आदरणीय राहुल गांधी यांचे चरित्र
लेखनप्रकार
भारतातील जनता प्रगल्भ आहे. भारतातील लोकशाही तर भलतीच प्रगल्भ आहे. या प्रगल्भ लोकशाहीच्या परंपरेनुसार आज जवळजवळ प्रत्येक ज्येष्ट पुढार्याची कन्या, पुत्र, भाचे, पुतणे भारताच्या सेवेत मग्न आहेत. पण त्यात क्रमवारी लावायची ठरवली तर राहुल गांधी यांचा क्रमांक वरचा आहे. आणि दोन क्रमांक बिटिया प्रियांकाचा आहे हे कुणीच अमान्य करणार नाही.
अशा वेळी राहुलजी : भारताचे महानायक हे चरित्र लायब्ररीत दिसले तर कोण बरे वाचणार नाही?
श्री माणिक लाल आणि नील घोटे ह्या समर्थ लेखकांनी ह्या भारताच्या तारणहाराचे चरित्र लिहिले आहे. ते लवकरच विक्रीस येत आहे. ह्या द्वयीच्या नावाचा समास लालघोटे असा होत असला तरी कुणी उगाच वाटेल ते निष्कर्ष काढू नयेत. हे अत्यंत नि:पक्षपातीपणे लिहिले आहे. उगाच खोटी स्तुती करायची म्हणून नाही. आता आपले राहुलबाबा आहेतच ग्रेट तर काय करणार? असो.
राहुलबाबांचा जन्म, इंदिरा आजीच्या मांडीवर बसून, राजीवजींनी ताट धरले आहे, सोनियाजी चमच्याने घास भरवत आहेत. बाजूला जवाहरलालजी आणि मोतीलालजी ह्यांच्या तसबीरी आहेत, दिवाणखान्यात गांधींचा पुतळा तर आहेच. अशा त्यागमय वातावरणात ह्या थोराने आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली. तिथेच हे नक्की झाले की हाच भारताचा नेता बनणार.
जेमतेम बोलता येऊ लागल्यावर त्यांनी घरातल्या भारताच्या नकाशाकडे बोट दाखवून म्हटले ये मेरा देश है, मै इसपे राज करूंगा! इतक्या लहान वयात इतकी समज?
असो. अजून वाचन चालू आहे. पुढे भर टाकीन.
लवकरच येत आहे, उद्याचे भारताचे नेते रेहान वडरा आणि मिराया वडरा. य
वाचने
6386
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
सही रे
In reply to सही रे by पाषाणभेद
नोंदणी
"गांधीन
सही
In reply to सही by मी-सौरभ
अज्ञात लीला
पानिपतचा रेल्वे प्रवास आणि दगडफेक
In reply to पानिपतचा रेल्वे प्रवास आणि दगडफेक by हुप्प्या
ओ
In reply to ओ by आंबोळी
आ. मा.
In reply to आ. मा. by आवशीचो घोव्
पुण्याचे
In reply to आ. मा. by आवशीचो घोव्
आदरणीय
In reply to आदरणीय by आंबोळी
आयला "आ"
In reply to ओ by आंबोळी
+१
In reply to +१ by रामपुरी
हेच
In reply to पानिपतचा रेल्वे प्रवास आणि दगडफेक by हुप्प्या
>>राहुलजी हे एक कुशल नेमबाज
राहुलकरता मनमोहनसिंगदेखील पाय उतार होतील? नक्कीच
रैहान
In reply to रैहान by सोम्यागोम्या
इकडे
चला
In reply to चला by विनायक पाचलग
गोबेल्स
In reply to गोबेल्स by नितिन थत्ते
नितिन,
In reply to नितिन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म
In reply to नितिन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयायटी
In reply to नितिन, by ३_१४ विक्षिप्त अदिती
रैहान(Raihan) कसली अभारतीय
मनातील एक
In reply to मनातील एक by Manoj Katwe
मनातील एक...
गप्प बसा सगळे
In reply to गप्प बसा सगळे by आवशीचो घोव्
बघा. मी वर
मस्त!
आ.मा.