२६/११ या विषयी अधिक सचित्र माहीती इथे
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
पण मोठ्या शहरात अश्या लहान-सहान घटना होतातच असे अकलेचे तारे तोडणारे तेव्हाचे गृहमंत्री
गणपाशेठ - तुम्हिपण मिडीया च्या भंवर मधे फसलात काय ? जमल्यास त्या मुलाखतीचे वर्ड टू वर्ड शब्दांकन बघा किंवा हा पुर्वीचा धागा बघा. मि मागे एका धाग्यावर शब्दांकन दिले होते पण ते मला आता सापडत नाहिये.
-
अफाट जगातील एक अडाणि.
माझीही आदरांजली.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
माझीही आदरांजली. झाले ते परत येत नाही, पण असे परत होऊ नये म्हणून काय करतो आहोत, हे पाहणे महत्त्वाचे.
मध्ये एक ब्लॉग वाचला - करण जोहर - http://www.mynameiskaran.com/
वरचेच पोस्ट २६ नोव्हेंबरबद्दल आहे.
In our every day lives where maybe we went to Tiffin for lunch or did some window-shopping at the Taj, we now feel unsafe in our cars with tinted windows and our buildings with multiple watchmen. We now feel what a section of the city’s lower-middle class felt on July 11th, 2006 when their security was threatened. Affluent members of society now prance around panels claiming Bombay is no longer safe. This city isn’t safe now, nor was it safe 2 years ago.
दूरदेशी राहून चाललेला संहार बघताना कसे वाटते याचे वर्णन वाचून त्यादिवशीच्या आठवणी आल्या.
सर्व शहीदांना आदरांजली. आत्ताच टाईम्सच्या बातमीनुसार कसाबला जीवंत व सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत ३१ करोड किंवा प्रतिदिनासाठी ८५ लाख खर्च केलेत!!
अशोक कामेटच्या बायकोने पुस्तक लिहले असल्याचे पण ऐकले, भारतात असणारे लोक कदाचित याबद्दल जास्त माहीती देऊ शकतील.
प्रतिक्रिया
कुठेतरी
सदर प्रदर्शन पाहुन मी पण................
जयपाल ने
..
...
आदरांजली
!
माझीही
माझीही
तो कसाब
आदरांजली
(विषय दिलेला नाही)
.
माझीही
हुतात्म्यांसाठी अश्रूंच्या दोन थेंबांची मूक आदरांजली माझ्याकडूनह
वाहत्या
श्रध्दांजली
आठवण ठेवू या
आदरांजली
काय बोलू? -
शब्द