उदय मित्रा,
अगदी बुद्धीवादी लेख आहे...
मी तर असा विचार कधीच केला नव्हता... आता मात्र मी ही म्हणेन
- शिवरायांचा "८"वावा प्रताप
- शिवरायांचा "८"वावे रुप
वा वा... खूपच सुंदर
(शिवराय भक्त) सागर
वरदा ताई,
अभिप्रायाबध्दल धन्यवाद !
काथ्याकूट वर म्हटल्याप्रमाणे मी शिवरायांची माणसे यावर लिहित आहे, यातील बाजी पासलकर लिहून तयार आहे , कान्होजी जेधे ८५% लिहून झाले आहे, संभाजी महराजांवर कादंबरी लिहित आहे - पण आता पुढील सवा वर्ष वेळ नसेल - चिरंजीव (म्हणजे पर्यायाने आम्हीच नाही का?)१० वी मधे जाणार म्हणून , पण या कदंबरीची पण १४० पाने (जावळीच्या चंद्रराव मोर्यां चा वध इथपर्यंत) - ही कादंबरी मात्र मोठी असेल आणि त्यात शहाजी पासून ते संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत इतिहास येणार आहे.
उदय "सप्रे"म
प्राजु,
अभिप्रायाबध्दल धन्यवाद !
मी काही लिन्क्स दिल्या आहेत "माझे लेखन" मधे (तुम्हाला ते काथ्याकूट किंवा जनातलं मनातलं मधे दिसतील) , त्यात जागतिक महिला दिन आणि शिवरायांवर असे मिळुन ३ लेख आहेत आणि माझी एक कविता "जिजाऊ पाहिजे" आहे, वाचून पहा अशी विनंती आहे.
उदय "सप्रे"म
कमलाबाई जानोजी पालकर - यातील जानोजी पालकर हा नेताजी पालकर यांचा मुलगा होता ! कमलाबाई जर का शिअवरायांची मुलगी असेल तर कंसात नेताजी पालकर यांचा मुलगा म्हणजे कमलाबाईंचा नवरा कुणाचा मुलगा हे साहजिक नाही का प्रमोदराव?
यातील राणूअक्का जाधव यांच्या नवर्याचे नांव आणि विसाजीराव यांचे आडनांव मात्र मिळाले नाही ही खंत आहे, असो, मिळाले की नक्की कळवीन!
लेख आवर्जून वाचलात आणि शंका विचारलीत याचे खूप समाधान आहे.
आपल्याबध्दल अधिक काही कळवल्यास आणखिन बरे वाटेल.
आपला विनम्र,
उदय "सप्रे"म
sudayan2003@yahoo.com
परमेश्वराबध्द्ल सम्पूर्ण माहिती उपलब्ध नाही तसेच "शिवराय" आणि "संभाजी" ही २ छत्रपती एव्हढे थोर आहेत की त्यांच्याबध्दल अचूक आणि सम्पूर्ण माहिती उपलब्ध होईल तो सुदिन !
या दोहांबध्दलही काहिही माहित असल्यास मला माझ्या ई-मेल वर जरूर कळवावे कारण मी सध्ध्या "शिवरायांची माणसे" आणि "संभाजी महाराज" या दोन्हीही विषयांवर लिहीत आहे, कुठली माहिती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही !
एका शिवभक्ताने दुसर्या शिवभक्ताचे आभार मानू नयेत सौरभ !
उदय "सप्रे" म
केशवराव,
तुमची भेट झाली नाही ही रुखरुख आहे !
विडंबन थांबवू नका ही विनंती , माझे विडंबन यावरुन वाद झाले आहेत - तर मीच थांबवतो."सृष्टीलावण्या" यांचे अतिरंजित विचार व टीका पाहून मन एकदम विषण्ण झाले ! मला पण खरमरीत उत्तर द्यावे लागले ही तर आणखीनच खेदाची गोष्ट !
कळाए - लोभ आहेच , तो वृध्दिंगत व्हावा ही "सप्रे"म विनंती !
वाचक हो,
हे ३ योगायोग असे :
१. शिवरायांची राजमुद्रा "अष्टकोनी" होती.
२. राजमुद्रेवरील एकूण अक्षरी ३२ - आणि ती ८-८ च्या पटीतच म्हणतात - बघा : प्रतिपश्चंद्र लेखैव , वर्धिष्णूर्विश्ववंदिता,शाहसुतो* शिवस्यैषा , मुद्रा भद्राय राजते
* सगळीकडे शाहसुनो असे लिहिले जाते ते अयोग्य आहे असे वाटते कारण शहाजी राजे हे संसकृत चे उत्तम जाणकार होते त्यामुळे त्यांनी लिहून देताना शाहसुतो (म्हणजे शहाजीचा पुत्र - सुत म्हणजे पुत्र) असेच लिहून दिले असणार पण मुद्रा ङ्हडविणारे लोक हे काही शहाजी राजांएव्हढे सुशिक्षित नसावेत किंवा त्याकाळी मुद्रेवर एकदम सफाईदार अक्षरे कोरण्याएव्हढे तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते.
३. शिवरायांची राजकीय कारकीर्द वयाच्या १५ पासून ते ५० पर्यंत म्हणजेच ३५ वर्षे होती - ३+५= गुणांक "८"
अनावधानाने हे लिहयला विसरलो , क्षमस्व !
उदय "सप्रे"म
प्रकाश जी,
अष्टप्रधान मंडळाचा उल्लेख आहे - क्रमांक ८ मधे, या लेखाची व्याप्ती फक्त "८" अंकाची महती दाखवण्यापुरतीच असलयाने मंत्र्यांची नावे टकली नाहियेत - ती माझ्या ऐतिहासिक कादंबरीत येतीलच.
उदय "सप्रे"म
शिवाजींमहाराजांच्या वरील खूप पुस्तके वाचली पण ही माहिती विलक्षण वाटली. कदाचित आम्ही तुमच्या इतके चांगले चिकित्सक,गांभिर्याने वाचन करत नसू, माहिती मिळाली कि झाले हे आमचे वाचण्याचे उद्दीष्ट असेल. कारण इतक्या डीप मधे कधी विचार केला नव्हता.
तुमचे नवे पुस्तक (अप्रकाशीत) आहे, आता ते वाचण्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच प्रकाशीत होवो ही शुभेच्छा!!!!!!!!!!
बाकी लेखनशैली फारच छान आहे.
स्वाती राजेश,
अश्या एखाद्या वाक्याने खूप हुरूप येतो, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नकोच.
प्रयत्न सुरू आहे , त्या आधी बहुतेक "शिवरायांची माणसे" यावर क्रमशः लिहिलेली पुस्तके प्रकाशित करण्याचा विचार आहे , यातील पहिले पुस्तक "बाजी पासलकर" (म्हणजे कान्होजी जेधे यांचे सासरे) लिहून तयार आहे, कान्होजी जेधे ८५ % झाले आहे.बाजी..... लवकरच येईल अशी आशा आहे, लहान आहे साधारण २५ पाने.आले की कळवीनच.
आज भाषाप्रभू कै.रणजित देसाई आणि कै.शिवाजी सावंत हयात नाहित हे माझे वईयक्तिक खूप मोठे नुकसान आहे.....
उदय "सप्रे"म
प्रतिक्रिया
आठ अंकाची
वा वा... खूपच सुंदर
ह्म्म
हम्म
"८" वणीत राहील.
विलक्षण..
विलक्षण
हा काय प्रकार आहे?
कमलाबाई
गंमतीशीर..
माहितित भर पडलि.
शिवराय
खुपच छान !
शिवराय
तो मी नव्हेच !
"शिवरायांचे "८" वा वे रूप" मधे लिहायचे राहून गेलेले ३ योगायोग
अष्टप्रधान मंडळ
अष्टप्र्धान मंडळ
माहितीत भर..
माहितीत भर
उदय काका