✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

और कारवॉ बनता गया.

व
विनायक प्रभू यांनी
Sat, 11/14/2009 - 09:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18997 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

अभिनंदन

सहज
Sat, 11/14/2009 - 09:29 नवीन
प्रबुमास्तर, रामदाससर व विजुभौ!! अभिनंदन विजुभौ, ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे, आजकाल फार विसरायला होतेय. :-)
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sat, 11/14/2009 - 09:36 नवीन
ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे असेच म्हणते. सर्वांचे अभिनंदन. खूपच चांगले काम करता आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१

मुक्तसुनीत
Sat, 11/14/2009 - 10:33 नवीन
हेच बोल्तो ! :-) सर्वाना पाहून , कामाबद्दल ऐकून आनंद झाला. अनेकोत्तम शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

म्या पण

Nile
Sat, 11/14/2009 - 15:50 नवीन
म्या पण हेच बोल्तो! लई भारी. हार्दीक शुभकामना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हेच बोलतो...

अनामिक
Sat, 11/14/2009 - 20:05 नवीन
हेच बोलतो... अभिनंदन आणि शुभेच्छा! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

येक्सलंट

टारझन
Sat, 11/14/2009 - 20:52 नवीन
विजुभौ आणि रामदासांना प्रत्यक्ष भेटल्यानं त्यांचे गुण सेण्सले होते .. :) आणि बिका सारखा बॅलंस्ड , प्रत्येक शब्द तोलून मोलून बोलणारा सेन्सिबल माणूस मी तरी अजुन पाहिलेला नव्हता :) !! सगळेच , जियो !! आणि मास्तरांना खुलाश्याबद्दल धन्यवाद ! - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

छान !!

स्वप्निल..
Sun, 11/15/2009 - 01:04 नवीन
सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!! एकदा भेटण्याची इच्छा आहे!! आणि या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग पहायला मिळतील का? स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

असेच बोल्तो....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/15/2009 - 15:27 नवीन
प्रबुमास्तर, रामदाससर व विजुभौ!! अभिनंदन विजुभौ, ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे, आजकाल फार विसरायला होतेय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

हेच म्हणते..

प्राजु
Mon, 11/16/2009 - 03:12 नवीन
तिघांचेही अभिनंदन!! बिका बद्दल १००% खात्री आहे. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुलांचे अभिनंदन

विद्याधर३१
Sat, 11/14/2009 - 09:36 नवीन
त्याना चांगले मार्गदर्शक मिळाल्याबद्दल. विद्याधर
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

क्रान्ति
Sat, 11/14/2009 - 09:47 नवीन
प्रभू सर, या वर्गासाठी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करायची आहे. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

अरे वा! छान!

प्रमोद देव
Sat, 11/14/2009 - 10:30 नवीन
प्रभू मास्तरांच्या धडपडीला अखेर यश आलं. :) असाच कारवाँ वाढत जावो हीच सदिच्छा! रामदास आणि विजुभौंचे हार्दिक अभिनंदन! कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

मास्तरसह

अवलिया
Sat, 11/14/2009 - 10:57 नवीन
मास्तरसह सर्वांचे अभिनंदन ! बिका(काका) ला शुभेच्छा ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

मास्तरसह

प्रभो
Sat, 11/14/2009 - 13:08 नवीन
मास्तरसह सर्वांचे अभिनंदन ! बिका(काका) ला शुभेच्छा ! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

चांगले काम....

sneharani
Sat, 11/14/2009 - 11:19 नवीन
प्रभु मास्तर, रामदास, विजुभाऊ अभिनंदन हो. ते लक्षात ठेवायच्या काही क्लुप्त्या शिकवा बॉ इथे असेच म्हणते.
  • Log in or register to post comments

परबूभाय

विंजिनेर
Sat, 11/14/2009 - 11:22 नवीन
परबूभाय आणि इतरांचे अभिनंदन/कौतुक तर आहेच पण माझ्यामते मिपाचासुद्धा ह्या कौतुकात वाटा आहे. मिपा आता केवळ उत्तम लेख/कवित लिहिण्याची, गेला बाजार जाहीररित्या वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढण्याची इ.ची जागा राहिली नाहीये. तर त्यापुढे जाऊन काही भरीव काम करु शकणार्‍या लोकांनासुद्धा एकत्र आणण्याची क्षमता असणारं व्यासपीठ होऊ घातलं आहे - मिपा मोठं होऊ घातलंय :)
  • Log in or register to post comments

मान्य

विनायक प्रभू
Sat, 11/14/2009 - 11:26 नवीन
हे तात्याजवळ मी अनेकवेळा बोलुन दाखवले आहे.
  • Log in or register to post comments

नुसत बोलून नाहि दाखवलत

लवंगी
Sun, 11/15/2009 - 08:10 नवीन
चांगल्या उपक्रमाची सुरवात केलीत.. अभिनंदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अभिनंदन

नंदन
Sat, 11/14/2009 - 12:19 नवीन
सर, कामाला मनःपूर्वक शुभेच्छा. >>> लिखाणातुन जे तुम्हाला रामदास दिसतात ते फक्त १/८ -- मती कुंठित होणे म्हणजे काय, त्याचा अनुभव आला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

आपल्या

घाटावरचे भट
Sat, 11/14/2009 - 12:24 नवीन
आपल्या सर्वांच्या कामाला खूप सार्‍या शुभेच्छा गुर्जी. 'मती कुंठित होते' या नंदनरावांच्या मताशी सहमत.
  • Log in or register to post comments

त्रिदेवां

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/14/2009 - 12:24 नवीन
त्रिदेवांना शुभेच्छा ! बिकांना बेस्ट ऑफ लक. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

दंडवत

ऋषिकेश
Sat, 11/14/2009 - 12:29 नवीन
प्रभुसरांना परमनंट दंडवत आहेच :) रामदासराव व विजुभौनाही वाचाळता क्रीयेत परावर्तित केल्याबद्दल अभिनंदन. बालदिनी इतकी चांगली बातमी ऐकून बरं वाटलं.
>>> लिखाणातुन जे तुम्हाला रामदास दिसतात ते फक्त १/८ -- मती कुंठित होणे म्हणजे काय, त्याचा अनुभव आला.
नंदनशी १००% सहमत :) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

अभिनंदन...

मदनबाण
Sat, 11/14/2009 - 12:47 नवीन
प्रभु मास्तर, रामदास, विजुभाऊ तुम्हा सर्वांचे अभिनंदन... :) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
  • Log in or register to post comments

त्रिदेवांना सा.न.वि.वि.

jaypal
Sat, 11/14/2009 - 13:45 नवीन
त्रिदेवांना शुभेच्छा आणि अभिनंदन... या वर्गासाठी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करायची आहे. कशी? कधि? कुठे? जरा सांगाल का? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

+१

संजय अभ्यंकर
Sat, 11/14/2009 - 23:11 नवीन
मास्तरांनू, मलाही सांगा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

"अगदी ५५० पानी पुस्तक सुद्धा पान न पान लक्षात ठेवता येते."

गोगोल
Sat, 11/14/2009 - 14:51 नवीन
काहीतरी फेकाफेक वाटतेय. उगाचच पोरान्ना आशेला लावाल आणी नन्तर त्यान्चा अपेक्षाभन्ग होईल.
  • Log in or register to post comments

यात

विजुभाऊ
Mon, 11/16/2009 - 10:31 नवीन
यात फेकाफेक असे काही नाही. मी याचे प्रात्यक्षीक ही करून दाखवतो. अवघड असे काहीच नाही. स्मरणशक्ती ही दैवी देणगी आहे असे मलाही अगोदर वाटायचे. पण त्यासाठी काही टेक्नीक्स आहेत. ती शिकता येतात शिकवता येतात.अर्थात त्यांचा कसून सराव करावा लागतो. स्मरण शक्तीचा मला थोडा वेगळा प्रॉब्लेम होता. लहानपणापासून मी जे वाचायचो ऐकायचे ते सर्व माझ्या लक्षात रहायचे. वर्तमान पत्र वाचले तरिही सर्वच्यासर्व लक्षात रहायचे. माझ्या सरानी मला शिकवले. त्यानन्तर तो ठीक झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

जरा शिकवा ना

सहज
Mon, 11/16/2009 - 10:39 नवीन
>पण त्यासाठी काही टेक्नीक्स आहेत. ती शिकता येतात शिकवता येतात. जमेल तसा सराव करु. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पेग किंवा लिन्क

गोगोल
Mon, 11/16/2009 - 13:50 नवीन
या पैकी कुठलीही सिस्टीम ईतकी स्केलेबल नाहिये. हा आता तुमची जन्मजात मेमरी ईतकी चांगली असेल तर गोष्ट वेगळी. पण मग विद्यार्थ्यांचीही तितकीच चांगली असेल याची काय ग्यारंटी? मी स्वतः ~२०० पानी पुस्तक लक्षात ठेवयचा प्रयत्न १९९६ साली केला होता. सफळ झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मी स्वतः

विजुभाऊ
Mon, 11/16/2009 - 14:09 नवीन
मी स्वतः ~२०० पानी पुस्तक लक्षात ठेवयचा प्रयत्न १९९६ साली केला होता. सफळ झाला नाही. ज्याचा त्याचा अनुभव. म्हणून सिस्टीम स्केलेबल नाही असे होत नाही. असो.... पेग्गिंग / माईड मॅप्स या सर्व गोष्टींची पूर्तता करू शकत नाहीत. त्यां ना लिमिटेशन्स आहेत. एखाद्या गोष्टीत रसच नसेल तर कोणतीच सिस्टीम कधीच उपयोगी पडणार नाही. एखाद्या विषयात रस निर्माण करणे हे मात्र करता येऊ शकते. त्यासाठी सिस्टीम आहे. हे अनुभवान्ती सांगतोय Image removed. जय महाराष्ट्र.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

मान्य की

गोगोल
Mon, 11/16/2009 - 16:32 नवीन
"एखाद्या गोष्टीत रसच नसेल तर कोणतीच सिस्टीम कधीच उपयोगी पडणार नाही." पण मला खरोखर कुतुहल वाटते आहे कि तुम्ही (किंवा खरतर वेगळ्या कुणितरी कि ज्यान्ची मेमरी तुमच्या ईतकी चांगली नाही आहे त्यांनी) असे मोठे पुस्तक लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता का? असल्यास ते टेक्निकल पुस्तक होते का? आणी तसे असल्यास केवळ एकाच पद्धतीचा वापार केला होता की एकाहून ज्यास्त?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आदर दुणावला

भोचक
Sat, 11/14/2009 - 14:52 नवीन
या विधायक कामाबद्दल ऐकून छान वाटले. तिघांबद्दल आदर होताच, तो दुणावला. बिकांना शुभेच्छा. (भोचक) रविवार पेठ आणि कुठेही भेट ! हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

रामदासकाक

गणपा
Sat, 11/14/2009 - 15:39 नवीन
रामदासकाका, विजुभाय दोघांचे अभिनंदन. प्रभुमास्तरांनी या दोघांना या विधायधक कार्यक्रमात जोडुन घेतल्याबद्दल त्यांचे विषेश आभार. बिकाना पुढिल कार्याबद्दल शुभेच्छा.. हा कारवाँ असाच वृधिंगत होवो!!!!!!!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सुनील
Sat, 11/14/2009 - 15:42 नवीन
कारवा असाच वाढत जाओ हीच शुभेच्छा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्वाती२
Sat, 11/14/2009 - 16:05 नवीन
प्रभूसर, विजूभाऊ, रामदासकाका पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

एकदम झक्कास!

एकलव्य
Sat, 11/14/2009 - 17:06 नवीन
प्रभूसर, विजूभाऊ, रामदासकाका -- एकदम झक्कास!
  • Log in or register to post comments

वा वा प्रभुसर

वेताळ
Sat, 11/14/2009 - 18:37 नवीन
प्रभुसर,विजुभाऊ व रामदास काका ना नवीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

अरे

देवदत्त
Sat, 11/14/2009 - 22:55 नवीन
अरे वा, अभिनंदन आणि शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

ए मास्तरा,

विसोबा खेचर
Sun, 11/15/2009 - 01:12 नवीन
ए मास्तरा, छान शिष्यवर्ग तैय्यार करतो आहेस रे! साला, एकदा या तात्याचंही समुपदेशन ठेव केव्हातरी! साला, सगळी पोरं खिशात टाकीन! :) तात्या.
  • Log in or register to post comments

वा वा वा मास्तर!

चतुरंग
Sun, 11/15/2009 - 08:03 नवीन
एकेका मानकर्‍याकडून घडवणूक छान चालू आहे. तुमचे, रामदास आणि विजूभाऊंचे ह्या कामासाठी अभिनंदन. पुढे रांगेत उभे असलेल्या बिकांनाही त्यांच्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा! :) (७० आकडी संख्या लक्षात ठेवणे म्हणजे कमालच म्हणायला हवी! विजूभाऊ काय शकुंतलादेवींकडे क्लास वगैरे जॉइन करुन आलेत की काय? :?) चतुरंग
  • Log in or register to post comments

मास्तर लय भारी!

मिसळभोक्ता
Sun, 11/15/2009 - 11:04 नवीन
एक महत्त्वाचे लक्षात आले, की मास्तर स्वतःच काम करत नाही, स्वतःबरोबर इतरंनही कामाला लावतो. (आता त्याच्यापासून दूरच रहायला हवे.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

मास्तर,

विसोबा खेचर
Sun, 11/15/2009 - 12:15 नवीन
मास्तर, रामदास, विजूभाऊ, आणि आता येऊ घातलेले बिका या एक चांगले काम करणार्‍या चौघांत मिपा हा कॉमन दुवा आहे, जोडणारा दुवा आहे याचे समाधान वाटते! मिपाच्या सुरवाती-सुरवातीला, 'मिपा म्हणजे काय, दर चारआठ दिवसांनी जमून, कट्टा करून फक्त दारू पिणार्‍या लोकांचे संकेतस्थळ आहे!' असे आरोप झाले होते/ज्यांनी केले होते ती मंडळी आता कोठे आहेत?! :) तात्या.
  • Log in or register to post comments

.

मिसळभोक्ता
Mon, 11/16/2009 - 06:40 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आरे हॅट

विनायक प्रभू
Mon, 11/16/2009 - 15:27 नवीन
मंडळीच्या बैलाला होळीच्या आधीच हो. बोल कधी वेळ देतोस तात्या. तुझा पण कार्यक्रम ठेवु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

शुभेच्छा!

पिवळा डांबिस
Mon, 11/16/2009 - 03:44 नवीन
विप्र, रामदास, विजुभाऊ आणि बिका यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!! आपल्यासारख्या लोकांकडून हे भरीव कार्य घडत आहे याचा खूप आनंद वाटतो!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

समंजस
Mon, 11/16/2009 - 13:33 नवीन
मास्तर, रामदासभाउ, विजुभाउ यांचं अभिनंदन (माझ्या सारख्यां प्रमाणे, फक्त विचारवंत न राहता कृतीवान झाल्या बद्दल). तसेच मास्तरांचा कारवॉं असाच वाढत जावो या बद्दलही अनेकानेक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

मास्तर पुन्हा कधी करायचा असा

विजुभाऊ
Fri, 09/13/2013 - 00:25 नवीन
मास्तर पुन्हा कधी करायचा असा कार्यक्रम?
  • Log in or register to post comments

प्रभु मास्तर आणि रामदास

विजुभाऊ
Sat, 03/18/2017 - 00:06 नवीन
प्रभु मास्तर आणि रामदास दोघेही गायबलेत इथून
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

ट्रेड मार्क
Sat, 03/18/2017 - 01:32 नवीन
कृपया स्मरणशक्ती कशी वाढवायची हे खरंच शिकवा. आजकाल अगदी सकाळी सांगितलेलं संध्याकाळी आठवत नाही. त्यात बायकोने सांगितलं असेल तर वाट लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जुने दिवस आठवले प्रभुमास्तर

विजुभाऊ
Fri, 11/06/2020 - 10:48 नवीन
जुने दिवस आठवले प्रभुमास्तर
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा