Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 00:35
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १ , भाग २, भाग ३ , भाग ४ , भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९ ***************** कानसेन क्रमांक ६३: रेवती-अदिती कानसेन क्रमांक ६४: मराठे कानसेन क्रमांक ६५: प्रभो कानसेन क्रमांक ६६: मस्त कलंदर कानसेन क्रमांक ६७: मराठे कानसेन क्रमांक ६८: प्रभो-नाइल कानसेन क्रमांक ६९: नाइल कानसेन क्रमांक ७०: मेघवेडा कानसेन क्रमांक ७१: अपर्णा-अक्षय कानसेन क्रमांक ७२: अपर्णा-अक्षय कानसेन क्रमांक ७३: मेघवेडा कानसेन क्रमांक ७४: प्रभो कानसेन क्रमांक ७५: टिउ *****************
  • Log in or register to post comments
  • 18273 views

Book traversal links for कानसेन कोण? भाग १०

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...भाग ९
  • Up
  • कानसेन कोण - भाग ११ (आतापर्यंत पंचाहत्तर विजेते!!) ›

प्रतिक्रिया

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 00:41

Permalink

क्रमांक ६९: हिंदी

मुखडा: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:44

Permalink

मैं ने कहा

मैं ने कहा फुलो से? ;) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:45

In reply to मैं ने कहा by Nile

Permalink

-Nile

-Nile
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sat, 07/10/2010 - 00:46

Permalink

मैने कहा

मैने कहा फूलों से, मिली http://www.youtube.com/watch?v=eNeiHAiqo88&feature=fvst
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:46

Permalink

मैने कहा

मैने कहा फुलोंसे - मिली.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:47

In reply to मैने कहा by मेघवेडा

Permalink

ओ मी त्या

ओ मी त्या धाग्यावर आधीच्या कानसेनांची नावे देण्यात बीझी होतो. हे बरोबर नाय. ते गाणं ओळखतात म्हणेपर्यंत तुम्ही नवा धागा काढलासुद्धा. अनफेअर फॉर मी.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 00:46

Permalink

शब्दांना

=D> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 00:49

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:50

In reply to प्रकाटाआ by बहुगुणी

Permalink

ओ झालं की

ओ झालं की राव. तिघातिघांनी गाणं ओळखलंसुद्धा! :D बाकी ते या धाग्यात यापूर्वीच्या कानसेनांची नावं जाहीर करा तेवढी! :)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:50

Permalink

ढाक्की

ढाक्की चिक्की ढाक्की चिक्की... एकदा नाव लागलं बोर्डावर.. आता सुखाने मरायला मोकळा मी. हुश्श! -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 00:51

Permalink

मलाबी

मलाबी मरायच हाय शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 00:52

Permalink

क्र. ७०: मराठी, मुखडा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:54

In reply to क्र. ७०: मराठी, मुखडा by बहुगुणी

Permalink

कशी करू

कशी करू स्वागता - मुंबैचा जावई!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 00:55

In reply to क्र. ७०: मराठी, मुखडा by बहुगुणी

Permalink

अजाबात

अजाबात माहीत नाय... (इज देअर अन अ‍ॅप फॉर दॅट?)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल.. on Sat, 07/10/2010 - 01:55

In reply to अजाबात by मराठे

Permalink

>>इज देअर अन

>>इज देअर अन अ‍ॅप फॉर दॅट? आयडीया भारी हाये .. फक्त हिंदीसाठीच काम करते पण ;) :D
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Sat, 07/10/2010 - 00:56

Permalink

हे मी

हे मी सुचवलेले गाणे आहे.. त्यामुळे आपण नाय ट्राय करणार.. नाईल.. लढ!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 00:57

In reply to हे मी by मस्त कलंदर

Permalink

ए मी

ए मी केव्हाच दिलंय उत्तर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:58

In reply to हे मी by मस्त कलंदर

Permalink

काय कप्पाळ

काय कप्पाळ लढु?? १८५७च गाणं आहे हे. मला शिनेमाचं नाव सुद्धा माहित नाही. ;) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 00:57

Permalink

७०: मेघवेडा

मुंबईचा जावई
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 00:59

In reply to ७०: मेघवेडा by बहुगुणी

Permalink

मेव्या

मेव्या मंमईचा जावई आहे खरा! (कुणाचा रे पण? ;) ) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:00

Permalink

७१: हिंदी, अंतरा (लईच सोप्पं हाय! ३-३ विजेते पायजे!)

Image removed."
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 01:03

In reply to ७१: हिंदी, अंतरा (लईच सोप्पं हाय! ३-३ विजेते पायजे!) by बहुगुणी

Permalink

हाथिमेरे साथि

-Nile
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 01:04

In reply to हाथिमेरे साथि by Nile

Permalink

कॉपी पेस्ट

कॉपी पेस्ट गंडलं की?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/10/2010 - 01:05

In reply to कॉपी पेस्ट by मराठे

Permalink

धत्त तेरी!

धत्त तेरी! :| असो.. आम्हाला तसाही उशीरच झाला. :( बाकी आमचं नाव तेव्हढं लावा हो बोर्डावर.. मी जातो आता. -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:01

Permalink

चल चल मेरे

चल चल मेरे हाथी!!शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Sat, 07/10/2010 - 01:03

Permalink

चल मेरे

चल मेरे साथी - (हाथी मेरे साथी) http://www.youtube.com/watch?v=5CS4nLI2ZX8
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:02

Permalink

हाथी मेरे

हाथी मेरे साथी शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:03

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:04

Permalink

ईईईईईई

ईईईईईई आम्हि फ्हिर्स्त हे आमच ह्येनी शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:05

Permalink

७१ अपर्णा अक्षय

मराठे १ मिनिटाने मागे (आणि नाइल एका गाण्याच्या दुव्याने;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:07

Permalink

७२: हिंदी, मुखडा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:09

Permalink

जय जय

जय जय शिव शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:10

Permalink

< आपकी

< आपकी कसम strong>शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:10

Permalink

रेकॉर्डिंगचा आवाज कमी आहे

क्षमस्व!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:11

Permalink

७२: अपर्णा अक्षय

(की पतिराज??)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:12

Permalink

मी

मी ..मी शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:13

Permalink

७३: मराठी, अंतरा

गाणं मस्त कलंदर यांनी सुचवलं आहे.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Sat, 07/10/2010 - 01:28

In reply to ७३: मराठी, अंतरा by बहुगुणी

Permalink

हिंट वरुन

हिंट वरुन गेस केलं...खडा बरोब्बर लागला! :) राजसा जवळी जरा बसा... ध्वनीफीत
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:19

Permalink

हिंटः

महानोर, मंगेशकर, बैठकीची लावणी...
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 01:24

In reply to हिंटः by बहुगुणी

Permalink

राजसा जवळी

राजसा जवळी जरा बसा.. - लतादीदी व्हिडिओ मिळत नाही :(
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 01:26

In reply to राजसा जवळी by मेघवेडा

Permalink

ओरिजिनल

ओरिजिनल व्हिडिओ नाही मिळाला. हा अभिलाषा चेल्लमचा मिळालाय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:25

Permalink

जमलं जमलं!

७३: मेघवेडा
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:28

Permalink

हे घ्या ७४: हिंदी, अंतरा

फुलटॉस! स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे!! वेळ १५ सेकंद! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Sat, 07/10/2010 - 01:29

In reply to हे घ्या ७४: हिंदी, अंतरा by बहुगुणी

Permalink

मेरे नैना

मेरे नैना सावन भादो http://www.youtube.com/watch?v=enyjSSHdZVA
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Sat, 07/10/2010 - 01:30

In reply to हे घ्या ७४: हिंदी, अंतरा by बहुगुणी

Permalink

किशोरदा

मेरे नैना सावन भादो.. लिंक टाकतो २ मिनिटात
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Sat, 07/10/2010 - 01:31

In reply to हे घ्या ७४: हिंदी, अंतरा by बहुगुणी

Permalink

मेरे नैना

मेरे नैना सावन भादो!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:29

Permalink

बरसो बीत

बरसो बीत गये शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 07/10/2010 - 01:31

Permalink

वेळ एकच, पण दुवा एकच, तेंव्हा विजेता एकच!

७४: प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by टिउ on Sat, 07/10/2010 - 01:33

Permalink

आईच्या गावात!!!

पब्लिक काहीही सुटलंय! प्रभो, मेघवेडा...लेकांनो एक मिनीट तरी थांबत जा...आम्ही टायपिंगच्या क्लासला काठावर पास झालो होतो राव!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sat, 07/10/2010 - 01:33

Permalink

कुदरत शब्द

कुदरत शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com