Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 05/15/2008 - 09:49
  • Log in or register to post comments
  • 9470 views

Book traversal links for एक स्वप्न प्रवास.(३)

  • ‹ एक स्वप्न प्रवास.(२)
  • Up
  • एक स्वप्न प्रवास.(४) ›

प्रतिक्रिया

Submitted by मनस्वी on गुरुवार, 05/15/2008 - 10:07

Permalink

अचाट कल्पना :)

अहो काय विजुभाऊ.. कुठे कुठे अचाट ठिकाणी जाता तुम्ही स्वप्नांत! मस्त झालाय हा भाग पण.. असा असतो काय तो मेलचा प्रवास!
इतक्यात काय झाले........
डांबिसकाकांच्या श्टाईलचे वारे तुम्हालाही लागले म्हणायचे :) अवांतर : तुम्ही हॉलिवूडपटांना फॅन्टसी प्रवासाच्या स्टोर्‍या पुरवा. (हॅरी पॉटरच्या सिरीजसारख्या).. अचाट पैसे कमवाल!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 05/15/2008 - 10:11

Permalink

व्वा

>>मी स्कॆनर मधे बसलो आणि अरेरे बिच्चारा स्कॅनर ... सकाळी सकाळी डोक्याचा इस्कोट झाला, यावर एखादा मस्त हिंदी/तमिळ पिक्चर निघु शकेल. स्वप्नरंजन भन्नाट हेवेसानलगे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/15/2008 - 11:09

Permalink

जोरदार प्रवास चालला आहे.

विजुभौ, बाकी त्या ऎनाने तुम्हाला वेड लावले, तिच्या भेटीसाठी आपले उपद्याप वाचण्यासारखेच आहेत. :) इ-मेल चा प्रवास, स्कॅनींग हे तर अफलातूनच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on गुरुवार, 05/15/2008 - 11:14

Permalink

इ-मेल

आयला मला वाटले या वेळी तुम्ही रॉकेट वापराल.... किंवा गेलाबझार एखादा उपग्रह प्रक्षेपीत करुन व्हाया चंद्र (चहा बीडी साठी थांबून) जाल. आता पुढच्यावेळी बहुतेक अध्यात्मीक शक्ती वापरून देह घरीच ठेउन सुक्ष्म रुपाने जाल असे वाटते.... (स्वगतः देह घरी ठेवला तर सुक्ष्मरूपाने विजूभाउ मैत्रिणीकडे जाउन काय करणार? (काय उपयोग?)) (स्थूल) आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 05/15/2008 - 11:30

In reply to इ-मेल by आंबोळी

Permalink

हा हा हा

=))
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 05/15/2008 - 11:37

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) आंबोळ्या काय खरडतो रे तू
  • Log in or register to post comments

Submitted by अन्जलि on गुरुवार, 05/15/2008 - 12:55

Permalink

तुज स्थुल

तुज स्थुल म्हनु कि सुक्श्म रे..... अरे काय हे एका मैत्रिनिला भेतन्यासाथि केवधे हे उद्योग पन मजा येतेय तुम्हि करत रहा अम्हि वाचत रहातो. तिला कलले तर बिचारि धन्य होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 05/15/2008 - 13:46

Permalink

सही लिहिले आहे...

मस्त !!!!लेख आवडला... मला कोणीतरी सांगितले की श्रीखंड खाउन झोपले की स्वप्ने चांगली पडतात. तर कोणी म्हणाले की गाडीवरचा शिळा शेजवान राईस खाल्ला की स्वप्ने पडतात. गेल्या खेपेला मी हा उपाय करुन पाहेला होता. पण चायनीज खाउन स्वप्नात ड्रॆगन् आला त्यामुळे मी हल्ली रात्री चायनीज खात नाही. भन्नाट आहे कल्पना!!!!!!!!!! पण पुढ्च्या लेखाची ओढ लावून ठेवली.:)
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 05/15/2008 - 14:16

Permalink

इतक्यात

इतक्यात काय झाले........ एकता कापुर मुर्दाबाद ! एकता कापुर मुर्दाबाद ! एकता कापुर मुर्दाबाद ! >:P राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 05/15/2008 - 16:19

Permalink

सह्ही...

(स्वगतः देह घरी ठेवला तर सुक्ष्मरूपाने विजूभाउ मैत्रिणीकडे जाउन काय करणार? (काय उपयोग?)) विजुभाऊ, तुमच्या स्कॅनरमध्ये या आंबोळ्याला घालून त्याच्या डोक्याचेही स्कॅनिंग करून घ्या एकदा. :) भाग चांगला झाला आहे हे. सा. न. ला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मन on गुरुवार, 05/15/2008 - 16:24

Permalink

सही!

मस्त चालु आहे. चालु द्यात. (येक सुचना, इतक सगळं वाचुन मस्त गोष्ट रंगात आलेली असतानाच "क्रमशः" येत. काय करावं बॉ? तुमाला झट पट पुढलं इथं टाकता आलं तर किती बरं होइल्.फारच उत्सुकता लागुन र्‍हायलिय. ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 05/15/2008 - 17:29

Permalink

मस्त !

तीनही भाग आताच वाचले..छान लिहिले आहे..मजा येत आहे...इमेल ने जायची कल्पना फार मस्त ! पुढे वाचण्यास उत्सूक. अवांतर : मॅट्रीक्स मुळे इलेक्ट्रोनिक्स आणि अध्यात्म यांची सांगड घालावी असे वाटत असावे. (हे मी आपल्याला अवर्जून सांगतो आहे असे नाही..सहज प्रकटन आहे) पण त्याची प्रत्येक वेळी काही गरज आहे असे वाटत नाही. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 05/15/2008 - 18:31

Permalink

सही.

वीजुभाऊ तुम्ही आमच्या कल्पनेच्या पलिकडे जाऊन प्रवास करता बॉ, पण मु॑ब॑ईच्या लोकलने प्रवास करायचे धाडस करू शकाल का ? मस्त, हा ही भाग एकदम अफलातुन, पण क्रमशः वाचनाची शिक्षा नका हो देत जाऊ. प्रवासाच्या पुढ्च्या भागासाठी सज्ज.
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on गुरुवार, 05/15/2008 - 20:29

Permalink

काय भन्नाट

स्वत्:ला ई मेल मधुन पाठवुन बघायचे. ह्म्म सॉलीड विचार केलाय बरं का... एक हिरवी गाभुळलेली जाणीव हे ती भयंकर पुस्तके गेल्या वेळी वाचल्याचे रिझल्टस वाट्टं झक्कास झालाय पुढे टाका वाट पहातोय...
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 05/15/2008 - 20:41

Permalink

आता तर कमाल झाली विजुभाऊ..

मला तर हे विजुभाऊ आता मॅट्रीक्स सारख्या अगम्य विषयाच्या चित्रपटाचे पटकथाकार वाटत आहेत. बाकी स्वप्नप्रवास झकास चालू आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on गुरुवार, 05/15/2008 - 21:11

Permalink

छान

छान आहे. तुम्ही Fantastic Voyage सिनेमा पाहिला आहे का? त्यात दाखविल्याप्रमाणे शरीरातील प्रवासाबद्दलही लिहा :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 05/16/2008 - 04:24

Permalink

आवडलं.

आवडलं. आता पुढचा भाग कधी? हुश्श्य!! वरील पाच शब्द लिहायला माझा जीव नुसता तडफडत होता!!!:)) केंव्हापासून कोणी 'क्रमशः' लिहितोय का ते शोधत होतो. विजुभाऊ खरं तर आमची बाजू घेऊन लढले आहेत, आता तेच सापडले ते त्यांचं दुर्दैव!!:) एक प्रकाशाचा हिरवा लोळ...मग कसला तरी प्रवाह..उसवलेले विरत जाणारे धागे.....आणि मुक्त सूक्श्म कण..एकदम हलके हलके वाटत होते. आता माझी पूर्ण रुपांतर झाले होते. मी जणूएक एलेक्ट्रॊन बनलो होतो. वजन नसलेला उर्जेचा कण. मला कोठेही फ़िरायला आता अडचण नव्हती. उत्साह तर अंगात मावत नव्हता.अंगात मावत म्हणायला मला शरीर तरी होते कुठे. आता कुठेही कसेही मजेत फ़िरायचे आता कळलं, पिवळा डांबिस आंतरजालावर कसा अनिर्बंध भटकतो ते!!!:)) समोर कोणीतरी सिंहासनावर बसलेला होता. त्याला रूप् नव्हते ... आकार नव्हता...रंग नव्हता. त्याचे आस्तित्व होते.त्याच्या तीक्श्ण नजरेची जाणीव मात्र होत होती. माझ्या शेजारच्या कणाने मला त्या सिंहासनावर बसलेल्या आस्तित्वाचे नाव सर्व्हर असे सांगितले. मस्त कल्पना! आपल्याला आवडली!! हे सुचतं कसं हो तुम्हाला? आपल्याला तर बापजन्मात सुचलं नसतं!! काय डोचकं आहे की ***!!:)) थक्क, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/16/2008 - 12:17

Permalink

ज ह ब ह

ज ह ब ह र्‍या !!! आधीच्या दोन प्रवासात आमचा पोप धमाल बेनेडिक्ट झाला होता.. हा भाग मात्र एकदम झक्कास उमजला :)
"प्रेमात आणि स्वप्नात सारे काही क्षम्य असते. म्हणुनच ते रम्य असते." स्वप्ने पहाणारेच जगात काहीतरी करु शकतात"
सह्हीच! डोळ्यापुढून एकदम "साय-फाय" चित्रपटातली दृष्यं उभी रहायला लागली... हिरवा प्रकाश, लाबट नळीतून वेगाने प्रवास... विजुभाऊ, घ्या आता एखादा हॉलीवूडपटच लिहायला घ्या बॉ तुम्ही !
सोबतच्या कणांना चेहरे वगैरे असे काहीच नव्हते. त्यामुळे नेत्रसूख वगैरे विचार हद्दपार झाले होते.
:)) कळ्ळां बरें..आम्हाला कळ्ळां हां!!!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com