✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आमची पहिली परदेशवारी..........................१

व
विलासराव यांनी
Wed, 07/28/2010 - 19:46  ·  लेख
लेख
  • आमची पहिली परदेशवारी....२
  • आमची पहिली परदेशवारी.....3
  • आमची पहिली परदेशवारी....४
  • आमची पहिली परदेशवारी....५
  • आमची पहिली परदेशवारी....६
  • आमची पहिली परदेशवारी....७
  • आमची पहिली परदेशवारी....८
  • आमची पहिली परदेशवारी....९
  • आमची पहिली परदेशवारी....१०

Book traversal links for आमची पहिली परदेशवारी..........................१

  • आमची पहिली परदेशवारी....२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30679 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

चॅटवरच्या ओळखीवर ३ महिने

गणपा
Wed, 07/28/2010 - 20:00 नवीन
चॅटवरच्या ओळखीवर ३ महिने फिरायला पार ब्रझील गाठलत :? बाबौ पुढच्या वेळी जरा तुमच्या पावलांचा फोटु बी टाका. वंदन करीन म्हणतो.
  • Log in or register to post comments

+१ पावलात वहाणा असतील उत्तम.

असुर
Wed, 07/28/2010 - 20:44 नवीन
+१ पावलात वहाणा असतील उत्तम. आपल्याकडे पावलाइतकेच वहाणांचे महत्व आहे! (फक्त वहाणा नकोत! ते फार वेगळं असतंय!) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हो

विलासराव
Wed, 07/28/2010 - 23:25 नवीन
होय. हि कथा नाही . सत्यकथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा

विलासराव
गुरुवार, 07/29/2010 - 00:06 नवीन
चॅटवरच्या ओळखीवर ३ महिने फिरायला पार ब्रझील गाठलत :? बाबौपुढच्या वेळी जरा तुमच्या पावलांचा फोटु बी टाका लवकरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छान रंगवून लिहीलाय प्रसंग.

शुचि
Wed, 07/28/2010 - 20:08 नवीन
छान रंगवून लिहीलाय प्रसंग. पुलेशु
  • Log in or register to post comments

पहिलाच लेख

विलासराव
Wed, 07/28/2010 - 23:28 नवीन
पहिलाच लेख.... आयुश्यातला........स्वानुभव लिहिलाय...जसाच्या तसा.....न रंगवता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

जाताना पण एवढी तपासणी???

मी-सौरभ
Wed, 07/28/2010 - 22:02 नवीन
धन्य ते पोलिस......
  • Log in or register to post comments

हो......

विलासराव
Wed, 07/28/2010 - 23:30 नवीन
मला तर मी एखादा अतिरेकी आहे असेच वाट्ले तेंव्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

पहिला लेख असूनही चांगला

पक्या
Wed, 07/28/2010 - 22:04 नवीन
पहिला लेख असूनही चांगला जमलाय.
  • Log in or register to post comments

पहिला लेख असूनही चांगला जमलाय.....

विलासराव
Wed, 07/28/2010 - 23:35 नवीन
पहिला लेख असूनही चांगला जमलाय..............हात दुखताहेत लीहुन-लीहुन.............६-७ तास लागले......ईंग्रजी टाईप धड अन मराठीत लिहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

लेख चांगला जमलाय. पुलेशु. हे

पुष्करिणी
Wed, 07/28/2010 - 22:25 नवीन
लेख चांगला जमलाय. पुलेशु. हे जे काही तुम्ही वर लिहिलय ते खरंच खरं आहे का हो, म्हणजे ३ महिन्यांच्या आंतरजालीय ओळखीत तुम्ही एक्दम २ खंड ओलांडलेत. गणपा म्हणतात तसं माझाही तुमच्याप्रती आदर फारच वाढलाय..वंदनीय आहात. पुढील भागही टाका लवकर.... बाय द वे, तुमच्या मैत्रिणीची भारतभेट कधी? अवांतरः माझा एक तेलगु मित्र आहे, तो गेले २-३ महिन्यांपासून असाच आंतर्जालीय ओळखीतून कोण्या एका रशियन मुलीच्या प्रेमात व्याकुळ आहे. त्याच्या आइवडिलांनी 'आमच्या घरात असली थेरं चालणार नाहीत' असं स्पष्ट शद्बात सांगितलय, रोज येउन रडतो. त्य दोघांनी एकमेकांना फोटोतही पाहिलेलं नाही. पण तो ती माझी 'सोलमेट' आहे असं सारखं म्हणतो. त्याला १ तासाभरापूर्वी मी तुमचा हा लेख (तुमच्या पूर्वपवानगीशिवाय, त्याबद्दल क्षमस्व) भाषांतर करून वाचून दाखवला...त्याला प्रचंड प्रेरणा मिळून त्यानं लगेच आइवडिलांना 'माझा-तुमचा संबंध संपला' असा फोन करून मॉस्को चं तिकीट बुक केलय ( तेही वन वे च )...आता तो गंडला या प्रकरणात तर तुमचा लेख्च जबाब्दार ( आणि वाचून दाखवणारी मी )
  • Log in or register to post comments

वन वे टिकीट?

पक्या
Wed, 07/28/2010 - 22:33 नवीन
>>'माझा-तुमचा संबंध संपला' असा फोन करून मॉस्को चं तिकीट बुक केलय ( तेही वन वे च )...आता तो गंडला या प्रकरणात तर तुमचा लेख्च जबाब्दार ( आणि वाचून दाखवणारी मी ) तुम्ही पण हे खरं खरं लिहीलयं का? विसा असेल तर टिकीट बुक करण्यात अर्थ आहे. शिवाय विजीटर विसा असताना वन वे टिकीट असेल तर एअरपोर्ट वरून बाहेर पण जाऊ देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

त्याच्या कंपनीची १ ब्रँच आहे

पुष्करिणी
Wed, 07/28/2010 - 22:46 नवीन
त्याच्या कंपनीची १ ब्रँच आहे तिकडे, त्यामुळे व्हिसा आहे... त्याला तसं कळवलं आत्ताच मी परतीच्या तिकीटाबद्दल, लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. कुठं सैबेरियाच्या तुरूंगात वगैरे टाकलं तर व्हायची की पंचाइत... आणि हो, हे खरं आहे...आणि तोच तर प्रॉब्लेम आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

मेलो मेलो अगे पुष्करणे काय

गणपा
Wed, 07/28/2010 - 22:35 नवीन
मेलो मेलो अगे पुष्करणे काय केलस हे पोराला आई बाबा पसुन तोडलस??? कुठे फेडशील हे पाप ;) (कृपया हलके घेणे. आज हे मिपाकर हसवुन हसवुन ठार मारणारेत =)) ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

तो हातीपायी धड परत आला तर

पुष्करिणी
Wed, 07/28/2010 - 22:50 नवीन
तो हातीपायी धड परत आला तर आइवडिलांना शांत करता येइल...पण गंडला तर माझं काही खरं नाहीये.... पण मेन कल्प्रिट इज विलासराव. इतक्या बिकट प्रसंगी हसताय काय गणपा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

थापा मारायच्याच तर पचतील अशा

पक्या
गुरुवार, 07/29/2010 - 06:39 नवीन
थापा मारायच्याच तर पचतील अशा तरी माराव्यात. लगेच ति़कीट काय बुक केले? वन वे टिकीट काय? आणी एकमेकांचा फोटो ही पाहिलेला नाही. गुड गुड, व्हेरी गुड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

जाउद्या राव

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 06:44 नवीन
अपचन झाले असेल तर अंमळ इनो घ्या बरे वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

अपचन व्हायला आधी पोटात तर

पक्या
गुरुवार, 07/29/2010 - 07:34 नवीन
अपचन व्हायला आधी पोटात तर गेले पाहिजे ना? गळीच उतरत नाहीये तर अपचन तरी कसे होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१ सहमत..

योगी९००
गुरुवार, 07/29/2010 - 15:00 नवीन
पक्या.. तुमच्याशी सहमत.. अपचन व्हायला आधी पोटात तर गेले पाहिजे ना? गळीच उतरत नाहीये तर अपचन तरी कसे होईल? एकदम बरोबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

हे जे काही तुम्ही वर लिहिलय ते खरंच खरं आहे का हो?

विलासराव
Wed, 07/28/2010 - 23:45 नवीन
पुष्करिणी हे १००% खरंच खरं. म्हणजे ३ महिन्यांच्या आंतरजालीय ओळखीत तुम्ही एक्दम २ खंड ओलांडलेत १ वर्शाची ओळख होती.......३ महिन्याचा विजा होता.....७० दिवस राहिलो तिकडे.. बाय द वे, तुमच्या मैत्रिणीची भारतभेट कधी? पुढ्च्या वर्शी आता तो गंडला या प्रकरणात तर तुमचा लेख्च जबाब्दार ( आणि वाचून दाखवणारी मी ) जबाब्दार!!!!!!! मी नक्कीच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

ग्रेट... अशी जबाबदारी झटकता

पुष्करिणी
Wed, 07/28/2010 - 23:50 नवीन
ग्रेट... अशी जबाबदारी झटकता येणार नाही तुम्हांला!!! आणि जर माझ्या मित्त्राच्या गोष्टीचा तुमच्यासारखा सुखांत झाला तर क्रेडीटही मिळेल की तुम्हांला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

ओ, हा पहिलाच लेख आहे

प्रभो
Wed, 07/28/2010 - 23:52 नवीन
ओ, हा पहिलाच लेख आहे त्यांचा...अंत बिंत काही केला नाहीये त्यांनी.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

त्यांच्या स्टोरीचा ( फक्त लेख

पुष्करिणी
गुरुवार, 07/29/2010 - 00:02 नवीन
त्यांच्या स्टोरीचा ( फक्त लेख नाही, रिअल वन ) सुखांत्च होइल असं म्हणतेय हो.., आख्खे ७० दिवस राहून आलेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अरे लेका प्रभ्या तुला इतकेपण

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 00:27 नवीन
अरे लेका प्रभ्या तुला इतकेपण कळु नये??? तो मित्र म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसुन खुद्द पुष्करणी काकुच लेका. कथानकात "पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत" वगैरे लिहतात तसे. काकु टेंशन घेउ नका हो, पन १.२ बिलीयन लोक सोडुन तिकडे सायबेरीत काय कडमडायचं ?? असो असो, शुभेच्छाच हं. ;-) बाकी तिकडचे जंगल जगातील सर्वात मोठे की काय असे वाचले होते ब्वॉ, फोटु पाठवालच. -इजिप्तशियन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

पुष्करिणी जी

मी-सौरभ
गुरुवार, 07/29/2010 - 00:04 नवीन
देव तुमच्या मित्राच भलं करो..... >>>त्य दोघांनी एकमेकांना फोटोतही पाहिलेलं नाही. ती नक्की मुलगी आहे हे कशावरुन?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

ते महत्वाचं नाही, सोलमेट आहे

पुष्करिणी
गुरुवार, 07/29/2010 - 00:08 नवीन
ते महत्वाचं नाही, सोलमेट आहे असं वाटतं त्याला...मग हे प्रश्न विचारून काहीही फरक पडत नाही . असले सगळे फुटकळ प्रश्न मी विचारून झालेत आधीच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हम्म्म्म....

मी-सौरभ
गुरुवार, 07/29/2010 - 10:09 नवीन
मग काय चालु द्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

जसं काय तुम्ही बंद करा

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 10:10 नवीन
जसं काय तुम्ही बंद करा म्हणल्यावर थांबणारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

काय म्हणता पुष्करिणी

रेवती
गुरुवार, 07/29/2010 - 07:07 नवीन
काय म्हणता पुष्करिणी ताई? त्या मित्रानं आता सुखरूप परत यावं म्हणजे झालं. तुम्ही ग्रेट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

लेखन-प्रामाणिकता आवडली ...आणी

सुहास..
गुरुवार, 07/29/2010 - 11:10 नवीन
लेखन-प्रामाणिकता आवडली ...आणी एका अतिप्रसंगाचीही आठवण झाली. एक मित्राची अशीच ओळख झाली फोनवर .. हा कॉलसेंटरला..ती बि.एस.एन.एल.ची गिर्‍हाईक होती.ओळखीच प्रेमात रुपांतर झाल..ते काय सोलमेट वगैरै..शेवटी आम्ही (पक्षी: मी व माझा मित्र) तिला भेटायाला मुंबईला गेलो...ती भलतीच रुपवान निघाली.ह्या गरीबाला जरास टक्कल पडलय ..थोड्स पोटही वाढलय ...तासभर "गेट-वे" ला फिरुन झाल्यावर तिने चक्क पुढे संबध ठेवण्यास नकार दिला...तिच कारण होत अपेक्षाभंग ...म्हणे थोडाफार तरी दिसायला स्मार्ट असतास तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

च्यामारी!!!! भलतेच बहाद्दर

शिल्पा ब
Wed, 07/28/2010 - 22:43 नवीन
च्यामारी!!!! भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं...असो, छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 07/28/2010 - 23:01 नवीन
>>भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं...असो, छान लिहिलंय. +१, असेच म्हणतो. मनमोकळा लिहलेला प्रामाणिक लेख आवडला, असेच अजुन पुढचे अनुभव येऊद्यात ( म्हणजे आमच्यासमोर तुमच्या लिखाणाद्वारे येऊद्यात ) ;) अवांतर : पुष्करिणीच्या 'समोपदेशना'ची गंमत वाटली. आमचीही एक जर्मन मैत्रिण आहे ( फक्त हे स्वातीताईला सांगु नकात ), बघु मुड आला तर पुष्करिणीचा सल्ला घ्यावा म्हणतो खरड / व्यनीतुन ;) ( पळा बाबा आता लोक हाणायच्या आत ... )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मी त्याला धीर वगैरे द्यायला

पुष्करिणी
Wed, 07/28/2010 - 23:37 नवीन
मी त्याला धीर वगैरे द्यायला गेले होते, करेंगे या मरेंगे या स्टाइलनं एकदम 'दिलवाले दुल्लनिया ल्ये आयेंगे' असं हिंदीतल पहिलं-वहिलं वाक्यही उच्चारलं त्यानं. एका लेखाचा काय परिणाम होउ शकतो हे आज कळलं मला... डॉनराव, नुसतं मैत्रिण वगैरे नाही चालत...सो-ल-मे-ट ( आणि हा/ही एकावेळी एकच असते :) ) आहे असं वाटतं का...?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

लोक आजकाल फारच सोलमेट सोलमेट

शिल्पा ब
Wed, 07/28/2010 - 23:51 नवीन
लोक आजकाल फारच सोलमेट सोलमेट करतात...काय असतं हे सोलमेट ? आम्ही तर फारसा काही विचार न करताच लग्न करून टाकलं...कसला सोल अन कशाचं मेट...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

सोलमेट???

मी-सौरभ
गुरुवार, 07/29/2010 - 00:01 नवीन
जिच्या सँडल च 'सोल' गालावर भेटल (met) तिला 'सोलमेट' म्हणत असतील का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

छोटा डॉन

विलासराव
Wed, 07/28/2010 - 23:56 नवीन
>>भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं. १ वर्श कॅमेरा टु कॅमेरा चॅट ओळख होती मनमोकळा लिहलेला प्रामाणिक लेख आवडला, असेच अजुन पुढचे अनुभव येऊद्यात ( म्हणजे आमच्यासमोर तुमच्या लिखाणाद्वारे येऊद्यात ) ;) जमेल तस लिहितोच .....बरेच अनुभव आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आमचीही एक जर्मन मैत्रिण आहे (

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 00:08 नवीन
आमचीही एक जर्मन मैत्रिण आहे ( फक्त हे स्वातीताईला सांगु नकात ), बघु मुड आला तर पुष्करिणीचा सल्ला घ्यावा म्हणतो खरड / व्यनीतुन ;)
डानराव तिने तुम्हाला पहिलेलं नाही म्हणता? मग चानस आहे तुम्हाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 07/29/2010 - 12:39 नवीन
हलकटाधीश नायल्याचा विजय असो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

शिल्पा ब ....च्यामारी!!!! भलतेच बहाद्दर

विलासराव
गुरुवार, 07/29/2010 - 00:00 नवीन
च्यामारी!!!! भलतेच बहाद्दर तुम्ही...नेटवरच्या ओळखीने पहिल्यांदाच परदेशी? खरोखरच आश्चर्य वाटलं. मला आता आश्चर्य वाट्तेय...जाऊन आल्यावर बहाद्दर वगैरे काही नाही हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कडक ! लिव्हा अजून..

शाहरुख
Wed, 07/28/2010 - 23:36 नवीन
कडक ! लिव्हा अजून..
  • Log in or register to post comments

+१

टिउ
गुरुवार, 07/29/2010 - 00:02 नवीन
लिहाच! तुमचा लेख वाचुन मिसळपावचं रुप बदलल्याची खात्री झाली... :-) बाकी तुमच्या हिमतीचं कौतुक वाटतं आणी अनुभव इथे मांडण्याच्या धाडसाचंही...तुम्ही बिनधास्त लिहा. इथे सगळे आपलेच आहेत. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

आम्हीही एकदा गेलो होतो एकदा

मेघवेडा
गुरुवार, 07/29/2010 - 01:56 नवीन
आम्हीही एकदा गेलो होतो एकदा असेच चॅटवरच्या मयतरणीला भेटायला हैदराबादला, तेही दोघेजण! :D घरी न सांगता. भव्य पोपट झाला होता. मग तिरूपती वगैरे फिरून आलो. म्हटलं चला द्येवीने कल्टी दिलीये तर द्येवाला शरण जाऊ! ;) घरी आईने दुर्गादेवीचा अवतार धारण केला असणार याची कल्पना असल्याने सेफसाईड म्हणून मुंडन वगैरे सुद्धा केलं. घरी पोचल्यावर, मला दारात बघितल्या बघितल्या मी शूज काढतो म्हणेपर्यंत आई पदर कमरेला खोचून हातात झाडू घेऊन 'रेडी' पोझिशनमध्ये उभी होती. पण माझ्या डोक्यावरचं साफ मैदान बघून आणि हातावर प्रसादाचा लाडू ठेवल्यावरच वातावरण निवळलं! ;) बाकी पुष्करिणीकाकू, सध्या एक ग्रीक पोरगी आवल्डीये! सल्लामसलत करावी म्हणतो! ;)
  • Log in or register to post comments

राणीच्या देशातल्या 'त्या'

प्रभो
गुरुवार, 07/29/2010 - 01:57 नवीन
राणीच्या देशातल्या 'त्या' पोरीचं काय रे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अरे वेगवेगळ्या देशांतील भाषा

मेघवेडा
गुरुवार, 07/29/2010 - 02:04 नवीन
अरे वेगवेगळ्या देशांतील भाषा शिकाव्यात, तिथली संस्कृती जाणून घ्यावी असा उदात्त हेतू आहे यामागे! ;) आज ग्रीस, उद्या फ्रान्स, परवा जर्मनी, मग इटली, हॉलंड, स्वित्झर्लंड वगैरे वगैरे! :D असं करता करता कधी 'सोलमेट' मिळून आम्ही 'चेकमेट' झालो तर तो बोनसच रे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

म्हणजे थोडक्यात हे कार्कक्रम

प्रभो
गुरुवार, 07/29/2010 - 02:08 नवीन
म्हणजे थोडक्यात हे कार्कक्रम करून या क्रमाने दिवाळखोरीत निघालेल्या युरोपियन देशांना 'अर्थपुरवठा' करतोय तर तू.......... पर्यटन करून .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हावरटपणा

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 02:11 नवीन
असं करता करता कधी 'सोलमेट' मिळून आम्ही 'चेकमेट' झालो तर तो बोनसच रे!
अरे रे, काय बिघडलेली पीढी आहे, सोलमेट काय चेकमेट काय? सोल काय चेक काय, मेट करण्यास इतके हावरट आधी कुठेही पाहिले नाहीत हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

आपला दृष्टीकोन पाहून आपण

मेघवेडा
गुरुवार, 07/29/2010 - 02:14 नवीन
आपला दृष्टीकोन पाहून आपण 'स्टेलमेट' होणार असे वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आम्ही अजुन मेट नाही सद्ध्या

Nile
गुरुवार, 07/29/2010 - 02:20 नवीन
आम्ही अजुन मेट नाही सद्ध्या फक्त डेट. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

डेट आहे ना...

राजेश घासकडवी
Fri, 07/30/2010 - 01:25 नवीन
मग का तक्रार करतो आहेस? ;) अरे हे डोळामारू स्मायली चालू करा ना बाबांनो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मेवे, हे कसले उद्योग चाललेत

रेवती
गुरुवार, 07/29/2010 - 07:10 नवीन
मेवे, हे कसले उद्योग चाललेत तुझे? तुला 'कानसेन' खेळत ठेवला पाहिजे म्हणजे असं कुणाला भेटायला जायचा नाहीस. आई पदर कमरेला खोचून हातात झाडू घेऊन 'रेडी' पोझिशनमध्ये उभी अगदी डोळ्यासमोर चित्र आलं म्हणेनास का?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा