निक्काल
#%^#&$%((&&#((##(%*&^#%###)(#*#&#&#*#(#(#(#(#(
ञृ$^%*।़फ्((ॠ#*#((&^^#*ऊ़*$&*($($*़ड्फ*#((#(#(#(#(#(#("
अहो एवढ झाले तरी काय?
"%&**" सीबीएस्सी च्या मुलाला ९९%. माय्ला ते पोरग स्वतः म्हणतय. ९५% वर अपेक्षा नव्हती म्हणुन. वरचे मार्क देवाची कृपा असे मुलाखतीत म्हणाला"
म्हणजे बोर्ड म्हणजे देव का?
"अहो चेष्टा काय करताय मास्तर? एस्.एस्.सी वाले पण खुळावले की हो"
आता काय झाले?
" आयला १४००० मुलांना ९०%+"
१३५००
"अहो ३ वर्षाअलिकडे ही संख्या सुमारे ३००० असायची"
म्हणजे खिरापती वाटताहेत असे म्हणायचे आहे तुम्हाला.
" म्हणुनच आम्ही कोर्टात गेलो आहोत. आय.सी.एस्.सी च्या मुलांना मराठी ला ३ कादंबर्या. इंग्रजीला
शेक्सपिअर. किती मेहेनत घ्यावी लागते.? त्या मानाने एस्.एस्.सी वाल्यांना भाषे मधे काहीच त्रास नाही.
तुलनात्मक दृष्ट्या काहीच नाही त्यांचे सिलॅबस. वर ३० मार्कांचे डी ग्रुप काढून टाकलेली गणित आणि शात्रामधे. सगळा पेपर एकदम सोपा. आम्ही आय.सी.एस्.सी वाल्यांना चांगल्या कॉलेजमधे अॅडमिशन मिळाणार ती कशी हो?"
हे चांगले कॉलेज म्हणजे काय?
" झाली का तुमची चेष्टा सुरु. अहो जिथे कट ऑफ जास्त ते चांगले"
उत्तम. चांगली व्याख्या आहे तुमची. अहो तुम्ही चांगले चांगले म्हणता त्या कॉलेज मधे ११वी चा सुमारे ३५% पोर्शन सुद्धा होत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? त्या पेक्षा गेल्या वर्षी जे कट ऑफ होते त्यात सुमार २.५% वाढवुन जवळातल्या जवळ कॉलेज अॅडमिशन घ्या. अगदी ज्युनियर पण चालेल. हे चिखलाचे कुल्ले येत्या दोन वर्षात आपोआप गळुन पडणार आहेत.
"पण कित्येक जणांना १००% मार्क हे जरा जास्तच होते आहे असे तुम्हाला वाटत नाही का?"
ते स्पोर्टस च्या मार्कांनी झालय. त्या कडे दुर्लक्ष करा.
" हम्म. बघु आज कोर्टाचा काय निकाल लागतोय बेस्ट ऑफ फाईव चा? मग ठरवतो. नाहीतर बाझवला सरळ डीप्लोमालाच टाकतो. कटकटच नाही."
जाता जाता: एक मॉडरेटर भेटले होते. त्यांना वरील संभाषण सांगितले. ते म्हणाले " बघा मास्तर आम्हाला चौकट बांधुन दिलेली असते.एखाद्या मुलाने टच चे स्पेलींग Tuch लिहीले तर त्याचे मार्क कापले जात नाही. बच्चे की भावना को समझो चा आदेश आहे. नाहीतर आम्ही शेक्स्पियर ला सुद्धा इंग्लिश मधे ९९ मार्क देणार नाही.
प्रतिक्रिया
वा वा छान
-१
छान
एक सुधारणा:
आयला १४०००
अहो
कॉपी केली
आयला १४००० मुलांना ९०%+
च्यायला
असाच एक
१००%
ख्यॅक्क!
:-)
त्याला
जवळचाच..
>> त्याला
त्याला
माझ्या
मस्त निकाल
सर्व
सवतचि भासे
कठीण आहे.
मुद्द्याची गोष्ट शेवटी आली तर!
१०वी चा दर्जा घसरला ...
ब्रिटिशां
हा हा हा
लेख समजला.
मास्तर, या
शायंटीश्ट
+ लय भारी!
आमच्या
क्र. १ चा
रंगाशेठचे...
पोट्टं
फार्फार
प्रतिसादा
शिल्पा... परफेक्ट
टक्कवारी