✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आग्रहाचे निमंत्रण..

प
प्राजु यांनी
Tue, 07/13/2010 - 09:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
245434 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

नक्कीच येणार

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/13/2010 - 10:03 नवीन
रविवारी भेट होईलच! पण त्याआधी मनापासून अभिनंदन. अदिती
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मिसळभोक्ता
Tue, 07/13/2010 - 22:03 नवीन
हे मस्त झालं ! कार्यक्रमाला येणे जमणार नाही. पण शुभेच्छा आहेतच. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिनंदन ...

छोटा डॉन
Tue, 07/13/2010 - 10:09 नवीन
प्राजुतैचे मनापासुन अभिनंदन ! कार्यक्रमाचे कळाले होतेच, १००% प्रयत्न करतो येण्याचा. बाकी आपली दोस्तमंडळी असल्याने वृत्तांताची सोय झालीच आहे :) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

प्रयत्न??

प्राजु
Tue, 07/13/2010 - 10:21 नवीन
प्रयत्न?? .......... नामंजूर!! आलंच पाहिजेस.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ओके.

छोटा डॉन
Tue, 07/13/2010 - 10:54 नवीन
नक्की येणार आहे असे सांगतो. प्लान आहेच यायचा, आता फिक्स करतो. :) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मनापासुन

विनायक पाचलग
Tue, 07/13/2010 - 10:10 नवीन
मनापासुन अभिनंदन.. येणे अवघड आहे .. पण सी डी बुक करुन ठेवतो .... काँग्रॅट्स..... =D> =D> =D> =D> =D> विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments

मनापासून

मनिष
Tue, 07/13/2010 - 10:14 नवीन
मनापासून अभिनंदन. रविवारी भेट होईलच! :)
  • Log in or register to post comments

मनापासून आभिनंदन...

योगी९००
Tue, 07/13/2010 - 10:49 नवीन
प्राजू, मनापासून अभिनंदन...!!!! online CD कोठे मिळेल ते शोधतो आता...!!! खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

१८

प्राजु
Tue, 07/13/2010 - 10:53 नवीन
१८ तारखेनंतर www.maanbindu.com वर मिळेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

अरे व्वा मस्तच प्राजुतै.........

वेताळ
Tue, 07/13/2010 - 10:54 नवीन
जमले तर नक्कीच हजर राहु. तु येणार आहेस का भारतात? कोल्हापुर मध्ये कधी असणार? परत एकदा खुप खुप शुभेच्छा...अन अगदी मनापासुन अभिनंदन.. वेताळ
  • Log in or register to post comments

भारतातच

विनायक पाचलग
Tue, 07/13/2010 - 10:58 नवीन
प्राजु ताई भारतातच आहे .. कोल्हापुरात कधी येणार ते कळाले तर बरे होईल .. भेटता येइल.. विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

मी भारतातच

प्राजु
Tue, 07/13/2010 - 11:24 नवीन
मी भारतातच आहे सध्या. ३० जुलै पर्यंत आहे. कार्यक्रमाला मी असणार आहे.. नक्कीच! वरच्या आमंत्रण पत्रिकेत माझा सेल फोन नंबर दिला आहे. कोल्हापूरला हाच कार्यक्रम पुन्हा २४ जुलै ला होणार आहे.. शाहूस्मारक भवन येथे. वर्तमानपत्रातून त्याची बातमी येईलच. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

२४

विनायक पाचलग
Tue, 07/13/2010 - 11:28 नवीन
२४ ला मी उपस्थित असेनच .... विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

:)

नितिन थत्ते
Tue, 07/13/2010 - 11:15 नवीन
खूप आनंद झाला. अभिनंदन नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

व्वा !

ज्ञानेश...
Tue, 07/13/2010 - 11:28 नवीन
प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

ग्रेट

सुमीत भातखंडे
Tue, 07/13/2010 - 11:36 नवीन
मनापासून अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

मस्त...

विमुक्त
Tue, 07/13/2010 - 11:49 नवीन
मस्त... अभिनंदन!!! पुण्यात असलो तर नक्की येतो...
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!! ***

शिल्पा ब
Tue, 07/13/2010 - 11:59 नवीन
=D> =D> =D> अभिनंदन!!!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

महेश हतोळकर
Tue, 07/13/2010 - 12:12 नवीन
अभिनंदन! =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

मैत्र
Tue, 07/13/2010 - 12:19 नवीन
ग्रेट प्राजु ताई.... खरंच मोठं पाउल.. आता यानंतर अशा कार्यक्रमांची सहज सवय व्हावी इतकं यश मिळावं अशा शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अरुण मनोहर
Tue, 07/13/2010 - 12:20 नवीन
अभिनंदन प्राजु. आणखी असेच यश मिळु दे. ह्या बातमीच्या उत्साहाच्या भरात तू मिपा ऐवजी मी मराठी वाचकांना आमंत्रण दिले! ते वाक्य बदलून घे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

नावातकायआहे
Tue, 07/13/2010 - 12:24 नवीन
प्राजुताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील काव्य-वाटचालीस शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मनापासून

निरन्जन वहालेकर
Tue, 07/13/2010 - 12:35 नवीन
मनापासून अभिनंदन!!! आता "डी व्ही डी" ची वाट पाहतो आहोत आम्ही. लवकरच येऊ देत ही शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

प्राजु

जागु
Tue, 07/13/2010 - 12:56 नवीन
प्राजु तुला खुप खुप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

राजेश घासकडवी
Tue, 07/13/2010 - 13:23 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

स्मिता चावरे
Tue, 07/13/2010 - 13:32 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

प्राजुतै,

घाटावरचे भट
Tue, 07/13/2010 - 14:51 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन आणि अल्बमची भरपूर विक्री होवो अशा शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

मस्त!!!!!!

क्रान्ति
Tue, 07/13/2010 - 15:57 नवीन
प्राजु, हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!! <:P क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

डावखुरा
Tue, 07/13/2010 - 16:13 नवीन
अभिनंदन. Image removed. प्राजुतै माझ्याही मनापासुन शुभेच्छा.. [पण कॉलेज मुळे जमेल असे नाही वाटत तरी बघु प्रयत्न करुन..] ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments

झकास!!!

प्रभो
Tue, 07/13/2010 - 19:13 नवीन
झकास!!! अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/13/2010 - 19:33 नवीन
अभिनंदन...............! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वा! प्रतीक्षेत होतो ती बातमी, हार्दिक अभिनंदन, प्राजू!

बहुगुणी
Tue, 07/13/2010 - 21:48 नवीन
आणि कार्यक्रमासाठी आणि पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा! आता DVDची खरंच तयारी करा... Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

रेवती
Tue, 07/13/2010 - 20:08 नवीन
अभिनंदन प्राजु!! गाण्यांची झलकच इतकी सुरेल आहे कि सीडीवर संपूर्ण गाणी ऐकण्याची उत्सुकता वाढलिये! माझे आईबाबा येणार आहेत कार्यक्रमाला! आत्ताच फोनवर तसे बोलणे झाले. रेवती
  • Log in or register to post comments

अरे वा!

चित्रा
Tue, 07/13/2010 - 20:30 नवीन
छान बातमी, गायनही झकास. प्राजुचे मनापासून अभिनंदन! आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अरे वा, मस्तच!

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 20:35 नवीन
कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला आलो होतो. त्यापुढचा टप्पा इतक्या लगेच गाठला गेला ह्याचा खूप आनंद आहे! :) प्राजू तुझे आणि जगदीशचे कौतुक वाटते. तुम्हा दोघांचे अभिनंदन! :) सीडीच्या प्रकाशन समारंभाला आणि रसिकांच्या पसंतीला ही सीडी येवो अशा शुभेच्छा! चतुरंग
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन प्राजु

संदीप चित्रे
Tue, 07/13/2010 - 20:49 नवीन
मला तुझा पुण्यातला फोन नंबर माझ्या जीमेलवर पाठव किंवा इथे व्यनि कर. फोनवर बोलूच
  • Log in or register to post comments

अरे तो फोन

रेवती
Tue, 07/13/2010 - 21:11 नवीन
अरे तो फोन नं दिलाय ना आमंत्रण पत्रिकेवर, तोच तो! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

अभिनंदन

सर्वसाक्षी
Tue, 07/13/2010 - 20:56 नवीन
आणि हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मनापासून

शाहरुख
Tue, 07/13/2010 - 21:07 नवीन
मनापासून अभिनंदन...!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

sur_nair
Tue, 07/13/2010 - 21:10 नवीन
अभिनंदन. पुण्याला असतो तर नक्की आलो असतो.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

सुनील
Tue, 07/13/2010 - 22:10 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/13/2010 - 22:10 नवीन
अभिनंदन... येण्याचा प्रयत्न असेलच. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसोबा खेचर
Tue, 07/13/2010 - 22:22 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा.. मराठी भावसंगीतात यापुढेही आपल्या सर्वांकडून काही मोलाची कामगिरी व्हावी हीच प्रार्थना.. Image removed.
  • Log in or register to post comments

हार्दिक

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/13/2010 - 23:41 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

क्या बात है !!

अर्धवटराव
Wed, 07/14/2010 - 02:39 नवीन
हार्दिक अभिनंदन प्राजूतै !! (कविताप्रेमि) अर्धवटराव -रेडि टु थिंक
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

विकास
Wed, 07/14/2010 - 07:49 नवीन
अरे वा! मनःपूर्वक अभिनंदन! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

वा!

स्पंदना
Wed, 07/14/2010 - 08:06 नवीन
वा! हार्दिक अभिनंदन!! =D> =D> =D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

अभिनंदन

पाषाणभेद
Wed, 07/14/2010 - 08:59 नवीन
अभिनंदन तुमचे! Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

अभिनंदन

दिपक
Wed, 07/14/2010 - 09:25 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा !! :-) बेलाचा आवाज आवडतो. सीडी घेऊन गाणी ऎकण्याच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments

मनःपुर्वक

हापुस आम्बा
Wed, 07/14/2010 - 09:32 नवीन
मनःपुर्वक अभिनन्दन प्राजुताई.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा