
ऐंशी, मड्डम तुझी मावशी
अप्रतिम धागा. काही माहिती
:)
महितीतल्या बर्याच
स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी
जोशी
खि खि खि
In reply to खि खि खि by अर्धवटराव
चड्डीत?
In reply to चड्डीत? by चिगो
@ आम्ही अवयवांचा वापर करायचो
याच्या(१) चड्डीत(२) घुसल(३) ससा(४)In reply to @ आम्ही अवयवांचा वापर करायचो by यसवायजी
२ अस्णार भौतेक
In reply to @ आम्ही अवयवांचा वापर करायचो by यसवायजी
दोन नंबर..
In reply to दोन नंबर.. by चिगो
आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २
गुरजीन्ना वंदण करुण-
In reply to गुरजीन्ना वंदण करुण- by यसवायजी
=))
In reply to गुरजीन्ना वंदण करुण- by यसवायजी
माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं
In reply to माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं by बॅटमॅन
ब्याट्या
सह्ही कलेक्शन!
बिस्कीट बिस्कीट
आशिकी
टीपी टीपी टीप टोपं
.
बालभारतीच्या
@ हवालदाराचा ""पांडू"" पण
In reply to @ हवालदाराचा ""पांडू"" पण by अत्रुप्त आत्मा
विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे
In reply to विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे by बॅटमॅन
आनंद स्मायलीत माझ्या माईना रं
In reply to आनंद स्मायलीत माझ्या माईना रं by सूड
=))
लहानपणची आठवण
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं
एकदम मजा आली वाचुन
आणी, "सांग सांग सांग दाढी मिशा लांब" हे
हे कायाप्पावर आलेलं- :ड
आणखी एक..
सुकर.. जरा लवकर..
In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव
=))
In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव
=))
In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव
आमच्याकडे "मला जायचंय..