मेंदूदुखापत एसएमएस???
मेंदूदुखापत एसएमएस???
आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
काल सकाळी १०:४३ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९१९xxxxxxxxx या नंबरवरून एक एसएमएस आला.
त्यात मला एक सुचना आहे असे सांगण्यात आले.
एसएमएस इंग्रजीत होता. तो मी खाली देत आहे.
"Pls's do not attened any call frm 7888308001, 9316048121, 9876266211, 9888854137, 9876715587
These numbers comes in red colors. u may get brain hammerage due to high energy."
मराठी अनुवाद: 7888308001, 9316048121, 9876266211, 9888854137, 9876715587 या फोन नंबर्स वरून आलेला कोणताही फोन उचलू नका.
हे क्रमांक लाल अक्षरात असतात. जास्त उर्जे मुळे मेंदूदाह होवू शकतो.
बर्याच जणांच्या तोंडून असले अपघात या अशा एसएमेस मुळे झालेले ऐकण्यात आलेले आहे. असे फालतू एसएमेस महालक्ष्मी प्रसन्न झाल्याच्या एसएमेस ची पुढची आवृत्ती दिसते.
मोबाईल कंपन्याच असले सुरूवातीचे एसेमएस पाठवत असतील काय? त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
.
.
. त्या एसएमएस चे काय करू?
जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.
पाषाणभेद
प्रतिक्रिया
सगळी फेकाफेकी आहे ...
'Death Calls' / 'Killer Phone
त्या एसएमएस चे काय करू?
मोबाईल ध.मु.बाबांचा
=)) =)) =)) =)) करा तुमी
ब्रेन हेमरेज होण्यामागे बरीच
बाप्पा!!
आणि mobile जर black and
केशवपुत ह्यांच्याशी सहमत !!!
फेकाफेकी आहे हे तर मान्य
एक उपाय
SMS पाठवायला पैसे लागतात न?
तेच तर म्हणतोय. अगदी