✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रांगोळी

म
मृत्युन्जय यांनी
गुरुवार, 10/14/2010 - 23:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36314 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग

मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 00:06 नवीन
आमचे लेटेश्ट उद्योग(हे उद्योग रिकामपणाचे नाहीत.. इथे आम्हाला जुलुमाने रांगोळी काढायला लावली होती) :- Image removed. घाईत वरच्या रांगोळ्यांवरची प्रतिक्रिया द्यायची राहिलीच!!! रांगोळ्या मस्तच. विशेषतः रंगांच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या आहेत त्या जास्त आवडल्या. या दिवाळीत तो वरचा मोर काढायचा प्रयत्न करायची जाम इच्छा होतेय. :) आता आम्ही दुसर्‍यांचा धागा हायजॅक करायला प्रयत्न केला असे म्हणणार्‍या पराच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत!!!!
  • Log in or register to post comments

ह्या धाग्यावर आपली सचित्र

परिकथेतील राजकुमार
Fri, 10/15/2010 - 12:06 नवीन
ह्या धाग्यावर आपली सचित्र प्रतिक्रीया अपेक्षीतच होती. आता वैतागुन आम्ही 'उदे ग मकी उदे' असा लेख टाकायच्या विचारात आहोत. असो.. एक नंबर कलाकारी रे :) तसेही चित्रकला / गायन /वादन / रेखाटन ह्याबद्दल आमचे ज्ञान म्हणजे अगाधच आहे, पण हे जे काही आहे ते एकदम मस्त वाटले. रांगोळ्या बघुनच प्रसन्न वाटले. मकीची रांगोळी बघुन झाल्यावर डोळ्यावर काकडी ठेवावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

ह्या धाग्यावर आपली सचित्र

मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 14:15 नवीन
ह्या धाग्यावर आपली सचित्र प्रतिक्रीया अपेक्षीतच होती.
आपल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करून धन्य झालो!!!!
आता वैतागुन आम्ही 'उदे ग मकी उदे' असा लेख टाकायच्या विचारात आहोत.
लवकर... वाट पाहात आहोत. तुमचे नांव वायदेआझम नसल्याने तुम्ही तो लेख लवकरच लिहाल अशी अपेक्षा आहे. असो..
एक नंबर कलाकारी रे Smile तसेही चित्रकला / गायन /वादन / रेखाटन ह्याबद्दल आमचे ज्ञान म्हणजे अगाधच आहे, पण हे जे काही आहे ते एकदम मस्त वाटले. रांगोळ्या बघुनच प्रसन्न वाटले.
परा शत्रू असला तरी या ओळींवर +१ म्हणतेय. यात आपल्याला काही कळत नाही असे दाखवून थोडा विनम्रपणा ही दाखवता आला!!!!
मकीची रांगोळी बघुन झाल्यावर डोळ्यावर काकडी ठेवावी लागली.
जळजळ पोचली!!! स्वतःच किलोभर इनो खाऊन घेणे!!! ओ जाई ताई.... नंतर त्या काकडीचे काय करायचे तेही सांगा हो या पर्‍याला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा!

मेघवेडा
Fri, 10/15/2010 - 14:15 नवीन
अपेक्षित प्रतिसाद! पराशी फुल्टू सहमत आहे. अधिक काही बोलून उगाच अवांतरधर्मपालन करू इच्छित नाही. मृत्युन्जया, रांगोळ्या भाऽऽरी रे! मस्त वाटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अरे वा !! मकमावशी तुम्ही हे

सूड
Fri, 10/15/2010 - 20:48 नवीन
अरे वा !! मकमावशी तुम्ही हे पण करता का ? (एक हायजॅकपीडित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सुध्याशी सहमत. (दुसरा

धमाल मुलगा
Fri, 10/15/2010 - 20:51 नवीन
सुध्याशी सहमत. (दुसरा हायजॅकपिडीत ;) ) ध मा ल ... DhuD
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हो...

मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 21:03 नवीन
जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन म्हणतात ना, आम्ही त्या सदरात मोडतो. बाकी, मी फक्त नंद्याची मावशी आहे. इतरांनी मला मावशी म्हटले की मी म्हणते, चल पळ.....HuD
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>मास्टर ऑफ नन म्हणजे त्या

धमाल मुलगा
Fri, 10/15/2010 - 21:06 नवीन
>>मास्टर ऑफ नन म्हणजे त्या चर्चात असतात त्या नन का? धमांशु...BuD
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

घाबरलो बरं, एकदम वाघाची मावशी

सूड
Fri, 10/15/2010 - 21:07 नवीन
घाबरलो बरं, एकदम वाघाची मावशी डोळ्यासमोर आली. राह्यलं नाही म्हणणार बरं मावशी मी तुम्हाला मकमावशी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

का धाग्याचा खरडफळा करत आहात????

मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 22:24 नवीन
काय हे बिचार्‍या मृत्यूंजयच्या धाग्यावर अवांतर चालू आहे???? आधीच्या मालकांनी पदरचे पैसे खर्च करून खरडवही, खरडफळा आणि व्यनि ची सोय करून दिली आहे. ती वापरा.. बघेन बघेन नाहीतर चपलांचा फोटो तुम्हा दोघांच्या खरडवहीत लावेन!!!! मस्तांशु.... DuM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हुश्श. नशीब तुम्ही मस्तांशु

मृत्युन्जय
Sat, 10/16/2010 - 10:48 नवीन
हुश्श. नशीब तुम्ही मस्तांशु MuD नाही लिहिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

फार सुंदर आहेत !

मस्तानी
गुरुवार, 10/14/2010 - 23:51 नवीन
आता यापुढे एकही रांगोळी फोटो न काढता पुसली जाऊ देऊ नका ...
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 10/14/2010 - 23:53 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

वाह! मस्त रांगोळ्या!

रेवती
गुरुवार, 10/14/2010 - 23:54 नवीन
वाह! मस्त रांगोळ्या!
  • Log in or register to post comments

ही तर दसर्‍या-दिवाळीची

गणपा
Fri, 10/15/2010 - 02:21 नवीन
ही तर दसर्‍या-दिवाळीची नांदी. :)
  • Log in or register to post comments

हा घ्या माझा ही रांगोळीचा

स्पंदना
Fri, 10/15/2010 - 08:13 नवीन
हा घ्या माझा ही रांगोळीचा प्रयत्न!! तुमच्या आईंच्या रांगोळ्या खरच छान आहेत. मी कॉपि करेन या दिवाळीला. Image removed.Image removed.From Drop Box" alt="" />
  • Log in or register to post comments

आईच्या अजुन काही खुप छान

मृत्युन्जय
Fri, 10/15/2010 - 14:37 नवीन
आईच्या अजुन काही खुप छान रांगोळ्यांचा फोटो नाही काढता आला. तुमची रांगोळी पण मस्त जमली आहे एकदम. मकीची सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अरे ही रांगळी पाहायची कशी बरं

मदनबाण
Fri, 10/15/2010 - 21:19 नवीन
अरे ही रांगळी पाहायची कशी बरं राहुन गेली ? मस्तच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मृत्यूंजय, खूप सुरेख आहेत

यशोधरा
Fri, 10/15/2010 - 12:11 नवीन
मृत्यूंजय, खूप सुरेख आहेत रांगोळ्या :)
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत रांगोळ्या!

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/15/2010 - 13:37 नवीन
सुंदर आहेत रांगोळ्या! आमची मजल फक्त ठिपक्यांच्या रांगोळीपर्यंतच! Image removed. याच रांगोळीच्या शेजारी दोन मित्रांनी वैश्विक मायक्रोवेव्ह प्रारणांची रांगोळी काढली होती त्याचीही आठवण झाली. Image removed.
  • Log in or register to post comments

कल्पक रांगोळी आहे बाकी मला

मृत्युन्जय
Fri, 10/15/2010 - 14:35 नवीन
कल्पक रांगोळी आहे :) बाकी मला तर ठिपक्यांची रांगोळीसुद्धा जमत नाही. छापाने रांगोळी काढायला गेलो तर ती पण बिघडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे रांगोळी, चित्रकला यासाठी थोडासा हात जरी असेल तरी कौतुक वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणते...

sneharani
Fri, 10/15/2010 - 12:30 नवीन
सूंदर रांगोळ्या!!! मस्त
  • Log in or register to post comments

मस्त !!

अवलिया
Fri, 10/15/2010 - 13:56 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

सुंदर रांगोळ्या सगळ्यांच्याच!

नगरीनिरंजन
Fri, 10/15/2010 - 14:23 नवीन
सुंदर रांगोळ्या सगळ्यांच्याच! दसरा-दिवाळी जवळ आल्याची वातावरणनिर्मीती झाली एका झटक्यात. :-)
  • Log in or register to post comments

मस्त

प्रमोद्_पुणे
Fri, 10/15/2010 - 14:36 नवीन
१ नं... छान आहेत.
  • Log in or register to post comments

आहाहा अगदी जिंवंत वाटत आहेत

जागु
Fri, 10/15/2010 - 14:39 नवीन
आहाहा अगदी जिंवंत वाटत आहेत रांगोळ्या. तुमच्या आईचे कौतुकच कौतुक आणि त्यांना नमस्कार.
  • Log in or register to post comments

वा !

प्राजक्ता पवार
Fri, 10/15/2010 - 15:07 नवीन
सुरेख रांगोळ्या आहेत :)
  • Log in or register to post comments

वा वा!!! सणासुदीची चाहुल

धमाल मुलगा
Fri, 10/15/2010 - 18:05 नवीन
वा वा!!! सणासुदीची चाहुल लागली बुवा :) शेणानं सारवलेल्या अंगणात आईनं किंवा आजीनं रांगोळी काढत असावं आणि आपण समोर बसुन तल्लीनतेनं ते बघत रहावं असे ते लहानपणीचे दिवस आठवले रे!
  • Log in or register to post comments

वा... सुंदर. मस्त कलंदरनी

मदनबाण
Fri, 10/15/2010 - 20:42 नवीन
वा... सुंदर. :) मस्त कलंदरनी काढलेली रांगोळी देखील सुंदर आहे. (कला प्रेमी)
  • Log in or register to post comments

सुन्दर रांगोळ्या.. आई यमाईचे

माजगावकर
Fri, 10/15/2010 - 22:20 नवीन
सुन्दर रांगोळ्या.. आई यमाईचे नाव वाचुन फार बरं वाटलं.. या वर्षी औंधला जायचं राहुन गेलंय खरं..
  • Log in or register to post comments

सुंदर

आवडाबाई
Sat, 10/16/2010 - 14:15 नवीन
खूप सुंदर ! त्यांना आम्हा ठिपकेवाल्यांचा नमस्कार सांगा ! तिने काढलेल्या कित्येक सुंदर रांगोळ्या फोटो काढेन काढेन म्हणत पुसल्या गेल्या आता तुमच्या आईंच्या दिवाळीतल्या रांगोळ्याचा फोटो रोज टाका पाहू इथे (म्हणजे आम्हाला पण कॉपी करता येइल) ;-) काही काही रांगोळ्या काळा oil paint लावलेल्या plywood वर काढल्या आहेत का हो ?
  • Log in or register to post comments

काही काही रांगोळ्या काळा oil

मृत्युन्जय
Sat, 10/16/2010 - 16:05 नवीन
काही काही रांगोळ्या काळा oil paint लावलेल्या plywood वर काढल्या आहेत का हो ? हो. ज्या जमिनीवर काढल्याच्या जाणवत नाही आहेत त्या सगळ्याच. घरात बसुन plywood वर रांगोळी काढुन मग तो दारात ठेवायचा आणि नंतर परत आत आणायचा हे सोपे पडते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई

सुंदर रांगोळ्या आहेत. मी ही

मीनल
Sun, 10/17/2010 - 20:16 नवीन
सुंदर रांगोळ्या आहेत. मी ही काढून पाहेन. पण जमेलसे वाटत नाही. नेटकेपणा हातातच असावा लागतो. गेल्या दिवाळीतील माझी रंगोळी--- Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Sun, 10/17/2010 - 22:03 नवीन
मृत्युंजय, तुमच्या आईच्या रांगोळ्या सुंदर आहेतच, पण दिवाळीच्या आधीच इथे रांगोळी प्रदर्शन भरलंय. मस्त वाटलं.
  • Log in or register to post comments

वा, सुंदर रांगोळ्या. आपल्या

पक्या
Mon, 10/18/2010 - 22:21 नवीन
वा, सुंदर रांगोळ्या. आपल्या आईच्या हातात छान कला आहे. त्यांच्या दिवाळीच्या ही रांगोळ्यांचे फोटो पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

सगळं..

चिगो
Sat, 10/30/2010 - 16:48 नवीन
कसं छान छान वाटतयं आता.. मिपाकरांमुळे इथं मेघालयात दिवाळीची मराठीची वातावरण निर्मिती होतेय आमच्या मनात.. धन्स..:-)
  • Log in or register to post comments

या दिवाळीतल्या आईने काढलेल्या

मृत्युन्जय
Sat, 11/06/2010 - 09:49 नवीन
या दिवाळीतल्या आईने काढलेल्या २ साध्याश्या रांगोळ्या: Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अजुन एक

मृत्युन्जय
Sat, 11/06/2010 - 16:10 नवीन
अजुन एक Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मृत्युंजया, सगळ्याच अप्रतिम

बिपिन कार्यकर्ते
Sat, 11/06/2010 - 16:48 नवीन
मृत्युंजया, सगळ्याच अप्रतिम रांगोळ्या, रे. (माझी आईपण रांगोळी चँपियन आहे. बरीच बक्षिसं वगैरे मिळवली आहेत. पण त्यावेळी फोटो वगैरे नाही काढले. आता वाईट वाटते. :( ) मकी, मीनलतै इत्यादींनी काढलेल्या रांगोळ्याही अप्रतिमच.
  • Log in or register to post comments

रांगोळी

स्वाती दिनेश
Sat, 11/06/2010 - 17:25 नवीन
सुरेख रांगोळ्या आहेत. मी रांगोळी काढून किती वर्ष झाली, आता एकदा खास रांगोळ्यांसाठी दिवाळीत भारतात गेले पाहिजे. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा