कोर्पोरेट तमाशा
पहिलि नोकरी पहिला दिवस! डोक्युमेन्ट्स सबमिट करने आणि आपन किती महान कम्पनी जोइन केली आहे हे गाण आइकण्यात गेला. दुसर्या दिवशी एक नामवन्त आईटि कम्पनि कशी असेल ह्याचा विचार करत ओफिस मध्ये पोहचलो. मेनेजर साहेबानि सगल्यान्शी ओलख करुन दिली. म्हनाले आज सन्ध्याकाली अमेरिकन टीम सोबत मीटीन्ग आहे. उत्सुकता अजून शिगेला. ए सी चा गारवा, कफेतील स्नक्स, दुपारचे मस्त जेवन! सो फार सो गूड!
विचारपूस करून शुभेच्छा आदन प्रदान होवून मीटीन्ग सुरू झाली. फीरअन्ग साहेब म्हनाले आज तुमच्या साठी मोठा दीवस आहे. आम्हि एक महत्वपूर्न प्रोजेक्ट भारतात शिफ्ट करनार आहोत. भारतीय लोकन्च्या परिश्रमा वर आपनास पूर्न विश्वास आहे. आम्हि मोउन्टन व्हिवु मधिल ओफिस बन्द केले आहे. ह्या प्रोजेक्ट साठि तिथे ५ मिलिअन डोलर्स खर्च होत होते. भारतात हे काम १ मिलिअन डोलर्स मध्ये होइल. आनि कोम्पनिला ४ मिलिअन डोलर्स फायदा होइल. ब्ला ब्ला ...
पुढे तो काय बोलला ते ऐकु आले नाहि. स्वाभिमान ह्या शब्दाची नक्कि काय अर्थ असतो ते सुचत नव्हत. आपन स्वावलम्बि होनार आनि चान्गल काम करनार कारन आपन एका चान्गल्या इन्स्टीटुत मधून पास झालो म्हनून. पन आपन नोकरि करनार ते चिप लेबर म्हनून ? ए सि चा गारवा आता सुखद वाटन्या अएवजि, मनाला चट्के देत होता. आजुबाजुला पाहिजे तर सगले आनन्दि दिसले. मला अजून हि हे कलाला नाहि के ते लोक आनन्दी होते कि त्यानी तसे मुखवटे घातले होते.
गोन्धळ्लेल्या मनस्थीत एक विचार आला. ईट्स टू अर्ली टू जज! आनि कुठ्लहि काम हलका नसत. मनाचि समजूत घातली. नव्हे स्वतहला फसवल!
- कोर्पोरेट तमाशा. २ : अधिकार कि मोठेपणा?
- कोर्पोरेट तमाशा ३: काम, तुलना आनि ध्येय
- कोर्पोरेट तमाशा ४: प्रथम महिला सहकारी
- कोर्पोरेत तमाशा ५ : चला खेळू मिटींग मिटींग
- कॉर्पोरेट तमाशा ६ - कृपया लक्ष द्या!
- कॉर्पोरेट तमाशा ७ - code of conduct
- कॉर्पोरेट तमाशा ८ - विषाणूची लागण
- कॉर्पोरेट तमाशा ९ : सेवाभावी जळू
- कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी
- कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
- कॉर्पोरेट तमाशा १२ : फसवलं पण कुणी कुणाला?
- जुनाच विषय... वाहनांच्या मागिल पाट्या.....
- कॉर्पोरेट तमाशा १३- फुल्ल टू फिल्मी
- कॉर्पोरेट तमाशा १४ : count down
प्रतिक्रिया
चिप लेबर
तूमची बाजू अर्ध्य सत्य आहे.
मग आता तुम्ही काय करता?
नोकरी, एका छोट्या भारतीय
करूच नका
मुद्दा अमान्य असन्यात काहि
अमेरीकेत वर्णद्वेष माझ्या
मान्य...आणि नको तिथे जर मन
जे लिहला तो फक्त ट्रेलर आहे.
ह्म्म बरोबर आहे तुमचं
ही चान्गली पळ्वाट आहे.
तुम्ही एवढं म्हणताय...मग आता
प्रश्न तीखट आहे आणि उत्तर हि
नाहि !!
स्वाभिमान आणि अहंकार ह्यातिल
अजीबात नाहि !!
मी तडजोड शक्यतो करत नाही
वर्णद्वेषाच म्हणशील तर मला
होय,ही तडजोड आहे हे मान्य
पहिली शहाणी प्रतिक्रिया
अहो रंग॑राव, चिप लेबर आहे ते
प्रश्न पैशाचा नाहि! अपेक्षा
पण कोण म्हणतय की लायकी
चांगला मुद्दा आहे. त्यावेली
थोडं चुकताय का?
असहमत..
कटू पण सत्य आहे
रंगराव
पहीली गोष्ट म्हणजे मुळात कमी
१००% सहमत. रंगराव याला बिझनेस
रिक्षावाले आणि स्वाभिमान ह्या
विसंगत का बरे? उगाच आपले
जाऊ द्या हो
"दहा किलोमीटर अन्तर टॅक्सीने
कालचीच गोष्ट आठवली
आपण म्हनताय ते बरोबर आहे. पण
बरोबर आहे तुमचे, पण माझ्या