पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य
काल जिममधे माझं आटोपल्यावर नवर्याची वाट बघत एक पुस्तक चाळत बसले होते. पुढील उतार्यानी लक्ष वेधलं -
पुरुष हे प्रचंड प्रमाणात व्हिज्युअल असतात. स्त्रियांना आवडो अथवा न आवडो एक गोष्ट अजीबात नाकारता येत नाही ती म्हणजे - पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व.
एखाद्या पुरुषाला सुंदर स्त्रीचं छायाचित्र दाखवा अणि त्याची नजर हमखास २ क्षण जास्त रेंगाळेल याउलट आकर्षक पुरुषाच्या छायाचित्राची दखलही एखादी स्त्री घेणार नाही. १०० पुरुषांना विचारा की ते सौंदर्यास अधिक प्राधान्य देतात की स्वभावास आणी ९५ पुरुष सांगतील सौंदर्य बाकीच्या ५ जणांना प्रश्न कळला नसेल.
मला हा मुद्दा पटला, नीट पटला.
या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील.
एक "स्टिरीओटाइप" म्हणून आपण म्हणजे समाज असे साचेबद्ध मुलं , मुली घडवतो का मूळ मानसिकताच भिन्न भिन्न आहेत?
स्टिरीओटाइप म्हणजे मला म्हणायचय - मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे, पुढे देखील एखाद्या पुरुषानी रंगीत (गुलाबी वगैरे) कपडे घातले तर त्याची थट्टा करणे.
___
यावरून एक विनोदही आठवतो -
स्त्रिया लग्न करून ही आशा ऊराशी बाळगतात की आपण त्याला बदलू शकू.
पुरुष लग्न करतात या आशेनी की ती लग्नानंतर बदलणार नाही. (= सुटणार नाही, सौंदर्य टिकेल वगैरे वगैरे अशक्य गोष्टी 8| )
वाचने
25054
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
>>मुलींचे
In reply to >>मुलींचे by प्रभो
पण म्हणजे
In reply to पण म्हणजे by शुचि
ओ शुचितै
In reply to ओ शुचितै by गणपा
उघड आहे
In reply to उघड आहे by हुप्प्या
आपल्याकडे
मी माझ्या
In reply to मी माझ्या by रेवती
आजकाल काही
In reply to आजकाल काही by टारझन
ह्म्म
In reply to आजकाल काही by टारझन
हॅ हॅ हॅ!!
काही
भिन्न मानसिकता
In reply to भिन्न मानसिकता by राजेश घासकडवी
अरे हो
In reply to भिन्न मानसिकता by राजेश घासकडवी
बरं
In reply to बरं by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच
In reply to हेच by Nile
स्त्री
In reply to स्त्री by शुचि
स्त्री
In reply to स्त्री by Nile
आपण
In reply to आपण by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ,
In reply to स्त्री by शुचि
बरचसा
In reply to स्त्री by शुचि
यातला
In reply to यातला by विजुभाऊ
नक्की काय?
In reply to नक्की काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅन्ड्रो
In reply to यातला by विजुभाऊ
टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण
In reply to टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण by महेश हतोळकर
का बे ?
In reply to का बे ? by टारझन
तु उपटायला सुरूवात पण केली का ?
सगळे
ह्या
In reply to ह्या by II विकास II
पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का?
In reply to पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का? by चतुरंग
रंगाकाका
In reply to रंगाकाका by गणपा
+१
In reply to पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का? by चतुरंग
आपला
In reply to आपला by टारझन
छान पैकी
In reply to छान पैकी by II विकास II
वाय झेड
In reply to वाय झेड by मिसळभोक्ता
मिभोकाका
In reply to मिभोकाका by ३_१४ विक्षिप्त अदिती
>चला
In reply to >चला by वेदश्री
नाही
दोघही
In reply to दोघही by Pain
>> आता हे
बायकांसाठी फायद्याचच आहे की
फे रो मो न
हे बरंए !!!
In reply to हे बरंए !!! by शिल्पा ब
.आता या
बहुधा ललिता पवार देखिल वरील वाक्याशी सहमत असतील
In reply to बहुधा ललिता पवार देखिल वरील वाक्याशी सहमत असतील by वेताळ
ललिता पवार?
शबरी
In reply to शबरी by तिमा
शबरी?
In reply to शबरी? by प्रियाली
हॅहॅहॅहॅ ...
In reply to शबरी? by प्रियाली
हा हा हा
In reply to हा हा हा by तिमा
आदर्श
थोडे
In reply to थोडे by अभिषेक९
मला ४
In reply to मला ४ by शुचि
चार बायका
In reply to चार बायका by ३_१४ विक्षिप्त अदिती
एच-१ आणि एच-४
In reply to एच-१ आणि एच-४ by प्रियाली
मला एकदम एच१ व एच४ वाचल्यावर
In reply to चार बायका by ३_१४ विक्षिप्त अदिती
+
फोल
In reply to फोल by ऋषिकेश
फारच अवघड
In reply to फारच अवघड by Nile
अरे तसं
In reply to अरे तसं by ऋषिकेश
हॅ हॅ, काय
लग्न
In reply to लग्न by शिल्पा ब
अहो असं
In reply to लग्न by शिल्पा ब
चालायचेच....
In reply to चालायचेच.... by विंजिनेर
घटोऽयं
In reply to चालायचेच.... by विंजिनेर
विंजिनेर
In reply to लग्न by शिल्पा ब
चार ओळी
In reply to चार ओळी by ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वसाधार
In reply to सर्वसाधार by शिल्पा ब
तुम्ही चार
In reply to तुम्ही चार by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता आम्ही
In reply to आता आम्ही by शिल्पा ब
अय्या,
In reply to अय्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ताई का
In reply to लग्न by शिल्पा ब
लग्न
In reply to लग्न by शानबा५१२
कुठली
In reply to कुठली by शिल्पा ब
यु डोन्ट
In reply to यु डोन्ट by शानबा५१२
शानबाजी,
In reply to शानबाजी, by मृगनयनी
तुम्ही
In reply to तुम्ही by शानबा५१२
शानबा५१२
In reply to तुम्ही by शानबा५१२
शानबा'जी
In reply to लग्न by शिल्पा ब
१०० % खरय
स्त्री-पुर
अजुन चालूच?
द फेमिनाईन पॉवर
जॉन अब्राहमला पाहून
In reply to जॉन अब्राहमला पाहून by आशु जोग
आशु जोग
In reply to आशु जोग by प्रियाली
कमाल झाली बुवा तुमची
स्त्रीयांच्या बाह्य सौंदर्यास
जॉन अब्राहमच्या उल्लेखाने