जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय.
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे:
भाग १ , भाग २, भाग ३ , भाग ४ , भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९
*****************
कानसेन क्रमांक ६३: रेवती-अदिती
कानसेन क्रमांक ६४: मराठे
कानसेन क्रमांक ६५: प्रभो
कानसेन क्रमांक ६६: मस्त कलंदर
कानसेन क्रमांक ६७: मराठे
कानसेन क्रमांक ६८: प्रभो-नाइल
कानसेन क्रमांक ६९: नाइल
कानसेन क्रमांक ७०: मेघवेडा
कानसेन क्रमांक ७१: अपर्णा-अक्षय
कानसेन क्रमांक ७२: अपर्णा-अक्षय
कानसेन क्रमांक ७३: मेघवेडा
कानसेन क्रमांक ७४: प्रभो
कानसेन क्रमांक ७५: टिउ
*****************
प्रतिक्रिया
10 Jul 2010 - 12:41 am | बहुगुणी
मुखडा:
10 Jul 2010 - 12:44 am | Nile
मैं ने कहा फुलो से? ;)
-Nile
10 Jul 2010 - 12:45 am | Nile
-Nile
10 Jul 2010 - 12:46 am | प्रभो
मैने कहा फूलों से, मिली
http://www.youtube.com/watch?v=eNeiHAiqo88&feature=fvst
10 Jul 2010 - 12:46 am | मेघवेडा
मैने कहा फुलोंसे - मिली.
10 Jul 2010 - 12:47 am | मेघवेडा
ओ मी त्या धाग्यावर आधीच्या कानसेनांची नावे देण्यात बीझी होतो. हे बरोबर नाय. ते गाणं ओळखतात म्हणेपर्यंत तुम्ही नवा धागा काढलासुद्धा. अनफेअर फॉर मी.. ;)
10 Jul 2010 - 12:46 am | स्पंदना
=D>
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 12:49 am | बहुगुणी
प्रकाटाआ
10 Jul 2010 - 12:50 am | मेघवेडा
ओ झालं की राव. तिघातिघांनी गाणं ओळखलंसुद्धा! :D
बाकी ते या धाग्यात यापूर्वीच्या कानसेनांची नावं जाहीर करा तेवढी! :)
10 Jul 2010 - 12:50 am | Nile
ढाक्की चिक्की ढाक्की चिक्की... एकदा नाव लागलं बोर्डावर.. आता सुखाने मरायला मोकळा मी. हुश्श!
-Nile
10 Jul 2010 - 12:51 am | स्पंदना
मलाबी मरायच हाय
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 12:52 am | बहुगुणी
10 Jul 2010 - 12:54 am | मेघवेडा
कशी करू स्वागता - मुंबैचा जावई!
10 Jul 2010 - 12:55 am | मराठे
अजाबात माहीत नाय...
(इज देअर अन अॅप फॉर दॅट?)
10 Jul 2010 - 1:55 am | स्वप्निल..
>>इज देअर अन अॅप फॉर दॅट?
आयडीया भारी हाये .. फक्त हिंदीसाठीच काम करते पण ;) :D
10 Jul 2010 - 12:56 am | मस्त कलंदर
हे मी सुचवलेले गाणे आहे.. त्यामुळे आपण नाय ट्राय करणार..
नाईल.. लढ!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
10 Jul 2010 - 12:57 am | मेघवेडा
ए मी केव्हाच दिलंय उत्तर! :)
10 Jul 2010 - 12:58 am | Nile
काय कप्पाळ लढु?? १८५७च गाणं आहे हे. मला शिनेमाचं नाव सुद्धा माहित नाही. ;)
-Nile
10 Jul 2010 - 12:57 am | बहुगुणी
मुंबईचा जावई
10 Jul 2010 - 12:59 am | Nile
मेव्या मंमईचा जावई आहे खरा! (कुणाचा रे पण? ;) )
-Nile
10 Jul 2010 - 1:00 am | बहुगुणी
"
10 Jul 2010 - 1:03 am | Nile
-Nile
10 Jul 2010 - 1:04 am | मराठे
कॉपी पेस्ट गंडलं की?
10 Jul 2010 - 1:05 am | Nile
धत्त तेरी! :| असो.. आम्हाला तसाही उशीरच झाला. :(
बाकी आमचं नाव तेव्हढं लावा हो बोर्डावर.. मी जातो आता.
-Nile
10 Jul 2010 - 1:01 am | स्पंदना
चल चल मेरे हाथी!!शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:03 am | मराठे
चल मेरे साथी - (हाथी मेरे साथी)
http://www.youtube.com/watch?v=5CS4nLI2ZX8
10 Jul 2010 - 1:02 am | स्पंदना
हाथी मेरे साथी
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:03 am | बहुगुणी
प्रकाटाआ
10 Jul 2010 - 1:04 am | स्पंदना
ईईईईईई आम्हि फ्हिर्स्त
हे आमच ह्येनी
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:05 am | बहुगुणी
मराठे १ मिनिटाने मागे (आणि नाइल एका गाण्याच्या दुव्याने;-)
10 Jul 2010 - 1:07 am | बहुगुणी
10 Jul 2010 - 1:09 am | स्पंदना
जय जय शिव
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:10 am | स्पंदना
<
आपकी कसम
strong>शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:10 am | बहुगुणी
क्षमस्व!
10 Jul 2010 - 1:11 am | बहुगुणी
(की पतिराज??)
10 Jul 2010 - 1:12 am | स्पंदना
मी ..मी
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:13 am | बहुगुणी
गाणं मस्त कलंदर यांनी सुचवलं आहे..
10 Jul 2010 - 1:28 am | टिउ
हिंट वरुन गेस केलं...खडा बरोब्बर लागला! :)
राजसा जवळी जरा बसा...
ध्वनीफीत
10 Jul 2010 - 1:19 am | बहुगुणी
महानोर, मंगेशकर, बैठकीची लावणी...
10 Jul 2010 - 1:24 am | मेघवेडा
राजसा जवळी जरा बसा.. - लतादीदी
व्हिडिओ मिळत नाही :(
10 Jul 2010 - 1:26 am | मेघवेडा
ओरिजिनल व्हिडिओ नाही मिळाला. हा अभिलाषा चेल्लमचा मिळालाय. :)
10 Jul 2010 - 1:25 am | बहुगुणी
७३: मेघवेडा
10 Jul 2010 - 1:28 am | बहुगुणी
फुलटॉस! स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे!!
वेळ १५ सेकंद!
10 Jul 2010 - 1:29 am | प्रभो
मेरे नैना सावन भादो
http://www.youtube.com/watch?v=enyjSSHdZVA
10 Jul 2010 - 1:30 am | टिउ
मेरे नैना सावन भादो..
लिंक टाकतो २ मिनिटात
10 Jul 2010 - 1:31 am | मेघवेडा
मेरे नैना सावन भादो!
10 Jul 2010 - 1:29 am | स्पंदना
बरसो बीत गये
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:31 am | बहुगुणी
७४: प्रभो
10 Jul 2010 - 1:33 am | टिउ
पब्लिक काहीही सुटलंय!
प्रभो, मेघवेडा...लेकांनो एक मिनीट तरी थांबत जा...आम्ही टायपिंगच्या क्लासला काठावर पास झालो होतो राव!
10 Jul 2010 - 1:33 am | स्पंदना
कुदरत
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:34 am | बहुगुणी
अपर्णा-अक्षयः तुम्ही हे नक्कीच ओळखणार (आणि दुवा वेळेत देणार;-))
10 Jul 2010 - 1:35 am | मराठे
रात के हमसफर
http://www.youtube.com/watch?v=OPaUm-UxdhY
10 Jul 2010 - 1:39 am | मराठे
आयला चुकलं की !
बहुतेक राग एकच असावा... :D
10 Jul 2010 - 1:36 am | स्पंदना
थोडक्यात चुकल ना राव!!
इथ माउस नवरा घेवुन बसलाय अन नोट बुक मी
आज काय खर नाही
नोट बुक च
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
10 Jul 2010 - 1:37 am | टिउ
बदन पे सितारे
http://www.youtube.com/watch?v=qHaqhXekAh0&feature=related
10 Jul 2010 - 1:38 am | बहुगुणी
कलाकार तोच, गाणं चुकलं!
10 Jul 2010 - 1:45 am | बहुगुणी
आणि आताच हाती आलेल्या वृत्तानुसारः
दोन मिनिटे आधी उत्तर दिल्याने क्र. ७४ चे कानसेन प्रभो असायला हवे होते, मेघवेडा यांचं बक्षिस काढून घेण्यात येत आहे;-) [Third umpire's decision is final!]
(नाहीतरी मेघवेडा याच्याकडे जरा जास्तीच पदकं झाली होती, जडावले असतील हात बिचार्यांचे!)
10 Jul 2010 - 1:46 am | बहुगुणी
थोडा वेळ लागेल.