'अग तारा गाव झोपलाय सारा'
'अग तारा गाव झोपलाय सारा'
हे गीत श्री. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आहे.
गीतकार आपल्या ताराला 'आता रात्रीचे बारा वाजलेत व सारा गाव झोपलाय' असे सुचवतो.
हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात. आपल्यापैकी कुणाला अशी आवड असेल व हे गीत त्यांच्या संग्रही असेल तर ते आपण येथे द्यावे जेणेकरून 'सर्वसामान्यांच्या' गाण्याच्या खजीन्यात एक भर पडेल.
तसेच या गीताचे गीतकार कोण आहेत ते पण येथे समजले व आपल्या गीताबाबत मिपावर चर्चा चालू आहे हे त्या गीतकाराला समजले तर त्या गीतकारास आनंद होईल.
वाचने
6460
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
हे गाणं
एकदा
खराय
In reply to खराय by विनायक प्रभू
खीक खीक
खरय रे
In reply to खरय रे by गणपा
सहमत!!!
In reply to खरय रे by गणपा
थंडीचा
In reply to थंडीचा by पाषाणभेद
जवा नविन पोपट हा
In reply to जवा नविन पोपट हा by यन्ना _रास्कला
न्हाई
In reply to न्हाई by पाषाणभेद
चुकुन चुक्लो बघा
In reply to खरय रे by गणपा
खरं आहे
ही चालेल का?
In reply to ही चालेल का? by बिपिन कार्यकर्ते
आवो आमदार,
पासानभेदव
In reply to पासानभेदव by sujay
थॅन्क्स
In reply to थॅन्क्स by shweta
आस काय्तरी
In reply to आस काय्तरी by यन्ना _रास्कला
स्वेताजी
In reply to पासानभेदव by sujay
जैसन आपकी
वरील लिंक
In reply to वरील लिंक by Nile
>>> "वरील