व्हॅलेन्ताईन डे
व्हॅलेन्ताईन डे ज्या संत व्हॅलेन्ताईन च्या स्मृती साठी उजवला जातो त्या संत व्हॅलेन्ताईनचे कार्य कायाहे याची कोणाला माहिती आहे का? असल्यास इतरानाही द्यावी ही विनन्ती
पितरांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायचा जसा एक दिवस असतो तसा प्रेम व्यक्त करायला असा काही दिवस असावा लागतो का?
जर एखाद्याने त्याला/तीला मिळालेले व्हॅलेन्ताईन गिफ्ट परस्परच दुसर्या कोणास दिले व त्याने /तीने ते तिसर्या कोणास दिले ( लग्नात आलेले एक्स्ट्रा ठरलेले किंवा लेमनसेट/ कूकर/फुलदाणी वगैरे सारखे निरुपयोगी आहेर जसे दुसरीकडे दिले जातात तसे) तर ज्याला गिफ्ट सर्वात शेवटी मिळाले त्याला/तीला कोणाचे व्हॅलेन्ताईन म्हणायचे?
अवांतरः भारतातील संत ; संसार परीत्याग करून परमार्थाची वाट चोखाळा असे सांगतात. संत व्हॅलेन्ताईनचे म्हणणे याच्या उलट म्हणजे कोणाला तरी प्रपोज मारून संसारात पडायचा प्रयत्न करा असे का असावे?
वाचने
3533
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
लै भारी
धाग्यात
In reply to धाग्यात by बंडू बावळट
त्याबरोबर
In reply to त्याबरोबर by Nile
हा हा हा
In reply to धाग्यात by बंडू बावळट
मोहनदास
व्हॅलेन्त
In reply to व्हॅलेन्त by विजुभाऊ
*****************************
विजुभाऊ
In reply to विजुभाऊ by शुचि
>> म्हणून तो
तसा प्रेम व्यक्त करायला असा काही दिवस असावा लागतो का?
ओशो च एक
In reply to ओशो च एक by विजुभाऊ
विनोबा
कोण टीका
वॅलेनताईन डे
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)