खोल खोल खोली !
सहज एके दिवशी माझ्या कार्यलयातिल सहकार्र्याशी त्याच्या नवीन घराबद्दल बोलत असताना मी त्याला म्हटले, "आतल्या खोलीत कोण राहणार मग?".. तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजि तो जोरात केकाटलाच! "ई..ई.. खोली काय?" मला समजेचना कि हा का ओरडला ते! मी त्याला कारण विचारले असता तो मला म्हणाला , " खोली हा शब्द मराठित फक्त पाण्याची खोली किंवा तत्सम संदर्भात वापरतात. घराच्या संदर्भात नाहि वापरत! " मग नक्कि खरे काय किंवा खोटे काय हे कळेच ना!
म्हणुनच यावर जाणकरांची कय मते आहेत, हे जाणुन घेण्यासाठी हा धागा सुरु केला आहे! तरी आपण त्यावर थोडा प्रकाश फेकुन मारावा हि विनंती . ;)
वाचने
6497
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
खोली घरासंदर्भात वापरतात
In reply to खोली घरासंदर्भात वापरतात by वेताळ
+१
घराला खोल्या नसतात तर काय
In reply to घराला खोल्या नसतात तर काय by शुचि
हो, रुम्सच असू शकतात, फ्लावर
मुंबईचे लोक
खोलीला खोलीच
घरामधे खोली असते आणि
तुमच्या
खोली यास खालील संस्कृत शब्द
मी नवीन ब्लॉक घेतला तेव्हा
खोली-गाळा
तुमचे मित्र त्यांच्या मराठी
In reply to तुमचे मित्र त्यांच्या मराठी by पुष्करिणी
+१
दालन
बापरे! तुमच्या सहकार्याचे
In reply to बापरे! तुमच्या सहकार्याचे by रेवती
समाजसेवा करा की थोडी!!
त्याला
बरंय!
असुद्या हो!
खोली हाच शब्द योग्य.पिटिशन
In reply to खोली हाच शब्द योग्य.पिटिशन by गवि
+१
In reply to खोली हाच शब्द योग्य.पिटिशन by गवि
तरीही!
In reply to तरीही! by स्वैर परी
"घर आणि रूम या दोघांत बराच
माझा एक मित्र मुलुंड्ला
आमच्याकडे 'खोलीवर जाणे' हा
In reply to आमच्याकडे 'खोलीवर जाणे' हा by परिकथेतील राजकुमार
तुमची भाषासुद्धा वेगळीच
सुंदर विचार ....
चालायचेच !!