✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी आजोळ-२

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Sun, 07/04/2010 - 17:25  ·  लेख
लेख

Book traversal links for पुणेरी आजोळ-२

  • ‹ पुणेरी आजोळ-१
  • Up
  • पुणेरी आजोळ-३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3503 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

मस्त

मीनल
Sun, 07/04/2010 - 18:19 नवीन
मस्त आहे लेख. मजा आली वाचताना. लहानपणीचे काही उद्योग आठवले. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा वा वा वा

टारझन
Sun, 07/04/2010 - 19:07 नवीन
वा वा वा वा वा !! "उंद्याबी पवाया जायचं" एवढीच मज्जा आली !! आणि शेवटी तोंडावर सगळा भपकारा आला :) चियर्स !!
  • Log in or register to post comments

मजा आली

शिल्पा ब
Sun, 07/04/2010 - 19:31 नवीन
मजा आली वाचून...नेहमीप्रमाणेच आमची फुटकळ शंका, तुमची आई शुध्द मराठी बोलून तुम्हीच कसे काय हेल काढत गावंढळ बोलायचे ? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सही है बॉस !!!!

रामदास
Sun, 07/04/2010 - 20:11 नवीन
मजा आली. 'पुन्याची मान्सं आन् पॉरं कश्शे कश्शे किती किती मॉठ्ठालं फटाकडं उडवत असत्याल नै?' आणि नंतरचा अपेक्षाभंग वाचून हसत राहीलो.
  • Log in or register to post comments

मस्त!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/04/2010 - 20:36 नवीन
मस्त... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आम्ही

डॉ.श्रीराम दिवटे
Mon, 07/05/2010 - 05:54 नवीन
आम्ही भावंडं गावंढळ बोलायचो कारण आमचं बालपण खेड्याच्या येड्यांत गेलं याउलट आई पुण्यात शिकलेली, वावरलेली. एकेकाचं नशीब, दुसरं काय? ******************************************* आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
  • Log in or register to post comments

लै भारी

सहज
Mon, 07/05/2010 - 06:35 नवीन
न उडलेल्या/ फुसका बार किंवा वात निघाल्याने कुचकामी, राहीलेल्या फटाक्यातील दारु एकत्र करुन पेटवुन जाळ उडवून अगदी भाजुन नाहीतरी झळकरी होण्याचे पुण्य काम बहुतेक सगळ्यांनी केले असतेच.
  • Log in or register to post comments

न

II विकास II
Mon, 07/05/2010 - 08:18 नवीन
न उडलेल्या/ फुसका बार किंवा वात निघाल्याने कुचकामी, राहीलेल्या फटाक्यातील दारु एकत्र करुन पेटवुन जाळ उडवून अगदी भाजुन नाहीतरी झळकरी होण्याचे पुण्य काम बहुतेक सगळ्यांनी केले असतेच. >> पेठेत काही ठिकाणी वातीपण लावुन मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आवडल. आता

स्पंदना
Mon, 07/05/2010 - 06:59 नवीन
आवडल. आता मागच आजोळ शोधुन काढाव लागेल. तुमच भाषेच स्पष्टीकरण ही पटल, पण त्यात नशिब एकेकाच म्हणन्या पेक्षा ती भाषा पण तुम्हाला जमते हे नशीब!! अस म्हणा ना. शहरी भाषा काय प्रत्येक पुस्तकात सापडते पण हा अस्सल वाण फक्त ह्रदयातच वास करतो.
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Mon, 07/05/2010 - 07:24 नवीन
सुरेख. मस्त लिखाण. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त!!

प्रभो
Tue, 07/06/2010 - 18:45 नवीन
मस्त!! आवडला.
  • Log in or register to post comments

आवडलं

अरुंधती
Tue, 07/06/2010 - 20:35 नवीन
आवडलं पुणेरी आजोळ! आम्हीही लहानपणी असेच कानात बोटे घालून, थरथरत्या हातांनी एकेक लवंगी फटाका कसाबसा फोडायचो त्याची आठवण झाली!! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा