✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

न
नितीनमहाजन यांनी
गुरुवार, 02/25/2010 - 18:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9825 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

सुंदर

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/25/2010 - 19:05 नवीन
सुंदर कविता.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अतिशय अप्रतिम अशी कविता आहे, वादच नाही!

चतुरंग
गुरुवार, 02/25/2010 - 19:10 नवीन
वाचताना काटा येतो अंगावर. इथे दिल्याबद्दल धन्यवाद! (सहावे कडवे काहीतरी निराळे शब्द असावेत कारण वरती दिलेले शब्द हे मूळ काव्याच्या तालात बसत नाहीयेत.) चतुरंग
  • Log in or register to post comments

खरोखर अप्रतिम

नंदू
Fri, 02/26/2010 - 13:48 नवीन
खरोखर अप्रतिम कविता. पुन्हा या कवितेची आठवण करून दिल्या बद्दल नितीन महाजनांचे आभार मनावे तितके थोडेच आहेत. चतुरंगांशी सहमत, अंगावर सर्रकन काटा येतो. सावरकरांना आदरांजली. _/\_ नंदू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहावे कडवे...

स्मिता श्रीपाद
Fri, 02/26/2010 - 18:09 नवीन
सहावे कडवे कदाचित की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही| शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६|| च्या ऐवाजी, की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही। शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।। असे असावे... आज एक सुंदर ब्लॉग सापडला....त्यात हे वरील कडवे मिळाले... ते बरोबरच असेलच असे नाही पण चतुरंग म्हणतात त्या प्रमाणे हे कडवे मूळ काव्याच्या तालात बसते आहे... हाच तो ब्लॉग http://sureshshirodkar.blogspot.com/2010/01/blog-post_3396.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवाद !

विटेकर
गुरुवार, 02/25/2010 - 19:13 नवीन
एका वेगळ्या विषयावर लिहल्याबद्दल ! आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments

प्रायोपवे

मदनबाण
गुरुवार, 02/25/2010 - 19:15 नवीन
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्‍या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात. असेच म्हणतो... आपला या मौल्यवान धाग्यासाठी आभारी आहे. मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता - समर्पक शीर्षक.

Manish Mohile
गुरुवार, 02/25/2010 - 20:14 नवीन
अप्रतिम कविता. ह्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कवितेचे शीर्षक देखील समर्पक आहे. स्वातन्त्र्यवीर सावरकराना सादर प्रणाम.
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 02/25/2010 - 21:46 नवीन
अप्रतिम कविता. ह्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

ऐतिहासीक

शुचि
गुरुवार, 02/25/2010 - 23:19 नवीन
ऐतिहासीक संदर्भ असलेली सुरेख कविता. ओळखही आवडली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

कवितेची

पक्या
Fri, 02/26/2010 - 00:24 नवीन
कवितेची ओळख छान करून दिली आहे. धन्यवाद. तिसर्‍या कडव्यातील 'पीस' शब्दाचा अर्थ नीट्सा कळला नाही. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

आकाशाच्या कागदावर लिहू पहाणारी लेखणी म्हणून..

बहुगुणी
Fri, 02/26/2010 - 01:24 नवीन
..पीस.
  • Log in or register to post comments

अभिवादन

विकास
Fri, 02/26/2010 - 01:48 नवीन
आज २६ फेब्रुवारी, सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन... माहीत नसलेल्या कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! सुधीर मोघ्यांच्या पक्षांचे ठसे काव्यसंग्रहात एक कविता आहे जी सावरकरांवर आहे असे वाटते आणि तशा अर्थी सुधीर गाडगीळांनी ती कार्यक्रमात वापरलेली पाहीलेली पण आहे. ती आठवणीतून खाली देत आहे. चु.भू.द्य.घ्या. हि तक्रार नाही की गार्‍हाणे नाही पश्चाताप तर अजिबात नाही आहे फक्त वस्तुस्थिती तुझ्यासाठी केली सार्‍या आयुष्याची माती || खुणावणारे राजरस्ते तसेच जाउन दिले तळहातांवरचे ऋतुंचे पक्षी अलगद सोडून दिले चालत राहीलो फक्त एका अटळ आवेगापाठी, ||तुझ्यासाठी...|| उकळलेल्या काळोखाने प्राण मंत्रून टाकले स्फुरणारे उत्सुक ओठ, घट्ट शिवून घेतले पापण्यांना दिली सक्त सजा एका थेंबासाठी ||तुझ्यासाठी...|| जे झाले ते चांगले की वाईट? खरचं काही कळत नाही, आभाळाचे दान टाळून टळत नाही श्रेय एकच, अपादमस्तक तुझी दाहक मिठी तुझ्यासाठी केली सार्‍या आयुष्याची माती || -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

उकळलेल्या काळोखाने प्राण मंत्रून टाकले

नितीनमहाजन
Fri, 02/26/2010 - 09:51 नवीन
उकळलेल्या काळोखाने प्राण मंत्रून टाकले स्फुरणारे उत्सुक ओठ, घट्ट शिवून घेतले पापण्यांना दिली सक्त सजा एका थेंबासाठी ||
यावरून हे सावरकरांसाठी असेल असे वाटत नाही. बाकी सर्व लागू होते. नितीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खरच एकदम

प्राजु
Fri, 02/26/2010 - 02:42 नवीन
खरच एकदम काटा आला अंगावर कविता वाचताना. धन्यवाद इथे दिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

प्रणिपात

हर्षद आनंदी
Fri, 02/26/2010 - 06:26 नवीन
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्‍या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

मित्रा,

विशाल कुलकर्णी
Fri, 02/26/2010 - 13:36 नवीन
मित्रा, तुझे उपकार कसे फेडू? स्वातंत्र्यसुर्य वि.दा. सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नितीनमहाजन
Fri, 02/26/2010 - 13:59 नवीन
सर्व मिपा रसिकांचे धन्यवाद. एकच विनंती आहे - कडवे क्रमांक ६ चे योग्य शब्द जर कोणाला मिळाले तर या कवितेत ती सुधारणा करावी. नितीन
  • Log in or register to post comments

सावरकरांन

अप्पा जोगळेकर
Fri, 02/26/2010 - 14:19 नवीन
सावरकरांनी एक तेजस्वी कविता त्यांच्या एका स्नेह्याला म्हणून दाखवली तेंव्हा तो म्हणाला ,''तात्या, ही कविता किती तेजस्वी आहे रे! कदाचित तिच्या तेजानेच ति जळून जाईल." त्यांच्या स्वत:च्या बाबतीतही पुढे हेच घडले. स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी प्रणाम. आणि आमच्यासारख्या वाचावीरांना कोटी कोटी शिव्या. लोककवी मनमोहन नातूंची कविता अप्रतिम. http://thoughtfacet.blogspot.com
  • Log in or register to post comments

आभार !

स्वतन्त्र
Fri, 02/26/2010 - 17:55 नवीन
स्वातंत्र्यसूर्य सावरकरांचे हे नितातसुंदर काव्य आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल शतशः आभार !!!
  • Log in or register to post comments

इयत्ता ९वी

कानडाऊ योगेशु
Fri, 02/26/2010 - 18:14 नवीन
इयत्ता ९वी च्या बालभारतीमध्ये बालभारती कि कुमारभारती? असो हा मुद्दा गौण आहे. पण कवितेत असलेला ताल,लय,आवेश सगळेच अप्रतिम.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

सुरेख...! नित

विसोबा खेचर
Sat, 02/27/2010 - 08:31 नवीन
सुरेख...! नितिन महाजनसाहेबांचे आभार... तात्या.
  • Log in or register to post comments

...

सुमीत भातखंडे
Tue, 03/02/2010 - 00:52 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा