रांगोळी
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते.
रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही. पण ६४ कलांमध्ये स्थान मिळवलेली ही कला थोड्याफार प्रमाणात जरी अवगत असली तरी धन्य म्हणायचे.
दिवाळी म्हणली की रांगोळीची प्रकर्षाने आठवण येते कारण रांगोळीशिवाय दिवाळीची कल्पना देखील करवत नाही. तुळशीबागेत किंवा मंडईच्या आजुबाजुने सहज चक्कर मारली तरी रांगोळीचे चित्तकर्षक रंग लक्ष वेधुन घेतात. त्या रंगांनी जेव्हा आंगणातली नक्षी सजते तेव्हा तर काय बहार.
आम्ही तसे औरंगजेबाचे गुण घेउन जन्माला आलेलो पण मातोश्री मात्र उत्तम रांगोळी काढतात. तिने काढलेल्या कित्येक सुंदर रांगोळ्या फोटो काढेन काढेन म्हणत पुसल्या गेल्या. पण या काही पुसायच्या आधी टिपल्या गेल्या त्या इथे देत आहे:
आणि आता नवरात्रीनिमित्त खास हे ३ फोटो. एकाच रांगोळीचे आहेत.
छोट्या घरातल्या छोट्या जागेत रांगोळीसाठी पण कमीच जागा राखुन ठेवता येते. त्यामुळे बहुतेक सगळ्या रांगोळ्या २*२ च्या पाटावर काढलेल्या आहेत.
लेखनविषय:
वाचने
36352
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग
In reply to आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग by मस्त कलंदर
ह्या धाग्यावर आपली सचित्र
In reply to ह्या धाग्यावर आपली सचित्र by परिकथेतील राजकुमार
ह्या धाग्यावर आपली सचित्र
In reply to आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग by मस्त कलंदर
हा हा!
In reply to आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग by मस्त कलंदर
अरे वा !! मकमावशी तुम्ही हे
In reply to अरे वा !! मकमावशी तुम्ही हे by सूड
सुध्याशी सहमत. (दुसरा
In reply to अरे वा !! मकमावशी तुम्ही हे by सूड
हो...
In reply to हो... by मस्त कलंदर
>>मास्टर ऑफ नन म्हणजे त्या
In reply to हो... by मस्त कलंदर
घाबरलो बरं, एकदम वाघाची मावशी
In reply to घाबरलो बरं, एकदम वाघाची मावशी by सूड
का धाग्याचा खरडफळा करत आहात????
In reply to का धाग्याचा खरडफळा करत आहात???? by मस्त कलंदर
हुश्श. नशीब तुम्ही मस्तांशु
फार सुंदर आहेत !
In reply to फार सुंदर आहेत ! by मस्तानी
असेच म्हणतो
वाह! मस्त रांगोळ्या!
ही तर दसर्या-दिवाळीची
हा घ्या माझा ही रांगोळीचा
In reply to हा घ्या माझा ही रांगोळीचा by स्पंदना
आईच्या अजुन काही खुप छान
In reply to हा घ्या माझा ही रांगोळीचा by स्पंदना
अरे ही रांगळी पाहायची कशी बरं
मृत्यूंजय, खूप सुरेख आहेत
सुंदर आहेत रांगोळ्या!
In reply to सुंदर आहेत रांगोळ्या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
कल्पक रांगोळी आहे बाकी मला
असेच म्हणते...
मस्त !!
सुंदर रांगोळ्या सगळ्यांच्याच!
मस्त
आहाहा अगदी जिंवंत वाटत आहेत
वा !
वा वा!!! सणासुदीची चाहुल
वा... सुंदर. मस्त कलंदरनी
सुन्दर रांगोळ्या.. आई यमाईचे
सुंदर
In reply to सुंदर by आवडाबाई
काही काही रांगोळ्या काळा oil
सुंदर रांगोळ्या आहेत. मी ही
वा!
वा, सुंदर रांगोळ्या. आपल्या
सगळं..
या दिवाळीतल्या आईने काढलेल्या
अजुन एक
मृत्युंजया, सगळ्याच अप्रतिम
रांगोळी