शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)
लेखनप्रकार
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर!
शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :)
आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो. समोर एखादी देखणी, सुंदर साडी नेसलेली, बिनबाह्यांचं पोलकं घातलेली, तारुण्याने मुसमुसलेली बाई असेल, कुठूनतरी तळलेली मासळीचा घमघमाट नाकात शिरत असेल, त्या बाईला पाहून डोक्यात हमीरचे छानसे सूर रुंजी घालत असतील तर तेच खरं ब्रह्म! उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..! माझ्या मते या शंकराचार्यांनी नकळत्या वयात आजन्म ब्रह्मचार्याची वगैरे शपथ घेतली असणार व जवानीत पस्तावले असणार! पण सांगतात कुणाला? मग "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" असलं काहीसं स्वत:शी घोकावं लागतं अन् पब्लिकच्या मनात पण ठासावं लागतं! अहो एखाद्या भुकेल्या वाघाला समोर शेळी दिसत असतांना म्हणा पाहू "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" म्हणून! तो शेळीआधी तुम्हाला खाईल! :)
आधी शंकराचार्यांचे म्हणणे बघू. त्यांच्या मते जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे.असहमत....!
अर्थ - म्हणून जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" याचे यापेक्षा स्पष्ट शब्दांत खंडन मी तरी दुसरीकडे कुठे वाचले नाहीजियो विनायकराव!
तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.हा हा हा! सह्ही..! :)
पण ज्ञानेश्वर हे शंकराचार्यांचेच तत्त्वज्ञान सांगतात हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करतात याला आमचा आक्षेप आहे.अगदी खरं आहे. विनायकराव, शंकराचार्यांच्या कंपूचा हा खोडसाळपणा दाखवून दिलात त्याबद्दल आभार.. शुभ दिपावली. तर्कतीर्थ तात्याशास्त्री अभ्यंकर. मिपाकरांची मतं अपेक्षित... :) (मिपाकर) तात्या.
वाचने
17195
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
सहमत
In reply to सहमत by हेरंब
http://www.youtube.com/watch?
मूळ लेखाला
ये भोगभी
In reply to ये भोगभी by विसोबा खेचर
भोग आणि गूढ
एक श्लोक
misquoting, उचलेगिरी
चार्वाकाच
In reply to चार्वाकाच by JAGOMOHANPYARE
पहील्यांदाच ऐकले..
In reply to पहील्यांदाच ऐकले.. by विकास
हे बर्याच
In reply to हे बर्याच by JAGOMOHANPYARE
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by विकास
नाही,
१ वेगळा विचार.
बुद्धाला विंग्रजी पण यायचे?
जगत् मिथ्या"
In reply to जगत् मिथ्या" by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण,
In reply to पण, by विसोबा खेचर
तात्या,
In reply to तात्या, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शंकराचार्
In reply to शंकराचार् by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदी शंकाचार्य
In reply to आदी शंकाचार्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शंकराचार्य
In reply to शंकराचार्य by चतुरंग
असं
In reply to शंकराचार्य by चतुरंग
अरे हो...!
बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय?
रजनीशानी
ओ तर्कतीर्थ
In reply to ओ तर्कतीर्थ by सहज
हा हा
निवेदन
In reply to निवेदन by विनायक
सुस्वागतम....मिपावर स्वागत आहे.
In reply to निवेदन by विनायक
अहो विनायक
In reply to निवेदन by विनायक
बिरुट्यां
हा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा आहे