ही लपवाछपवी कशाला?
टोपणाचं काम फक्त बूचासारखं, बाटलीबंद करून आतल्या द्रावाची ओळख लपविण्यापुरतं !
मी म्हणतो हे झाकण आपल्या ओळखीला तुम्ही लावताच का म्हणून ? अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण ! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण ! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघांची ती डरकाळी व्हावी,मांजराची मँव मँव नाही !
मग कशाला हे वाघाचं बेगडी कातडं पांघरता? ही लपवाछपवी कशासाठी? अरे स्वतःची ओळख ठासून सांगा.. अशी पुळचट अन् हसण्यावारी नेणारी नावे धारण करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व दुभंगू देऊ नका. जे बोलायचंय ते स्वतःच्या खऱ्या ओळखिनिशी बोला. उद्या कुणी विचारले तुम्ही कोण तर मि.पा. वर लिहिणारा मी बुळचट ससा आहे अशी ओळख सांगावी लागू नये म्हणजे मिळवली!
प्रत्येकाकडे उत्तम प्रतिभा आहे, ती अशा ढक्कणाखाली झाकून ठेऊ नका. कोंडलेली वाफ स्वतःच्या ओळखीने प्रकट करा... वाघनख्या धारण करून गुदगुल्या करू नका म्हणजे झालं.
टोपण नावांचे फायदे तोटे यावर सन्माननीय मिपा करांनी स्वओळखीने चर्चा करावी...
वाचने
4763
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
आभासी जग
नक्की काय फायदा?
In reply to नक्की काय फायदा? by राजेश घासकडवी
'विलियम
In reply to 'विलियम by Nile
टोपण नाव
In reply to टोपण नाव by निखिल देशपांडे
घ्या घ्या
माझे नाव
In reply to माझे नाव by मिसळभोक्ता
(विषय दिलेला नाही)
In reply to माझे नाव by मिसळभोक्ता
हाहाहा!
In reply to माझे नाव by मिसळभोक्ता
आगायायाया
In reply to माझे नाव by मिसळभोक्ता
खल्लास ...
नाव
खरं नाव
टोपण नाव घेण्यास काही हरकत नाही....!
आमचा
काल रात्री
निरिक्षण
In reply to निरिक्षण by सन्जोप राव
ठ्यॉ..
मावळे आणि गनिमीकावा
In reply to मावळे आणि गनिमीकावा by अक्षय पुर्णपात्रे
अगदी
In reply to अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +२ by नितिन थत्ते
>>>डॉ.
दिवट्या..... बैलांच्या शिगांना बान्धलेल्या.......
लपवाछपवीचा प्रश्न !!
वरीजनल
लपवाछपवीच