✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिवरायांचे "८" वावे रूप

उ
उदय सप्रे यांनी
गुरुवार, 03/27/2008 - 10:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11264 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

आठ अंकाची

सृष्टीलावण्या
गुरुवार, 03/27/2008 - 12:26 नवीन
शिवरायाच्या जीवनात जडण घडण विलक्षण आहे... > > स्वातंत्र्यासाठी या आम्ही काय केले, पूर्वज श्रमले तयासाठी...
  • Log in or register to post comments

वा वा... खूपच सुंदर

सागर
गुरुवार, 03/27/2008 - 12:35 नवीन
उदय मित्रा, अगदी बुद्धीवादी लेख आहे... मी तर असा विचार कधीच केला नव्हता... आता मात्र मी ही म्हणेन - शिवरायांचा "८"वावा प्रताप - शिवरायांचा "८"वावे रुप वा वा... खूपच सुंदर (शिवराय भक्त) सागर
  • Log in or register to post comments

ह्म्म

वरदा
गुरुवार, 03/27/2008 - 18:17 नवीन
असा विचारच नव्हता केला..खूपच विचारपूर्ण ..लेख आवडला
  • Log in or register to post comments

हम्म

उदय सप्रे
Fri, 03/28/2008 - 09:20 नवीन
वरदा ताई, अभिप्रायाबध्दल धन्यवाद ! काथ्याकूट वर म्हटल्याप्रमाणे मी शिवरायांची माणसे यावर लिहित आहे, यातील बाजी पासलकर लिहून तयार आहे , कान्होजी जेधे ८५% लिहून झाले आहे, संभाजी महराजांवर कादंबरी लिहित आहे - पण आता पुढील सवा वर्ष वेळ नसेल - चिरंजीव (म्हणजे पर्यायाने आम्हीच नाही का?)१० वी मधे जाणार म्हणून , पण या कदंबरीची पण १४० पाने (जावळीच्या चंद्रराव मोर्‍यां चा वध इथपर्यंत) - ही कादंबरी मात्र मोठी असेल आणि त्यात शहाजी पासून ते संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत इतिहास येणार आहे. उदय "सप्रे"म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा

"८" वणीत राहील.

मनस्वी
गुरुवार, 03/27/2008 - 18:52 नवीन
अवांतर : प्रमोद महाजन आणि "५" याचेही गणित वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

विलक्षण..

प्राजु
गुरुवार, 03/27/2008 - 19:35 नवीन
आपले अभिनंदन... आणि धन्यवाद शिवरायांचे 'हे 'रूप आम्हांला ८ वण्यासाठी इथे दिल्याबद्दल.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

विलक्षण

उदय सप्रे
Fri, 03/28/2008 - 09:07 नवीन
प्राजु, अभिप्रायाबध्दल धन्यवाद ! मी काही लिन्क्स दिल्या आहेत "माझे लेखन" मधे (तुम्हाला ते काथ्याकूट किंवा जनातलं मनातलं मधे दिसतील) , त्यात जागतिक महिला दिन आणि शिवरायांवर असे मिळुन ३ लेख आहेत आणि माझी एक कविता "जिजाऊ पाहिजे" आहे, वाचून पहा अशी विनंती आहे. उदय "सप्रे"म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हा काय प्रकार आहे?

प्रमोद देव
गुरुवार, 03/27/2008 - 20:15 नवीन
कमलाबाई जानोजी पालकर (नेताजी पालकरांचा मुलगा) हे काही नीट कळले नाही.
  • Log in or register to post comments

कमलाबाई

उदय सप्रे
Fri, 03/28/2008 - 09:04 नवीन
कमलाबाई जानोजी पालकर - यातील जानोजी पालकर हा नेताजी पालकर यांचा मुलगा होता ! कमलाबाई जर का शिअवरायांची मुलगी असेल तर कंसात नेताजी पालकर यांचा मुलगा म्हणजे कमलाबाईंचा नवरा कुणाचा मुलगा हे साहजिक नाही का प्रमोदराव? यातील राणूअक्का जाधव यांच्या नवर्‍याचे नांव आणि विसाजीराव यांचे आडनांव मात्र मिळाले नाही ही खंत आहे, असो, मिळाले की नक्की कळवीन! लेख आवर्जून वाचलात आणि शंका विचारलीत याचे खूप समाधान आहे. आपल्याबध्दल अधिक काही कळवल्यास आणखिन बरे वाटेल. आपला विनम्र, उदय "सप्रे"म sudayan2003@yahoo.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

गंमतीशीर..

विसोबा खेचर
Fri, 03/28/2008 - 12:04 नवीन
शिवरायांच्या आयुष्यातील ८ या अंकाचा योगायोग अंमळ गंमतीशीर वाटला! असो, राजांना वंदन...! तात्या.
  • Log in or register to post comments

माहितित भर पडलि.

सौरभ
Fri, 03/28/2008 - 15:01 नवीन
राजांच्या जिवनाचा आणि "८" चा किति संबंध आहे ते कळाले. मला फक्त "८"प्रधान आणि "८" पत्नि एवढेच माहित होते. मि आपला आभारि आहे. आपला सौरभ.
  • Log in or register to post comments

शिवराय

उदय सप्रे
Fri, 03/28/2008 - 15:28 नवीन
परमेश्वराबध्द्ल सम्पूर्ण माहिती उपलब्ध नाही तसेच "शिवराय" आणि "संभाजी" ही २ छत्रपती एव्हढे थोर आहेत की त्यांच्याबध्दल अचूक आणि सम्पूर्ण माहिती उपलब्ध होईल तो सुदिन ! या दोहांबध्दलही काहिही माहित असल्यास मला माझ्या ई-मेल वर जरूर कळवावे कारण मी सध्ध्या "शिवरायांची माणसे" आणि "संभाजी महाराज" या दोन्हीही विषयांवर लिहीत आहे, कुठली माहिती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही ! एका शिवभक्ताने दुसर्‍या शिवभक्ताचे आभार मानू नयेत सौरभ ! उदय "सप्रे" म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ

खुपच छान !

केशवराव
Fri, 03/28/2008 - 15:42 नवीन
'सप्रे'म महाराज ; शिवचरीत्रातील '८' अंकाचे स्थान दाखवून दिलेत; छान वाटले. संशोधनातही रंजकता आणता येते. मजा वाटली. - - - - - - केशवराव.
  • Log in or register to post comments

शिवराय

उदय सप्रे
Fri, 03/28/2008 - 16:10 नवीन
केशवराव, तुमची भेट झाली नाही ही रुखरुख आहे ! विडंबन थांबवू नका ही विनंती , माझे विडंबन यावरुन वाद झाले आहेत - तर मीच थांबवतो."सृष्टीलावण्या" यांचे अतिरंजित विचार व टीका पाहून मन एकदम विषण्ण झाले ! मला पण खरमरीत उत्तर द्यावे लागले ही तर आणखीनच खेदाची गोष्ट ! कळाए - लोभ आहेच , तो वृध्दिंगत व्हावा ही "सप्रे"म विनंती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

तो मी नव्हेच !

केशवराव
Fri, 03/28/2008 - 22:27 नवीन
विडंबनकार तो केशवसुमार , मी केशवराव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे

"शिवरायांचे "८" वा वे रूप" मधे लिहायचे राहून गेलेले ३ योगायोग

उदय सप्रे
Mon, 03/31/2008 - 09:41 नवीन
वाचक हो, हे ३ योगायोग असे : १. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती. २. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते * सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. ३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८" अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व ! उदय "सप्रे"म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

अष्टप्रधान मंडळ

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/31/2008 - 09:57 नवीन
ते अष्टप्रधान मंडळ लिवायच र्‍हायल कि? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे

अष्टप्र्धान मंडळ

उदय सप्रे
Mon, 03/31/2008 - 10:25 नवीन
प्रकाश जी, अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख आहे - क्रमांक ८ मधे, या लेखाची व्याप्ती फक्त "८" अंकाची महती दाखवण्यापुरतीच असलयाने मंत्र्यांची नावे टकली नाहियेत - ती माझ्या ऐतिहासिक कादंबरीत येतीलच. उदय "सप्रे"म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माहितीत भर..

स्वाती राजेश
Mon, 03/31/2008 - 15:01 नवीन
शिवाजींमहाराजांच्या वरील खूप पुस्तके वाचली पण ही माहिती विलक्षण वाटली. कदाचित आम्ही तुमच्या इतके चांगले चिकित्सक,गांभिर्याने वाचन करत नसू, माहिती मिळाली कि झाले हे आमचे वाचण्याचे उद्दीष्ट असेल. कारण इतक्या डीप मधे कधी विचार केला नव्हता. तुमचे नवे पुस्तक (अप्रकाशीत) आहे, आता ते वाचण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच प्रकाशीत होवो ही शुभेच्छा!!!!!!!!!! बाकी लेखनशैली फारच छान आहे.
  • Log in or register to post comments

माहितीत भर

उदय सप्रे
Mon, 03/31/2008 - 15:53 नवीन
स्वाती राजेश, अश्या एखाद्या वाक्याने खूप हुरूप येतो, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नकोच. प्रयत्न सुरू आहे , त्या आधी बहुतेक "शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहिलेली पुस्तके प्रकाशित करण्याचा विचार आहे , यातील पहिले पुस्तक "बाजी पासलकर" (म्हणजे कान्होजी जेधे यांचे सासरे) लिहून तयार आहे, कान्होजी जेधे ८५ % झाले आहे.बाजी..... लवकरच येईल अशी आशा आहे, लहान आहे साधारण २५ पाने.आले की कळवीनच. आज भाषाप्रभू कै.रणजित देसाई आणि कै.शिवाजी सावंत हयात नाहित हे माझे वईयक्तिक खूप मोठे नुकसान आहे..... उदय "सप्रे"म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

उदय काका

प्रसन्न
Wed, 04/02/2008 - 13:11 नवीन
भन्नाट निरीक्षण आहे आपल, वाचुन नविन माहिती मिळाली. धन्यवाद, प्रसन्न
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा